घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात नवरा ऐकत नाही मुले हट्टीपणा करतात चिडचिड करतात तीन दिवसात सगळं ठीक होईल करा ही सेवा…

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येकाने स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो स्वामी आपल्याला कधीही संकटामध्ये एकटे सोडत नाही स्वामी प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो आपल्या ज्या काही अडचण आहे त्या आपण स्वामींचे सांगत असतो तर मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये सगळेच व्यक्ती चांगल्या असतात असे काही नाही एखाद दुसरा व्यक्ती तापट स्वभावाचा असतो .

 

त्यामुळे त्या घरांमध्ये वारंवार भांडण तंटे होत असतात कटकटी होत असतात लहान मुले त्रास देत असतात तर यासाठी आपण अनेक प्रयत्न करून देखील आपल्याला त्रास होतो त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत हे उपाय जर तुम्ही थोडे दिवस केला तर तुमचा जो काही त्रास आहे घरांमध्ये नकारात्मकता हे सर्व निघून जाणार आहे. मित्रांनो त्यासाठी काही उपाय करायचे आहेत तर ते कोणते उपाय आहेत चला तर मग आता पण जाणून घेऊया.

 

स्वामी केंद्रामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी व स्वामींना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगितलेले असतात ते उपाय देखील आपल्याला करायचे आहेत मित्रांनो जर आपण आपल्या घरामध्ये श्रीसूक्त पठाण केले तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि हा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे .

 

त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लाल कपड्यांमध्ये तांब्याचा एक नाणं घालून तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बरोबर मध्ये लावायचा आहे आणि ते आतल्या साईडने तुम्हाला लावायचा आहे यामुळे घरामध्ये सुखशांती पण धनाची देखील वाढ होत असते लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते मित्रांनो त्याचबरोबर दर गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करायचे आहे

 

याच्याने सुद्धा धनलाभ होतो आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे ती स्थिर होते . मित्रांनो काहीजणांच्या अशा पण अडचणी आहेत की हातामध्ये पैसा टिकत नाही किंवा घरामध्येपैसा टिकत नाही यासाठी हा उपाय नक्की करून बघायचा आहे. मित्रांनो जर तुम्हाला नोकरी संदर्भात काही अडचणी असतील किंवा जर तुम्हाला नोकरी लागत नसेल हवे तसे नोकरी मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला गुरुचरित्रामधला दहावा अध्याय तुम्हाला वाचन करायचं आहे आणि हे तुम्हाला दररोज वाचायचं आहे .

 

व्यवसाय देखील तुम्हाला यश प्राप्त होत नसेल तर त्यावेळेस देखील तुम्ही हा अध्याय वाचायचा आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेकांना कोर्ट कचेरी मध्ये वारंवार फेरा मारायला लागत असतात कोर्ट कचेरीचे काम खूपच त्रासदायक असतात तर यावेळी तुम्हाला श्री नवनाथ ग्रंथाचा दुसरा अध्याय वाचायचा आहे आणि त्याचबरोबर श्री गुरुचरित्राचा 14 वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे.

 

दिवसातून तुम्हाला दोन वेळा हे वाचायचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर महिलांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय दररोज वाचला घरामधलं वातावरण पूर्णपणे पवित्र होऊन जातं. प्रत्येक घरामध्ये स्वामींचा एक तरी भक्त असतो तो सतत स्वामींचे नामस्मरण करत असतो ती व्यक्ती आहे तोपर्यंत घरामध्ये सकारात्मकता असते.

 

ती व्यक्ती जर निघून गेली तर घरामध्ये पूर्णपणे वातावरण बदलून जाते. आणि त्याच्यामुळे घरामध्ये भांडण वाढतात व खूप अडचणींना सामोरे देखील जावे लागते म्हणूनच मित्रांनो घरामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा मंत्राचा जप तुम्हाला आवश्यक करायचा आहे. मित्रांनो ज्यावेळेस आपण स्वयंपाक करत असतो त्यावेळी देखील आपल्याला सतत श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत राहायचे आहे आणि त्याच्यानंतर नगायत्री मंत्र देखील तुम्हाला म्हणायचं आहे .

 

सतत आपल्या तोंडामध्ये हे जप आपण करतच राहायचे आहे आपण आचार करण्याआधी उच्चार करायचा आहे आणि उच्चार करण्याआधी आपण विचार करत असतो. मित्रांनो आपल्यावर कामाच्या अडचणी वाढल्यामुळे किंवा अनेक काहीतरी अडचणी आपल्यावर वाढल्यामुळे आपल्याला रात्रीची व्यवस्थित झोप लागत नाही तर अशावेळी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही अवश्य करून बघायचे आहे याच्यामुळे तुमचा आयुष्य बदलून जाणार आहे आणि या उपायामुळे तुमच्या आयुष्याला नक्कीच बदलून जाणार आहे.

 

मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे कटकटी होत असते मुले हट्टीपणा करत असतील ऐकत नसतील नवरा ऐकत नसेल तर हा एक तुम्ही उपाय अवश्य करून बघायचा आहे आणि 21 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि याचा परिणाम तुम्हाला तीन दिवसांमध्ये दिसून येणार आहे .

 

आणि तुम्हाला हा उपाय करताना सर्वात प्रथम म्हणजे गुरुवारपासून चालू करायचा आहे पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे म्हणजेच की आपण ज्या गोष्टीसाठी 21 दिवस उपाय करत आहोत त्या गोष्टी आपल्या मनामध्ये घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर स्वामींना सांगायचं आहे की आमच्या घरांमध्ये या कटकटी होत आहेत भांडणे होत आहेत तरी यातुन मला मार्ग दाखवा असे स्वामींना सांगायचे आहे.

 

हे आपण स्वामीं जवळ मागायचे आहे घरामध्ये जी काही भांडणे होत आहेत नवरा ऐकत नाही मुले हट्टीपणा करत आहेत तर त्यांना चांगली बुद्धी द्या आणि व्यवस्थित त्यांना ज्ञान द्या अशी स्वामींकडे प्रार्थना करून संकल्प करायचा आहे आणि त्याच्यानंतर या सेवेला सुरुवात करायचा आहे गुरुवारपासून 21 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे.

 

मित्रांनो आपल्याला दिवसातून दोन वेळा ही सेवा करायची आहे म्हणजेच की सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा आणि याचा लवकरच तुम्हाला प्रभाव देखील दिसून येणार आहे आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होणार आहे मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला दोन किंवा तीन अगरबत्ती घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वामी समोर बसायचे आहे .

 

आणि आपल्या एका हातामध्ये अगरबत्ती आणि दुसऱ्या हातामध्ये पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे आणि जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत राहायचं आहे देव्हारा मध्ये केला तरी देखील चालू शकतो किंवा स्वामींच्या फोटो समोर केला तरी देखील चालू शकते जोपर्यंत तुम्ही किती घेतलेले आहेत त्या अगरबत्ती संपत नाही.

 

तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतच राहायचं आहे आणि हा जप करून झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला त्या अगरबत्ती ची थोडीशी धुरी घ्यायची आहे आणि त्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आहेआणि त्याच्यानंतर घरातला प्रत्येक व्यक्तीला हे पाणी प्यायला द्यायचे आहे याचा आणि तुमच्या घरामध्ये ज्या काही कटकटी आहेत जो काही त्रास आहे तो कायमचा निघून जाणार आहे.

 

प्रत्येकाच्या घरामध्ये एखादी व्यक्ती तर अशी असते की तिच्या मनामध्ये संशयाचं भीती निर्माण होत असते यासाठी तुम्हाला घरातून सर्व व्यक्ती ज्यामधून पाणी पितात त्यामध्ये हे तुम्हाला घालायचा आहे आणि त्याच्यानंतर मग त्या संपूर्ण घरातील व्यक्ती यातलं पाणी देतील उत्तर मित्रांनो साधा सोपा सहा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी निघून जाणार आहे व तुमचे सुखाचे दिवस सुरू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.