माहेरच्यांनी हाकलल, सासरच्यांनी लाथाडलं, मरणाच्या दारात असतांना स्वामींनी जवळ केले ‘निशब्द करणारा भक्ती ताईंचा आजचा हा अनुभव’ वाचून प्रत्येक जण रडणारच ….!!

वास्तु शाश्त्र

स्वामी समर्थांची सेवा व पूजाच्या दररोज करत असतात आणि त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी स्वामी महाराजांची विशेष सेवा ही केली जाते आणि मित्रांनो वर्षातून एकदा किंवा दोन वेळा स्वामी समर्थांचे पारायण सुद्धा केली जाते मित्रांनो अशा पद्धतीने अनेक स्वामींनी सेवा करत असतात आणि मित्रांनो या सेवेची फळही आपल्यातील बऱ्याच स्वामी भक्तांना मिळते स्वामी केलेल्या प्रत्येक भक्तांना देत असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो जेव्हा आपण स्वामींची सेवा अगदी मनापासून करतो तेव्हा स्वामी आपल्याला त्या पूजेचे त्या सेवेची फळ देतात आणि त्याचबरोबर स्वामींचा अनुभव आणि प्रचिती ही आपल्यातील बऱ्याच जणांना मिळत असते.

तर मित्रांनो आज आपण असाच एक स्वामी अनुभव पाहणार आहोत मित्रांनो हा स्वामी अनुभव आहे कोल्हापूरच्या भक्ती ताईंचा आणि मित्रांनो त्यांचा हा अनुभव नेमका कोणता आहे आणि त्यांचा हा स्वामी अनुभव सांगत असताना ते आपल्याला नेमकं काय सांगतात हे आता आपण जाणून घेऊ तर मित्रांनो ताई आपला स्वामी अनुभव आपल्याला सांगत असताना असे म्हणतात की, नमस्कार श्री स्वामी समर्थ! मी भक्ती सध्या मी कोल्हापूर येथे राहते आणि माझे माहेर आणि सासर दोन्हीही कोल्हापुरात अगदी जवळच आहे आणि माझे लग्न आहे 2019 ला झालेले आहे आणि हा अनुभव दोन वर्षा आधीचा आहे.

मी आणि माझे आई-वडील आणि एक भाऊ असे आम्ही सहकुटुंब कोल्हापूर येथे राहत होतो आणि त्याचबरोबर जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा माझं एका मुलावर प्रेम होतो आणि त्यानंतर पुढे जाऊन तो एक मोठा सरकारी शिक्षक बनला आणि त्यानंतर मी आमच्या नात्याबद्दल घरामध्ये सांगितलं आणि तेव्हा तो मुलगा सरकारी नोकरी असल्यामुळे आणि त्याचबरोबर त्याला चांगला पगार असल्यामुळे माझ्या घरच्यांनी आमच्या लग्नाला होकार दिला आणि 2019 ला आमचे लग्न झाले परंतु माझे पती होते त्यांच्या घरच्यांना म्हणजे माझ्या सासरच्या माणसांना मी नको होते कारण त्यांनाही सरकार नोकरी असलेली आणि जॉब करणारी सून हवी होती आणि म्हणूनच लग्नानंतरही मला त्या घरामध्ये चांगली वागणूक मिळत नव्हती.

माझ्यात व माझ्या सासू मध्ये वारंवार याच गोष्टीमुळे वादविवाद होत असत आणि त्याचबरोबर लग्नानंतर थोड्याच दिवस झाल्यानंतर सासूच्या आणि माझ्या खूप वादविवाद होत गेले आणि त्यानंतर सासूने मला खूपच त्रास द्यायला सुरुवात केला आणि माझ्याबद्दल वाईट गोष्टी माझ्या पतीला सांगायलाही सुरुवात केली आणि त्यामुळेही त्यांचे ऐकून माझे पती हे मला वारंवार ऐकवत होते असेच दिवसांनी दोन दिवस जात होते आणि एके दिवशी सासूच्या सांगण्यावरून माझ्या पतीने मला मारहाण करायला सुरुवात केली म्हणजे मला छोट्या छोट्या गोष्टी म्हणून मारायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने एके दिवशी मला आहे त्या कपड्यांवर घराच्या बाहेर काढले.

त्यानंतर मी खूपच घरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी दरवाजा उघडलाच नाही त्यानंतर मी माझे माहेर जवळ असल्यामुळे तिथे निघून गेले आणि तिथे गेल्यानंतर मला आई-बाबांनी आत बोलावलं आणि माझा पाहुणचार केला आणि त्यानंतर मी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला व त्यावर ते सर्वजण मला म्हणाले की तू तुझ्या मर्जीने लग्न केले आहेस त्यामुळे आता तूच तुला काय करायचे ते बघ, त्यांचे हे शब्द ऐकल्यानंतर मला कसं झालं आणि माझ्या पायाखालची जमीनच बसली त्यानंतर त्यांनी मला पुन्हा माझ्या घराजवळ आणून सोडलं आणि माफी मागून घरामध्ये पुन्हा असं सांगितलं त्यानंतर मी घराचा दरवाजा खूप वेळा वाजवायला तरीही सासरच्या माणसांनी दरवाजा उघडलाच नाही.

त्यानंतर त्या दिवसाची संपूर्ण रात्र दाराच्या बाहेर बसून काढले परंतु त्यांनी दरवाजा उघडलाच नाही आणि त्यानंतर मी मग आत्महत्या करायचं ठरवलं म्हणजेच आता हा एकच शेवट मार्ग आहे असे म्हणून मी तेथून निघून गेले आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर मला माझी जुनी मैत्रीण भेटली आणि त्यानंतर तिने मला विचारले की तू कुठे जात आहे त्यावर मी म्हणाले की बाजारला, त्यावर ती मैत्रीण मला म्हणाली की मी स्वामींच्या मनामध्ये चालले आहे आणि तुझ्या सोबत खूपच बोलायचे आहे खूप दिवसांनी तो आज मला भेटलेले आहे त्यामुळे तुझ्यासोबत बोलायचे आहे सर माझ्यासोबत मठामध्ये आपण स्वामींना नमस्कार करूया आणि त्यानंतर तिथे आपण थोडा वेळ बोलत बसू या.

मी तिला नाहीच म्हणत होते परंतु तिने हाताने मला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर आम्ही स्वामींना नमस्कार केला आणि आम्ही गप्पा मारू लागलो आणि त्यावर ती म्हणाली की तुला जे काही आहे ते स्वामींकडे माग तुला स्वामी नक्की देतील असे म्हणून तिने स्वामींच्या सेवेबद्दल सर्व माहिती मला सांगितली आणि त्याचबरोबर स्वामी कशा पद्धतीने आपल्या भक्तांची मदत करतात हेही तिने सांगितले त्यानंतर मला थोडा आधार वाटला आणि म्हणून मी माझ्यासोबत घडलेली सर्व घटना तिला सांगितली त्यानंतर तिने मला स्वामींच्या प्रभावी सेवेबद्दल सांगितले आणि ती मला थोड्या दिवसांसाठी तिच्या घरला घेऊन गेली.

तिच्या घरामध्ये गेल्यानंतर मी स्वामी महाराजांचे अष्टक स्तोत्र 108 वेळा म्हणाले आणि ते म्हटल्यानंतर लगेचच मला मिस्टरांचा फोन आला त्यानंतर मला स्वामींच्या सेवेबद्दलचे महत्त्व कळाले आणि त्यानंतर मी त्यांचा फोन उचलले नाही त्यानंतर पुन्हा मी स्वामी समर्थांची सारामृत वाचायला सुरुवात केली आणि चार ते पाच दिवसानंतर त्याचा आराम करतो वाचून झाल्यानंतर जो चमत्कार घडला तू म्हणजे साक्षात माझ्या पती मला नेण्यासाठी आले होते आणि त्यांनी माझी माफी मागितली आणि त्यानंतर मला घरी येण्याची विनंती ही केली त्या दिवशी स्वामींच्या शक्ती बद्दल आणि स्वामींच्या सेवा बद्दल मला सर्व काही कळाले आणि तिथून पुढे आता मी स्वामींची सेवा दररोज नित्य नियमाने करत आहे आणि मी माझ्या सासरी खूप आनंदाने राहत आहे. श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.