रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक चमचा हा पदार्थ असा खा, सकाळी पोट धुतल्यासारखे १००% होत होईल, पोट साफ होण्याच्या चूर्ण गोळ्या फेकून द्याल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकाल आपण सर्वचजण आपल्या कामामुळे खूपच व्यस्त आहे. म्हणजेच आपले आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष राहिलेले नाही. म्हणजेच भरपूर कामाचा ताण असल्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपला आहार देखील आपण सतत बदलत असतो आणि यामुळेच मग आपणाला अनेक आजारांचा सामना देखील करावा लागतो. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग हे आपणाला उद्भवतात आणि यावर मग आपला खूप सारा पैसा देखील खर्च होतो.

 

तसेच वेळ देखील आपला खर्च होतो आणि आपल्याला त्रास देखील खूप सारा सहन देखील करावा लागतो. तर आज एक तुम्हाला मी असा घरगुती उपाय सांगणार आहे म्हणजेच या उपायामुळे जर तुमचे पोट साफ होत नसेल तर यासाठी हा खूपच फायदेशीर असा उपाय आहे.

 

आपल्यातील बऱ्याच जणांचे पोट साफ होत नाही त्यामुळे मग पोटासंबंधीत अनेक समस्या उद्भवायला लागतात. तसेच आपणाला अशक्तपणा जाणवत असेल तसेच मुतखड्याचा त्रास असेल किंवा मूळव्याधचा त्रास असेल तर या सर्वांवरती देखील हा खूपच फायदेशीर असा उपाय आहे. हा जर उपाय तुम्ही केला तर तुमचा मुतखड्याचा, मूळव्याधचा त्रास हा कमी होणार आहे.

 

तसेच पोटदुखीची जी समस्या आहे म्हणजे जर व्यवस्थित पोट होत साफ होत नसेल तर हे देखील तुमचे पोट साफ होण्यास मदत करणार आहे. मित्रांनो अपचनामुळे देखील आपले पोट साफ होत नाही आणि मग त्यामुळे अनेक प्रकारचे इन्फेक्शन आपल्याला होते. तसेच जर आपले पोट साफ झाले तर मात्र आपल्याला कोणताच आजार होत नाही. म्हणजेच आपले खाल्लेले अन्न जर व्यवस्थित पचवले जात असेल तर आपणाला कोणत्याच आजारांचा सामना हा करावा लागत नाही. तर पोट साफ होण्यासाठी आज हा उपाय मी जो सांगणार आहे हा अवश्य करून पहा.

 

या उपायामुळे आपल्या पोटातील जे काही विषारी घटक आहेत हे विषारी घटक बाहेर निघून जातात आणि आपले वजन देखील कमी होऊ शकते. तर तुम्ही या उपायासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे आणि हे पाणी जास्त गरम करायचे नाही. तर कोमट पाणी एक ग्लास घ्यायचे आहे आणि नंतर आपणाला अर्धे लिंबू लागणार आहे.

 

लिंबूमध्ये विटामिन सी असल्यामुळे आपले पोट साफ होण्यासाठी लिंबूचा खूपच फायदा होतो. तसेच पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तसेच विषारी घटक बाहेर काढण्यासाठी लिंबूचा अतिशय फायदा होतो. तर तुम्हाला अर्ध्या लिंबूचा रस त्या एक ग्लास कोमट पाण्यामध्ये घालायचा आहे. नंतर आपल्याला अर्धा चमचा सोडा घ्यायचे आहे.

 

तर तुमची जी काही पोटावर चरबी वाढलेली आहे तर ती वितळवण्याचे काम देखील हे सोडा करते. तसेच सोड्यामुळे मुतखडा देखील विरघळतो. तसेच जर तुमच्या पोटामध्ये किडे असतील तर ते देखील बाहेर पडतात. तसेच पोटामध्ये साचलेला गॅस देखील निघून जातो. ऍसिडिटी जर असेल तर सोड्यामुळे ऍसिडिटी देखील कमी होते.

 

तर तुम्ही अर्धा चमचा सोडा त्या कोमट पाण्यामध्ये घालायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हे एक ग्लास पाणी, अर्ध्या लिंबूचा रस आणि अर्धा चमचा सोडा घालून केलेले हे मिश्रण म्हणजेच हे पाणी तुम्हाला सकाळी उपाशीपोटी प्यायचे आहे. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा जर हे पाणी पिले तर नक्कीच तुमचे पोट हे साफ होणार आहे.

 

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही सलग 21 दिवस हा जर उपाय केला तर यामुळे तुमचे वजन नक्कीच कमी होणार आहे आणि ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास आहे तर त्यांनी हा उपाय सलग अकरा दिवस जर केला तर यामुळे तुमचा मुतखडा विरघळणार आहे. परंतु मुतखडा साठी तुम्ही जर हा उपाय करत असाल त्यावेळेस तुम्ही पाणी जास्त पिणे खूपच गरजेचे आहे.

 

तर असा हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या विविध आजारांवर पासून तुमची सुटका होणार आहे आणि यामुळे तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहे. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published.