देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय अजूनही ही चूक तुम्ही करता म्हणून देवपूजा पूजा पाठ करून ही तुमच्या घरात दोष लागतो …!!

वास्तु शाश्त्र

देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा आपल्याला काय करायचं आहे त्याचबरोबर आपण देवपूजा करताना रोज छोट्या छोट्या चुका करत असतो या चुका आपल्या हातून होऊ नये म्हणून काय करावे किंवा मग त्या चुका कोणत्या आहेत नियम कोणते आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर देवपूजा करताना छोटे छोटे नियम पाळून पूजा करत नसाल तर त्या देवपूजेचा फळ आपल्याला मिळत नाही.

 

आणि त्याच्यामुळे आपण इतके देवपूजा करू नये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीच मिळत नाही किंवा मग काहीच आपण सफल होत नाही असं आपल्याला वाटतं तर या छोट्या छोट्या चुका आहेत या जर आपण समजून घेतल्या तर नक्कीच यातून आपल्याला मार्ग मिळेल.

 

मित्रांनो देवपूजेची वेळ ही सकाळी बारा ते चार या वेळेमध्ये आपल्याला देवांना आंघोळ घालायची नसते परंतु जर आपण ब्रह्म मुहूर्ता वरती जर ज्यांना शक्य असेल त्यांनी अगदी सकाळच्या वेळेमध्ये आठच्या आत मध्ये जर आपण देवाला आंघोळ घालत असो किंवा आपली देवपूजा आपण पूर्ण करत असो तर ते अतिशय उत्तम असणार आहे कारण यावेळी देवदेवतांची पूजा केली तर आपले मन देखील प्रसन्न होते.

 

आणि जेव्हा आपण पहाटे झोपेतून उठतो त्याच्यानंतर ना आपल्या आंघोळ होते आणि आंघोळ झाल्यानंतर इकडचे तिकडचे वाईट विचार आपल्या मनामध्ये येत नाही आपले मन अतिशय प्रसन्न होऊन जाते आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण देवपूजा करत असतो तर ती देवपूजा जी आहे ती देवापर्यंत पोहोचत असते आणि ती आपल्या मनशांतीसाठी होत असते.

 

आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा आपली मन शांत होण्यासाठी आपण देवपूजा करत असतो आणि ती जी वेळ असते आणि आठच्या अगोदरची जी वेळ असते त्यावेळी दिवसभरात मधल्या ज्या काही घडलेल्या घटना आहेत जर तुम्ही समजून घ्या दहा अकरा बाराच्या वेळेमध्ये देवपूजा करत असाल त्या वेळेपर्यंत बऱ्याचशा गोष्टी घडून गेलेल्या असतात .

 

किंवा घडत असतात त्या गोष्टी ज्या आहेत त्या मनामध्ये वारंवार येत असतात ते विचारा पण करत असतो पण सकाळी उठल्यानंतर ना आपल्या मनामध्ये इतके जास्त विचार येत नाहीत आपलं मन अतिशय शांत राहतो आणि देवाच्या समोर आपण बसलो की आपला पूर्ण दिवसच चांगला जातो आणि त्याचबरोबर आपले लक्ष पूर्णपणे देवपूजेकडेच राहते.

 

मित्रांनो आपण ज्या देवी देवतांना मानतो त्यांचा एक माळ जरूर करायचा आहे आणि त्याच्यानंतर न दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सेवा केला तरी देखील चालू शकते . मित्रांनो जर सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला पूजा करणे शक्य होत नसेल म्हणजेच की सात आठ वाजता तुम्हाला ते अगदीच शक्य होत नसेल तर कमीत कमी तुम्हाला नऊ वाजता पूजा करायची आहे.

 

किंवा दहाच्या अगोदरच करायचे आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण देवपूजा करायला बसतो बऱ्याच जणांकडून ही चूक होत असते काहीतरी आपल्याला खाली बसण्यासाठी घेऊनच देवपूजा करायचे आहे कोणतेतरी असं घेऊनच आपल्याला देवपूजा ला बसायचं आहे मग त्यावेळेस तुम्ही कोणतेही घेतला तरी देखील चालू शकते मित्रांनो फक्त जर आपण दिवा लावणार असेल तरीदेखील आपल्याला तसेच करायचे आहे असं घेतलं शिवाय दिवा देखील आपल्याला लावायचा नाही .

 

असं न घेता ज्या वेळेस तुम्ही देवपूजा करता तरीही देवपूजा आहे ती देवतेपर्यंत कधीच पोहोचत नाही तर ती भूमीला समर्पित होते देवतेला जर आपली पूजा समर्पित व्हावी असे जर वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला आसन घ्यावेच लागणार आहेत देवपूजेसाठी सेपरेट एक आसन तुम्हाला घेऊनच ठेवायचे आहे. मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये असं हे असतं पण ते विविध कामांसाठी देखील वापरले जातात त्याच्यामध्ये ते मिक्स देखील केले जाते.

 

आणि त्या असण्याचे जे पवित्र आहे ते पवित्र ते आपल्याकडून राखले जात नाही तर त्यासाठी तुम्हाला एक वेगळे आसन घ्यायचे आहे . बाकीचे जे आसन आहेत त्याच्यामध्ये हे कधीही मिक्स करू नये मित्रांनो देवपूजा करत असताना सर्वात प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला देवपूजा करायचे आहे.

 

मग देवांना आंघोळ घालत असताना सगळ्यात पहिला आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्याच्या नंतरच आपल्याला देवांना आंघोळ देखील घालायचे आहे जेव्हा आपण देवाला आंघोळ घालतो त्याच्यानंतर देखील आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की देव जे आहे तसेच आपल्याला देवघरांमध्ये लगेच ठेवायचे नाहीत आपल्याला एक वेगळा असा रुमाल देखील ठेवायचा आहे .

 

तो देखील कोणत्याही कपड्यांमध्ये मिक्स करायचा नाही. आणि वारंवार तोbआपल्याला स्वच्छ करत राहायचं आहे. मित्रांनो ज्यावेळेस आपण देवांना आंघोळ घालत असतो तेव्हा सर्व देवा पण एकत्र करत असतो आणि सर्वांना एकत्रच आपण ठेवत देखील असतो आणि त्यावेळेस कसं होतं की एकमेकांचे पाणी एकमेकांना उडत असतं त्याच्यामुळे आपल्याला दोष लागत असतात तर त्याच्यामुळे आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला देवाला ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर मग एक एक करून स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.