एखादी स्त्री पुरुषांकडे आकर्षित होते तेव्हा तिला तुमच्याकडून या गोष्टी हव्या असतात…!!
मित्रांनो, आपण कितीही स्त्री पुरुष समानता आहे असं म्हटलं तरी अजूनही स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळी वागणूक दिली जाते, हे नाकारता येणार नाही. स्त्रियांना आजही दुय्यम वागणूक दिली जाते. सतत इतरांची काळजी करणारी, चुल आणि मुल या कर्तव्यात स्वतःला झोकून देणारी अशी स्त्रियांची प्रतिमा समाजाने करून ठेवली आहे. मात्र या सगळ्यांमध्ये स्त्रियांना काय हवं असतं, हा प्रश्न […]
Continue Reading