शरीरावरील पांढरे डाग, कितीही जुनाट अंगावरील कोड, मुळासकट १००% गायब करा, या एका फुलाने हे फुल दिसताच तोडून घ्या होणारे फायदे वाचून थक्क व्हाल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपण अनेकदा पाहतो की अनेक लोकांच्या चेहऱ्यावर ,हातावर ,पायावर ,शरीरावरील अन्य भागावर पांढरे डाग येऊ लागतात. हे पांढरे डाग शरीरावर येण्याची वेगवेगळी कारणे आहेत परंतु हे डाग येण्याच्या वेळी जर कमी दिवसांमध्ये आपण काही घरगुती उपचार केले तर हे डाग येण्याचे प्रमाण आपण कमी करू शकतो. हे पांढरे डाग घालवण्याचे आज आपण काही असे महत्त्वाचे रामबाण उपाय जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो जेव्हा आपण आपल्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर असे पांढरे डाग उठतात तेव्हा ते दूर व्हावे यासाठी खूप मेहनत घेत असतो आणि त्याचबरोबर अनेक वेळा आपण यांसाठी चांगल्या डॉक्टरांचा सल्लाही घेत असतो.

 

कारण मित्रांनो आपल्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर अशा पद्धतीचे पांढरे डाग जर उठले तर यामुळे आपला चेहरा खूपच विद्रूप दिसतो म्हणजेच असे डाग आपल्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर जर उठले तर यामुळे त्याचा खूपच मानसिक त्रास आपल्याला होतो. मित्रांनो आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

 

मित्रांनो जर आहारामध्ये आपण बदल केला किंवा विशिष्ट असे दोन पदार्थ एकत्र जर खाल्ले तर यामुळे आपल्याला अशा त्वचे संबंधित आजारांना सामोरे जावे लागते आणि त्यांच्या वेळी आपण या समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो. तेव्हा डॉक्टर आपल्याला वेगवेगळी महागडी औषधी देतात. त्याचबरोबर क्रीम्स ही देतात.

 

परंतु इतक्या महाग औषधांचा आणि क्रीमचा वापर करून सुद्धा अनेक वेळा समस्या दूर होत नाहीत. तर मित्रांनो अशा वेळी आपण आपल्या घरामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय नक्की करून पाहू शकतो. यामुळे आपल्या त्वचे संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या त्वचेवर जे पांढरे डाग तयार झालेले आहेत. तेही लवकरात लवकर दूर होण्यासाठी मदत होते. तर मित्रांनो मग आता आपण हा उपाय जाणून घेऊया

 

मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लागणार आहे ते फुल आहे ते म्हणजे अपराजिता अपराजिता हे फुल आपल्याला सहजपणे कुठेही मिळून जाईल ते कधीही पराजित होत नाही म्हणून त्याला अपराजित असे नाव दिलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बारा ते तेरा अपराजित ची फुले घ्यायची आहेत व ती स्वच्छ धुऊन आपल्याला या ठिकाणी एका ताटामध्ये घ्यायचे आहेत या ठिकाणी आपल्याला पांढरी अपराधी तिची फुले घ्यायची आहेत.

 

आणि त्याच्यानंतर ना आपल्याला 50 ग्रॅम इतकी त्याची पाने तोडून घ्यायची आहे आणि त्या पानांना देखील आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये तिळाचे तेल घालायचा आहे तिळाचे तेल हे आपल्या चेहऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचं व उपयोगी असा आहे जर तुमच्याकडे तिळाचे तेल उपलब्ध नसेल तर तुम्ही एरंडेल च तेल वापरला तरी देखील चालू शकत.

 

या ठिकाणी आपल्याला शंभर एम एल इतकं तेल घ्यायचा आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला अपराजितची फुले टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर ना आपल्याला अपराजितचे पाने देखील त्याच्यामध्ये घालायचे आहेत. गॅस आपल्याला एकदम बारीक करायचा आहे आणि हळू मध्ये त्याला शिजवून घ्यायचा आहे. आठ ते दहा मिनिटे आपल्याला तसेच मंद आचेवर ते शिजवून घ्यायचा आहे किंवा तळून घ्यायचा आहे आणि त्याचा कलर आपल्याला साधारण हिरवा होत नाही तोपर्यंत तळायचा आहे जास्त जर आपण ह्याला तळून घेतलं तर ते काळे होण्याची शक्यता आहे

 

त्याच्यामुळे आपल्याला जास्त तळून देखील घ्यायचं नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे आहे ते म्हणजे हळद हळद देखील प्रत्येकांच्या घरांमध्ये उपलब्ध असते त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी अर्धा चमचा हळद मिक्स करायचे आहे आणि हळद मिक्स केल्यानंतर देखील आपल्याला एक वेळेस ते सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला थोड्या वेळ गार होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला गाळण्याच्या साह्याने एका ग्लासमध्ये ते गाळून घ्यायचा आहे.

 

आणि जे आपण गाळलेला रस निघालेला आहे ज्या ठिकाणी आपल्याला पांढरे डाग आहेत त्या ठिकाणी आपल्याला ते लावायचा आहे आणि त्या ठिकाणी ते लावून आपल्याला थोडा वेळ मसाज देखील करायचा आहे हा उपाय तुम्हाला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमचे पांढरे डाग तुम्हाला कमी झालेत असं वाटत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि जो आपण गाळल्यानंतर जगाचा वरचा भाग राहिलेल्या म्हणजेच किती फुले आणि ती पाण्याची राहिलेले आहेत.

 

आपल्याला ज्या ठिकाणी डाग आहेत त्या ठिकाणी ते घासून घ्यायचा आहे म्हणजेच चोळून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करायचा आहे तर मित्रांनो साधा सोपा सहा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.