स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते 75 व्या वर्षी अशी लॉटरी लागेल, फक्त पाच मिनिटांच्या सेवेने करोडपती होण्याचे स्वप्न साकारले आजीबाईंना आलेला एक स्वामी अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी सेवेकरी ही स्वामींची सेवा करत असतात आणि त्याचबरोबर स्वामींच्या सेवांमध्ये स्वामींचा नाम जप स्वामींचे पारायण, मंत्र जप इत्यादी आणि गोष्टी केल्या जातात तर मित्रांनो अशा पद्धतीने जेव्हा स्वामी भक्त आपले स्वामींची सेवा करत असतो तेव्हा स्वामीही आपल्या प्रत्येक भक्ताची मदत करतात आणि त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून त्याची सुटका करतात आणि मित्रांनो आपण अनेक वेळा स्वामी बद्दलच्या अशा अनेक प्रचिती किंवा अनुभव वाचत किंवा ऐकत असतोच आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण स्वामींचे अनुभव व प्रचिती पाहतो किंवा वाचतो तेव्हा आपल्यातील अनेक भक्तांना स्वामींच्या शक्तीची जाणीव होते.

आणि त्याचबरोबर स्वामींची सेवा करण्याची प्रेरणा ही यामधून आपल्याला मिळत असते तर मित्रांनो आज आपण स्वामींचा असाच एक अनुभव पाहणार आहोत, मित्रांनो हा अनुभव नाशिक येथील एका आजींचा आहे आणि त्यांचा हा अनुभव सांगत असताना ते आपल्याला म्हणतात की, नमस्कार श्री स्वामी समर्थ मी भीमावती शहाणे आणि मी नाशिक येथे राहते मी गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी सेवेमध्ये आहे आणि स्वामींची प्रत्येक सेवा मी अगदी न चुकता करत असते त्याचबरोबर दररोज स्वामींचा नामजर आणि स्वामींचे विशेष सेवा देखील मी करत असते आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे आमचे कुटुंब ही खूप सुखी समाधानी आहे.

आमच्या घरामध्ये अगदी सर्वजणच स्वामींना मानतात आणि जमेल त्या पद्धतीने स्वामींची सेवा ही सर्वजण करत असतात आणि माझी जी दोन मुले आहेत त्यांचेही लग्न झालेले आहेत आणि मला नातू सुद्धा आहेत माझ्या मुलांना कामामुळे स्वामींचे सेवा करणे शक्य होत नाही परंतु बाकी सर्वजण आणि स्वामींची सेवा नेहमीच करत असतो माझ्या सुना माझी पती आणि माझे नातवंडे सुद्धा माझ्यासोबत अनेक वेळा स्वामींचा जप करत माझ्याजवळ बसतात तर अशा पद्धतीने अगदी गुन्या गोविंदाने सर्वजण आम्ही आमच्या घरामध्ये आनंदात राहत होतो.

आणि थोड्या दिवसानंतर माझा जो नातु आहे त्याचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्याला पुढे डॉक्टरचे शिक्षण घ्यायचे होते आणि त्याच्यासाठी खर्च हा खूपच लागणार होता आणि पैशांची जुळना करून पुढच्या वर्षी जर त्याला शिक्षण दिले तर यावर्षी त्याला पेपर मध्ये जास्त मार्क मिळून त्याचे मेरिट लिस्ट नाव आले होते आणि पुढच्या वर्षी तितकेच मार्ग पडतील हे शक्य नव्हते म्हणून काहीही करून यावर्षीच त्याला त्याचे डॉक्टरचे शिक्षण द्यायचे होते आणि प्रत्येक जण आपापल्या परीने त्यासाठी प्रयत्न करतच होते.

परंतु त्याचा काहीही परिणाम होत नव्हता त्यानंतर यासाठी मी स्वामी समर्थांचे गुरुचरित्र पारायण करण्याचे ठरवले आणि ते पूर्ण केले त्यानंतर मी अक्कलकोटला ही जाऊन आले आणि तिथे स्वामींना ही प्रार्थना केली आणि तिथून आल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी आमच्या घरी सरकारची मोठी झाली आणि जो समृद्धी महामार्ग आहे तो आमच्या गावाच्या बाहेरून गेला होता आणि त्याचे पैसे सरकारने मंजूर केले होते तुमची जमीन खूप जास्त त्या महामार्गात गेले नव्हते तरीही त्या जमिनीच्या सातबारावर आमचे नाव होते आणि त्यामुळे त्याचे सर्व पैसे आमच्या नावावर आले होते.

त्यानंतर माझ्या मुलांनी चौकशी केली आणि आमच्या पाहुण्यांमध्ये ज्यांची ज्यांची जमीन गेली आहे त्यांनाही त्यांची रक्कम परत केली आणि समृद्धी महामार्गाचे काम असल्यामुळे त्याची रक्कम कोटींच्या घरात होती आणि आमच्या वाटणीची रक्कम आम्हाला मिळाली आणि त्यामध्ये आम्ही जे काही आजपर्यंत कर्ज घेतले होते ते सर्व फेडून माझ्या नातवाचे शिक्षण हे पूर्ण केले आणि आता तो एका चांगल्या दवाखान्यामध्ये डॉक्टर आहे, अशा पद्धतीने स्वामींच्या एका सेवेमुळे आणि आशीर्वादामुळे आज आमच्यावर जे काही कर्ज होते ते संपूर्ण फेडून माझ्या नातवाचे शिक्षण पूर्ण केले, हे फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले. श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.