21 वर्षे स्वामी सेवेत होतो पण सातव्या पारायणाला पत्नी वारली…. आणि त्या दिवसापासून स्वामींसेवाही सोडली आणि पुढे जे झाले ते वाचून अंगावर काटा येईल ..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे भक्त आहोत सेवेकडे आहोत सर्वांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सेवा करत असतो किंवा स्वामींची भक्ती करत असतो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाही तर मित्रांनो प्रत्येकाला स्वामींचे अनुभव येतात असे काही नाही काही ना स्वामींचे चांगले अनुभव येतात तर काहींना वाईट येतात तर मित्रांनो असाच एक आज आपण अनुभव वाचणार आहोत तर मित्रांनो आजचा जो अनुभव आहे तो राजेंद्र नलवडे दादांना आलेला असा अनुभव खूपच चित्त थरारक असा आहे आणि त्यासोबतच अंगावर शहारे देखील येणारे आहेत तर चला तर मग आता अनुभव त्यांच्या शब्दांमध्येच वाचूया.

 

मी राजेंद्र नलवडे मी उस्मानाबाद येथे राहतो अगदी काही वर्षांपूर्वीचा अनुभव आहे मी गेल्या 21 वर्षापासून स्वामींची सेवा करत आहे आमच्यामध्ये स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे पण माझ्या इतकी सेवा घरांमध्ये कोणी करत नव्हतो माझ्या इतका विश्वास स्वामींवर कोणी ठेवत देखील नव्हते माझा स्वामींच्यावर श्रद्धा विश्वास होत सर्वजण स्वामींची भक्ती करत होते सेवा देखील करत असायचे मात्र मी या सेवेमध्ये जास्तच उतरलो होतो.

 

अगदी सकाळी मी पाच वाजता ऊटून स्वामींची सर्व पारायणे सेव करत असतो आणि त्याच्यानंतर सात वाजता मी माझ्या ऑफिस ला जाण्यासाठी निघतो स्वामी सारंमृत गुरुचरित्र अगदी हजारे च्या पटीमध्ये मी सर्व वाचलेले आहेत अनेक सेवा ही मला माहित आहेत आमचे सर्व चांगले होते आमच्या घरामध्ये एकदम सुख सुविधा होत्या माझी फक्त एवढीच अडचण होती की आमच्या लग्नात नंतर बारा-तेरा वर्षे झाले आम्हाला मूल होत नव्हते आणि त्यासाठी आम्ही स्वामी सेवा ही केली आम्ही अनेक हॉस्पिटल देखील दाखवले पण माझ्या पत्नीच्या पोटामध्ये काहीतरी अडचण होते आणि त्यामुळे डॉक्टरांनी बाळ होणार नाही असं सांगितलं होतं.

 

पण प्रत्येक आई-वडिलांना असं वाटत असतं की आपल्याला एक बाळ हे व्हायला पाहिजे आणि तसं मलाही वाटत होतं आपल्याला एक तरी बाळ असावं आणि त्यासाठी मी खूप प्रयत्न देखील करत होतो आणि त्यासाठी मी किती उत्सुक आहे हे माझ्या पत्नीला देखील माहित होतं आणि त्यावेळी च्या जमाना थोडा वेगळा होता बाळ नाही झालं तर दुसरे लग्न कर किंवा अंधश्रद्धा भरपूर पसरत होते कारण जे अडचण होती ती माझ्या पत्नीला होती .

 

त्याच्यामुळे मला घरात सर्वजण म्हणत होती की तु दुसऱ्या लग्न करून घे पण मला अजिबात असं करायचं नव्हतं हो जरी नसलं तरी आम्हाला एकत्र सुखाने संसार करायचा होता आणि घरातल्यांची विचार होते ते एकदम जुने होते आणि त्या काळामध्ये माझ्या पत्नीला ते थोडेफार त्रास देखील देत होते ही असंच काही वर्ष निघून गेले बघता बघता अकरा बारा वर्ष निघून गेले पण माझ्या स्वामी सेवेला 21 वर्षांपासून मी सेवा करत होतो आणि त्याच्यापेक्षा देखील जास्त झाली असेल

 

स्वामींचे नाव मी कधीच घ्यायला विसरत नव्हतो मी कुठे बाहेर गेलो किंवा जेवताना इतर ठिकाणी नुसता स्वामींचा नाम जप करत होतो अचानकच माझी पत्नी आजारी पडली आणि इतकी आजारी पडली की अगदी आम्ही तिला खूप हॉस्पिटल दाखवले लास्टला निदान समजलं की तिला कॅन्सर झाला आहे त्यासाठी तिला खूप प्रयत्न केले अगदी खूप खर्च करूनही तीन-चार वर्षांनी प्रयत्न करत होतो त्यानंतर तिच्यासाठी ती वाचावे म्हणून माझे स्वामींकडून खूप प्रार्थना असायची.

 

तेव्हापासून मी पारायनाला सुरुवात केली आणि पारायणाला मी सुरुवात केल्याने सातवा माझा पारायणाचा दिवस होता तेव्हापासून पारायण सुरू होते आणि त्याच दिवशी आम्हाला या जगातून सोडून गेले इतकं मोठं दुःख आणि इतकं मोठं संकट माझ्यावर आलं होतं की मी कुणाला काही बोलू देखील शकत नव्हतो आणि मी त्यातून सावरणं खूपच अवघड होतं एवढी सेवा करून स्वामींनी मला हे फळ दिले स्वामींनी हीच प्रचिती दिली त्यावेळेस मी स्वामींवर खूप नाराज झालो होतो

 

इथून पुढे मी स्वामींना हात जोडून सांगितलं मी स्वामी सेवा

करणार नाही यापुढे माझी कोणती सेवा करणार नाही आणि तुमचे नाव देखील घडणार नाही तिथून पुढे काही दिवस मी स्वामी सेवा करायचं बंद केलं पण त्यानंतर न घरच्यांमुळे घरच्यांच्या अडचणीमुळे मला दुसऱ्या लग्न करावे लागेल घरच्यांसाठी मी फक्त दुसऱ्या लग्न केलं दुसऱ्या लग्न झालं आणि त्याच्या एकाच वर्षांमध्ये मला बाळ वगैरे झालं आणि बाळ झालं ती मला पहिली मुलगी झाली.

 

जी कन्या होती आमच्याकडे कोणीतरी वारलं तर त्याच्या एक खून म्हणून ठेवतात अगदी पायाला किंवा पाठीला काहीतरी निशाणी असते ती पुढच्या जन्मामध्ये ती आपल्या घरात यावी म्हणून किंवा काहीतरी अलाव म्हणून आणि त्याच पद्धतीने माझे जेव्हा पत्नी मेली होती तेव्हा तिच्या पायाला काळ काळी अशी रेश मी ओढली होती आणि ज्या वेळेस मुलगी जन्माला आली तेव्हा त्यांची वारलेली पत्नी पोटाला आली असेल माझं असं मला वाटलं.

 

त्याच्यानंतर जेव्हा बोलायला शिकली तेव्हा ती पहिला शब्द स्वामी असाच उच्चार केले ती आत्ता सहा वर्षांची आहे ती खूपच स्वामी सेवा करते स्वामी करते तिने पुन्हा एकदा मला स्वामी सेवेमध्ये आणलं बऱ्याचशा गोष्टी मला पटवून दिल्या ती सहा वर्षाची आहे पण मी तिच्याकडे बघून सेवा करायला लागलो आणि ती माझ्या घरात आली आणि आमचे घर पूर्णपणे बदलून गेलं बदलून गेलं अगदी लक्ष्मी येते त्या पद्धतीने आमच्या घरात वातावरण तयार झालं माझं घर संपूर्ण उजळून गेलं तिच्यामुळे आमच्या घरामध्ये सुख-समृद्धी आनंद भरभरून आलो होतो

 

काही महिन्यांपूर्वी एक साधुसंत आमच्या घरी आले होते आणि त्यावेळी सर्व भाविक भागीत उघडून सांगितले की ज्यावेळेस माझ्या मुलीला बघितला तेव्हा त्यांनी सांगितले की तुझी खूप इच्छा होती ना की तुला बाळा सावू आणि तुझ्या पत्नी जी होती तिची सतत स्वामींकडे एकच मागणं होते की मला मृत्यू द्या आणि मला यांच्याच पोटी जन्म द्या कारण त्यांना माहीत होते की मला बाळ होणार नाही.

 

कारण तिचा स्वामींकडवतो हट्ट होता स्वामी मला माझ्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करायची आहे मला मरण द्या आणि परत यांच्या पोटी मला जन्म द्या आणि तिच्या आईचे साठी आणि तिच्यासाठी स्वामिनी तिचा ऐकलं तिची इच्छा पूर्ण केली आणि आज तुझी देखील इच्छा पूर्ण झाले एक सुंदर मुलगी झाली आज आमच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाही प्रेमाची कमी नाही किंवा कोणत्याच गोष्टीची आजपर्यंत आम्हाला कमी भासली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.