41 वर्षे स्वामींची मूर्ती कपाटात होती, घरातल्या विरोधाने मी कपाटात पूजा करत होती तिथेच मी सेवा करीत होती ; पण त्या दिवशी जे झाले ते वाचून अंगावर काटा येईल ….!!
मित्रांनो, आपल्यातील बरेच जण हे स्वामींचे अगदी भक्तिभावाने, मनोभावे पूजा करीत असतात आणि केंद्रांमध्ये मठांमध्ये जाऊन स्वामींची सेवा करण्यामध्ये मग्न राहतात. स्वामी हे आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात असा विश्वास देखील प्रत्येक भक्ताला हा असतोच. स्वामींचे अनेक अनुभव देखील बऱ्याच भक्तांना आलेले आहेत. तर असाच एक अनुभव आपण आज पाहणार आहोत. हा अनुभव नाशिक येथील […]
Continue Reading