हरवलेलं 21 तोळे सोनं आणि न हालता सुरू केलेली 41 तासांची स्वामी सेवा, आणी त्या सेवेमुळे स्वामींनी केलेला चमत्कार एकदा वाचा ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामींची सेवा अभिमान मनापासून करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतच असतो आणि मित्रांनो आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक स्वामी समर्थांचे अनुभव आणि प्रचिती ऐकत आणि वाचत असतोच मित्रांनो अशा प्रकारचाच एक स्वामी अनुभव आज आपण पाहणार आहोत मित्रांनो आहे हा दादर येथील एका आणि त्यांना कशा पद्धतीने मदत केली त्यात आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो त्यांचा हा स्वामी अनुभव सांगत असताना काही आपल्याला म्हणतात की, नमस्कार मी शितल आणि मी दादर येथे राहते.

आणि माझ्या लग्नाला चार वर्षे झालेली आहेत आणि हा जो अनुभव आहे आणि जेव्हा मी माहेरी होते तेव्हापासूनच स्वामींची सेवा करत होते आणि माझे माहेर हे कुर्ला येथे आहे आणि लग्न झाल्यानंतरची ही स्वामींची सेवा तसेच सुरू ठेवली आणि मी आई-वडिलांना एकच मुलगी असल्यामुळे मला लग्नाच्या वेळी आई वडिलांनी खूपच दागिने दिले होते आणि त्याचबरोबर मला दागिने दिलेले होते आणि अशा पद्धतीने हे सर्व बँकेमध्ये लॉकर मध्ये ठेवलेले होते, आणि एके दिवशी आमच्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा घालण्याचा ठरलं आणि त्यामुळे माझ्या सासूबाईंनी मला ते दागिने घरी घेऊन ये म्हणून सांगितले होते अशी जबाबदारीची कामे मी कधीच केली नव्हती.

परंतु सासूबाईंनी सांगितले म्हटल्यावर मी त्यांना हा म्हणाले आणि मला ते सोने आणण्यासाठी साधारणता पंधरा ते वीस किलोमीटर दूर जायचं होतं आणि जाताना रेल्वेने जायचं आणि येताना रिक्षा करून घ्यायचं असं ठरवलं आणि जाताना स्वामींचे दर्शन घेतले आमच्या घराजवळ स्वामी समर्थांचे केंद्र आहेत त्यामुळे तेथे स्वामींचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो त्यानंतर बँकेमध्ये जाऊन मी दागिने घेतले आणि त्यानंतर परत येताना रिक्षामध्ये माझ्यासोबत एक काकू बसल्या आणि त्यांच्यासोबत बोलत बोलत कधी घर आले हे कळालेच नाही त्या खूपच चांगल्या स्वभावाच्या होत्या म्हणून त्यांना मी माझ्याबद्दल सर्व सांगितले त्यांनीही त्यांच्याबद्दल सर्व गोष्टी मला सांगितल्या.

त्यानंतर मी घरी आले परंतु घरी आल्यानंतर बघितले तेव्हा गडबडीत मी त्या काकूंची बाजाराची पिशवी घेतली होती आणि माझी 21 तोळ्याची जी सोन्याची आणि दागिन्यांची पिशवी होती ती त्या काकूंकडे राहिली होती आणि मी पळतच खाली आले आणि तोपर्यंत ती रिक्षा पुढे गेली होती आणि त्या काकूही कुठे दिसत नव्हत्या त्यांनी मला त्यांच्याबद्दल सर्व सांगितले होते परंतु त्यामध्ये त्या कुठे राहतात याचा उल्लेखच नव्हता आणि त्यामुळे मला खूपच रडू आले आणि मी घरी आल्यानंतर घरच्यांना सर्व प्रकार सांगितला त्यावर मला घरातल्यांनी खूपच बोलले आणि रागावले सुद्धा परंतु आता काहीच करता येत नाही त्यामुळे सर्वजण विचारात पडले होते.

त्यानंतर माझ्या केंद्रामधील एका ताईंना मी फोन लावला आणि त्यांनी मला स्वामींची एक सेवा सांगितले आणि ती सेवा करायचं मी ठरवलं आणि ती स्वामींची सेवा करायला मी सुरुवात केली ती सेवा न घालता आणि काहीही न खाता पिता करायची होती आणि म्हणूनच मी माझ्या खोलीमध्ये जाऊन कडी घातली आणि ची सेवा करायला सुरुवात केली खूप वेळानंतर मी बाहेर आले नाही म्हणून सासरची सर्व माणसे माझ्या रूम कडे आले आणि त्यानंतर त्यांना मी स्वामींचे बद्दल सांगितले आणि जोपर्यंत दागिने मिळत नाही तोपर्यंत ही सेवा बंद करणार नाही असेही सांगितले.

त्यानंतर स्वामी च्या चमत्कारामुळे जेव्हा मी स्वामी सेवा करत होते 41 तासानंतर आमच्या घरी आल्या आणि त्यांनी ती पिशवी परत केली आणि त्यांची बाजारची पिशवी घेऊन गेल्या कारण बोलत असताना मी त्यांना माझाही पत्ता सांगितलेला होता आणि तो पत्ता विचारात विचारत त्या माझ्या पर्यंत आल्या आणि म्हणून त्यांना वेळ झाला असेही त्या म्हणाल्या तर अशा पद्धतीने स्वामींनी माझी मदत केली आणि 21 तोळे सोने जी हरवलेले होते ते स्वामी समर्थांच्या एका छोट्याशा सेवेमुळे परत मिळाले श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.