केसांमधील उवा व लिखा कायमच्या पळवून लावा 100 या घरगुती उपायाने ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो केसामधील उवा आणि लिखा मारण्यासाठी करा हा घरगुती उपाय. केसांमध्ये उवा आणि लिखा होणे हे आजार किंवा आजाराचे लक्षण नसते पण यामुळे सतत आणि विनाकारण डोके खाजवत राहते. लहान असो की मोठा अगदी कोणाच्याही केसांमध्ये उवा होऊ शकतात. अगदी दररोज केस धुतले जात नसतील तर बाजारातील केमिकलयुक्त हे प्रोडक्ट चा वापर करण्यापेक्षा किंवा त्याचे दुष्परिणाम सहन करण्यापेक्षा पद्धतीने बनवलेला घरगुती उपाय तुम्ही फक्त चार ते पाच दिवस करा. तुमच्या केसातील उवा लिखा पूर्णपणे नष्ट होतील. चला तर जाणून घेऊया त हा उपाय कसा बनवायचा..

मित्रांनो, केसामधील उवा आणि लिखा मारण्यासाठी करा हा घरगुती उपाय. केसांमध्ये उवा आणि लिखा होणे हे आजार किंवा आजाराचे लक्षण नसते. पण यामुळे सतत आणि विनाकारण डोके खाजत राहते. लहान असो की मोठा अगदी कोणाच्याही केसांमध्ये उवा होऊ शकतात. अगदी दररोज केस धुतले जात नसतील तर बाजारातील केमिकलयुक्त हे प्रोडक्ट चा वापर करण्यापेक्षा किंवा त्याचे दुष्परिणाम सहन करण्यापेक्षा पद्धतीने बनवलेला घरगुती उपाय तुम्ही फक्त चार ते पाच दिवस करा. तुमच्या केसातील उवा लिखा पूर्णपणे नष्ट होतील. चला तर जाणून घेऊया त हा उपाय कसा बनवायचा..

अनेकांना केस गळणे ,केस तुटणे ,केस अकाली पांढरे होणे त्याचबरोबर केसांमध्ये कोंडा होणे ,केसांमध्ये उवा, लिखा भरपूर प्रमाणामध्ये होणे यासारखी समस्या उद्भवत असते.या सगळ्या समस्या घालवण्यासाठी आज आपल्या लेखांमध्ये आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे नारळाचे तेल. यामधील साधारण एक ते दोन चमचा नारळ तेल आपल्याला घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्याकडे कोणते तेल वापरू शकता. आता आपल्याला आवश्यक आहे भीमसेन कापूर. हा कापूर कोणत्याही किराणा दुकानात किंवा आयुर्वेदिक मेडिकल मध्ये उपलब्ध होतो.

आणि या कापूर अंगी अनेक औषधी गुणधर्म असतात आणि याच कारणामुळे आपण साधारण एक ते दोन छोटा तुकडा किंवा एक ग्रॅम बारीक पावडर करून या तेला मध्ये मिक्स करायचे आहे. त्यानंतर अर्धा लिंबूचा रस आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर हे तिन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याचे जे लिक्विड तयार होईल ते आपल्याला कापसाच्या सहाय्याने आपल्या केसांच्या मध्ये लावायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे लिक्विटी तयार करून कापसाने लावायचे आहे आणि हे अर्धा तास असते तेच वाळू द्यायचे आहे आणि त्यानंतर आपले केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा आठवड्यातून दोन वेळा उपाय केला तर तुमच्या वा व लिखा लवकरात लवकर निघून जातील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.