रात्री झोपताना उशीखाली ठेवा हि एक वस्तू आयुष्यात काहीही कमी पडणार नाही…..!!
मित्रांनो, प्रत्येकाला जीवनात काही ना काही अडचणी येत असतात. कोणाला नैराशय, उदासीनता, कामात येणाऱ्या अडचणी तसेच घरात सततची कटकट, वाद, भांडण यामुळे कामही नीट होत नाही, झोप लागत नाही व त्यामुळे परत त्याचा परिणाम शारीरिक अवस्थेवरती होतो व आपण आजारी पडतो. काही वेळेस तुमच्या कुंडलीतील दोषामुळे असा त्रास होतो, आपल्या जीवनात या गोष्टींचा त्रास कमी […]
Continue Reading