रात्री एक वाजता जंगलात “चकवा” अपूर्वा निंबाळकर ताईंना आलेला हा स्वामीं अनुभव वाचून अंगावर काटा आला ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो . स्वामी आपल्याला कोणत्याही अडचणीमधून बाहेर काढतात हे आपल्याला माहीतच असतं त्यामुळे आपण स्वामींवर भक्ती व श्रद्धा ठेवून पूजा प्रार्थना करतो स्वामी नेहमी म्हणत असतात की कोणत्याही संकटांना कधीही घाबरायचे नाहीत त्याला धैर्याने सामोरे जायचे आहे तर मित्रांनो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाहीत प्रत्येक मार्ग आपण अवलंबत असतो कारण स्वामी आपल्यावर कितीही मोठ्या प्रकारच्या अडचणी आल्या तर त्या अडचणी मधून ते बाहेर काढण्यासाठी मार्ग हे दाखवतच असतात तर मित्रांनो आजपर्यंत तुम्ही काही अनुभव ऐकला तिला वाचला असशील किंवा कुठेतरी बघितला देखील असाच आज आपण एक अनुभव जाणून घेणार आहोत. अपूर्वा निंबाळकर असे त्या ताईंचे नाव आहे तर हा आजचा अनुभव आपण त्यांच्या शब्दांमध्ये वाचूया.

 

मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या व माझ्या मिस्टरांनी कंपनीतून एक महिन्याची रजा घेतली होती मी माझे मिस्टर व माझी छोटी मुलगी आराध्या व दोन वर्षाचा माझा मुलगा शीवंश असे आम्ही सर्वजण गावी जात होतो आराध्या तिसरीमध्ये शिकत होती. आम्ही कामानिमित्त बाहेर राहिलो होतो गावाकडून माझे सासू-सासर्‍यांचे वारंवार मला फोन यायचे की तुम्ही कधी येणार आहेत पण आम्ही आराध्याच्या परीक्षामुळे थांबलो होतो आराध्याची परीक्षा पण संपली होती आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील लागल्या होत्या.

 

आम्ही रात्रीच्या वेळी गावी निघालो होतो आराध्या तिच्या बाबांच्या मांडीवर झोपली होती. आणि छोटा शिवाश हा माझ्याजवळ होता. आमच्या जुन्या जागेमध्ये बाबांनी दत्त मंदिर बांधायचे ठरवले होते व यासाठीच आम्ही गडबडीने गावी जायला निघालो होतो त्याचे भूमिपूजन व किर्तन करायचे होते म्हणून आम्ही आज रात्रीच्या गाडीने आम्ही निघालो होतो बाहेरगावी असलेले आमचे सर्व नातेवाईक अगोदरच आले होते. अपूर्वा जरा आराध्याला पकड मी बॅगा वगैरे काढून घेतो कारण आता इथून पुढचा स्टॉप आपला आहे आपल्याला उतरायला लागणार आहे माझे मिस्टर मला म्हणाले.

 

पहाटेचे साडेचार वाजले होते मिस्टरांनी बॅगा वगैरे काडल्या आराध्या अजून पण ती आर्धी झोपेमध्येच होती. आम्ही आमच्या स्टॉप वर उतरलो व बस तिथून निघून गेली मी माझे मिस्टर आराध्या व शिवाश त्या जंगली रस्त्यावर उभे होतो हा रस्ता जरा अनोळखीच वाटतोय मी म्हणाले आपण खूप वर्षांनी आलोय त्याच्यामुळे आपल्याला तसं वाटत आहे. इथून पुढे आपण जरा चालत गेलो की आपलं गावच लागते मिस्टर म्हणाले मिस्टर पुढे चालू लागले दोन मुलांना घेऊन त्यांच्या पाठीमागे चालू लागलो.

 

त्यांच्या दोन्ही हातामध्ये बॅगा होत्या यामुळे शिवांश आणि आराध्या माझ्याजवळ होते बराच वेळ आम्ही नुसता त्या कच्च्या रस्त्यावर चालत होते. यांना तो रस्ता ओळखीचा होता त्यांना काही वाटत होतं ते मला माहित नाही पण माझ्यासाठी हा रस्ता अनोळखी वाटत होता म्हणजे अनोळखीच होता आणि एवढ्या वेळ चालून तर आम्ही आतापर्यंत घरामध्ये पोहोचलो असतो अहो नक्की हाच रस्ता आहे ना मी मिस्टरांना म्हणाले आता ते थांबले व मागे वळून म्हणाले मला तर आता पुढचा रस्ता काही सुचत नाही मला वाटत आपला स्टॉप येण्या अगोदरच आपण उतरलो आहोत.

 

कोणत्यातरी अनोळखी ठिकाणी आपण उतरलो आहोत काय मी जवळजवळ ओरडले मिस्टर म्हणाले अग ओरडू नको शिवांश उठेल आता तो उठलाच होता आणि रडायला सुरुवात देखील केला होता त्याला गप्प करत त्याच्याकडे रागाने बघत शिवांश ला गप्प करत होते मी पर्समधून मोबाईल काढल व शिवाश च्या हातामध्ये दिले आणि मोबाईलचा लॉक उघडताच मला धक्काच बसला कारण आता रात्रीचे दोन वाजले होते मी रागातच त्यांना मोबाईल दाखवला आणि त्यांनी तो बघितला व आपले घड्याळ बघितले त्यांच्या घड्याळ मध्ये अजून साडेचारच वाजले होते म्हणजे हे सर्व त्यांच्या घड्याळामुळे झाले होते .

 

त्यांचे घड्याळ बंद पडलं होतं व ते त्यांनी पाहिलंच नाही याच्या एका चुकीमुळे आपण अनोळखी जंगलामध्ये रात्री उभे होतो तेही लहान मुलं आमच्यासोबत होते मला यांचा खूप राग आला होता काय करावं काय नाही मला सूचना झालतं पण ही वेळ रागवायची नव्हती मी त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांचा चेहरा उतरला होता आणि त्यांची झोप त्यांना समजली देखील होती अहो आता काय करायचं मी म्हणाले जरा वेळ थांबू आराम करू व नंतर पुढे जाऊ मिस्टर म्हणाले नको इथे नको कोणी इथे दिसत नाही आणखी थोडे पुढे जाऊ व तिथे थांबू का येते का नको त्यांनी विचारलं पुढे गेल्यानंतर सांगते मी असं मी म्हणाले त्यांना समजलं की इथे काहीतरी असावे म्हणूनही बोलत आहे.

 

आता ते सरसर पुढे चालत होते बराच वेळ आम्ही शांत होतो आम्ही आता त्या ठिकाणाहून बरेच लांब आलो होतो शांतता अभंग करत मी बोलू लागले आहो तिथे नाव कुणाची तरी कबर होती आणि तुम्ही बरोबर त्या बाजूलाच उभे होता हो का बरं झालं तिथून आपण लवकर निघालो मुलांचे कानामध्ये फुक असे ते म्हणाले. इथे थोड्यावेळ थांबू असे ते म्हणाले बर याद बस या दगडावर आणि एक बॅक तू घे आणि आराध्याला माझ्याकडे दे मिस्टर म्हणाले तसे मी त्यांची बॅग घेतली व आराध्याला त्यांच्याकडे दिले आम्ही तिथे बसलोच होतो तिथेच यांच्या मागच्या शेतातील बुजगावणे माझ्याकडेच बघत्याल मला जाणवलं .

 

अहो ते बघा त्यांनी तिकडे बघितलं पहिल्यांदा तेही घाबरले होते आणि नंतर म्हणाले अग ते बुजगाव नाही फक्त काय होत नाही बस तू गप्प असं त्यांचं ते बोलणं ऐकून मी तिकडे दुर्लक्ष केलं पण मला राहून राहून वाटत होतं की ते बुजगाव ना पुन्हा आपल्याकडेच एकटक बघत आहे अहो चला इथून लवकर निघावेच मी घाबरतच म्हणाले माझ्या आवाजातील भीती त्यांनाही समजली होती चल जाऊया असं म्हणत तेही आराध्याला वर घेतले व दुसऱ्या हातामध्ये बॅग घेतले मी एका हातामध्ये बॅग घेतलं व शिवांसलाघेऊन चालू लागले त्यातली त्यात एक गोष्ट बरी झाली ती म्हणजे दोन्ही मुलं झोपली होती .

 

पुढे पुढे गेल्यानंतर मला थोडा उजेड दिसला म्हणजेच की लाईट लागलेली दिसली आम्हाला असं वाटलं की तिथून म्हणजे गावाची सुरुवात झाली असेल म्हणून आम्ही चालायला सुरुवात केली . बऱ्याच वेळेस चालून सुद्धा आहे तेवढ्याच अंतरावर तो प्रकाश उजळून दिसत होता आता तरी आम्ही जंगलाच्या मधोमध आलो होतो अगदी पाऊलवाट ही कुठे दिसत नव्हती ज्यांनी आम्ही आलो होतो अहो आपल्याला चकवा तर नाही ला लागला मी दबक्या आवाजामध्ये बसलो अग गप्प बस यावेळेस अशा का गोष्टी करतेस आणि तू नेहमी म्हणतेस ना स्वामी आहेत आपल्या सोबत त्यांचं नामस्मरण कर त्यांचं नाव घे म्हणजे आपण लवकरच या संकटातून बाहेर निघू अरे हा मी तर स्वामींना विसरलेच होते ते तर आपल्याला लगेचच या संकटांमधून बाहेर काढतील असं म्हणत मी मनातल्या मनात स्वामींच्या नाम जप करत होते

 

अगं चल बऱ्याच वेळा आपण इथे बसलो मिस्टर म्हणाले तसं आता आम्ही वेड्यासारखं वाट मिळेल तिकडे चालू लागलो चालत असताना मागून कोणीतरी आपल्याला बघते असं भास मला सारखा होत होता मी एक दोन वेळा मागे वळूनही बघितलं पण मला तिथे कोणी दिसले नाही मी यांनाही गोष्ट नाही सांगितली आम्ही तसेच पुढे चालत राहिलो आणि तेच आमच्या कानावर काही अनोळखी आवाज पडल्याने त्या कर्कश आवाजाने शिवांश आराध्या दोघी उठले व रडू लागले मी त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करत होते पण ते रडतच होते कोल्ह्याची आवाज हळूहळू जवळ येत होते मी यांचा हात पकडला यांनी मला व मुलांना असे आम्ही सर्व एका झाडामागे लपून बसलो

 

पण मुले रडत होती आता कोल्ह्यांसोबतच कुत्र्याच्या भुंकण्याचाही आवाज येत होता तो विरुद्ध दिशेने येत होता थोड्याच वेळामध्ये एक-दोन कुत्रे आमच्या जवळ आले व आमच्यावर भुंकू लागले त्यांच्या मागेच एक त्यांचा मालकी आला काय रे कोण आहात तुम्ही आणि इथे असे लपून काय करता तो मेंढपाळ होता त्याच्या राहणीमानावरून ते ओळखायला आलेच होते बोला कोण आहात तुम्ही आम्ही ही लेकरं कोणाची आणली तुम्ही चोरून काय अहो ही आमची मुलं आहेत मिस्टर म्हणाले असं मग तुमचीच मुले आहेत तर ती रडतायेत का त्यांनी प्रश्न विचारला.

 

त्यांना बघून घाबरून गेल्यावर आई आई करत मला बिलगलीत बघा झाली खात्री आमचीच मुले आहे ती असं मी म्हणाले तुम्ही इकडे काय करत आहात त्यांनी पुन्हा विचारलं मी घडलेला सर्व प्रसंग त्यांना सांगितला असं बर ठीक आहे घाबरू नका मी सोडतो तुम्हाला गावापर्यंत माझं नाव रम्य आहे इथं बाजूलाच माझ्या मेंढ्या आहेत कुत्रे भुंकत इकडे आले म्हणूनच मी त्यांच्या मागे इकडे आलो आहोत बरं झालं भाऊ तुम्ही अगदी देवासारखे आमच्या जवळ धावून आला आहे काळजी करू नका आता चांगला रस्ता लागायला थोडा वेळ आहे चला मी तुम्हाला सोडतो गाड्या पकडून तुम्ही तुमच्या गावाला जाऊ शकता रमा भाऊ म्हणाले त्या त्या भागात माझ्याकडे तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळा असं म्हणत त्यांनी आमच्याकडच्या जागा घेतल्यामुळे आम्ही आता चालू लागलो पुढे दोन कुत्रे मोगरांना भाऊ मग आम्ही त्यांचे पाठीमागून चालत नसेल खरच तुमच्यासारखी चांगली माणसे कठीणच आहे माझे मिस्टर म्हणाले तुम्ही म्हणालात ना चांगलं बाळुमामाची कृपा आहे.

 

मला त्यांनीच मला तुमच्या मदतीला पाठवला असणार आहे रम्या भाऊ म्हणाले सर्व स्वामींची कृपा मी मनातला मनातच म्हणाले सकाळचे पाच वाजले होते आम्ही गावच्या रोडवर उभे होते तिथून बराच वाहनांची ये जा चालू होते मिस्टरांनी एका आटो ला हात केला आणि ती ऑटो थांबली. आम्ही त्याच्यामध्ये बॅगा वगैरे ठेवल्या आम्ही पुन्हा पुन्हा त्या रम्या भाऊची आभार मानत होतो कारण त्यांच्यामुळेच आम्ही त्या संकटातून बाहेर पडले त्यांचा निरोप घेऊन आम्ही आमच्या गावी जायला निघालो आता तुम्ही म्हणाल की याच्या मध्ये स्वामींची काय प्रचिती मेंढपालवालेस म्हणाले की मला बाळूमामा नीच पाठवला आहे बाळूमामा आणि स्वामी समर्थ का हे दोन्ही माझ्यासाठी एकच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.