अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच गॅस बर्नर साफ करा. घरच्या घरी गॅस बर्नर कसे स्वच्छ करावे…..!!
मित्रांनो, स्वयंपाकघरातील साफसफाई म्हणजे केवल फरशी आणि टाइल्स चमकवणं किंवा भांडी चकाचक ठेवणं एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. स्वयंपाकघरात मिक्सर, फ्रिज, ओव्हन, गॅस अशी विविध साधनसामुग्री आपण वापरत असतो, त्यांची स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे. गॅस स्वच्छ ठेवणं म्हणजे केवळ गॅस पुसणं नव्हे. गॅसची बर्नरही स्वच्छ ठेवायला हवीत. पण गॅस बर्नरच्या स्वच्छतेकडे हमखास् दुर्लक्ष होतं. ती काळी […]
Continue Reading