लग्नाला किंव्हा पार्टीला जाण्यापूर्वी मोजून फक्त पाच मिनिट चेहऱ्याला लावा हे मिश्रण, चेहरा एवढा गोरा आणि चमकदार होईल की सगळेजण बघतच राहतील…!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकालाच वाटत असते की आपण सुंदर दिसतो पाहिजे आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळा ग्लो आला पाहिजे म्हणजेच की आपल्याला सर्वजण नाव बसले पाहिजे आपण आपला चेहरा एकदम मऊ आणि प्लेन असावा असं सर्वांनाच वाटत असतं पण कधी कधी काय होतं की चेहऱ्यावरती विनाकारण पिंपल्स येत असतात काळे डाग पडत असतात त्याचबरोबर सुरकुत्या देखील येत असतात.

 

तर त्यासाठी आपण अनेक वेगळे प्रकारचे केमिकल्स विकत प्रोडक्ट वापरत असतो किंवा पार्लरमध्ये जाऊन आपण महागडे फेशियल प्लीज असे या प्रकारचे खर्च देखील करत असतो पण यासाठी आपला फक्त खर्च होत असतो याचा आपल्याला फायदा तात्पुरता मिळतो पण तो देखील आपल्याला थोड्या दिवसांनी त्याचे नुकसानच पाहायला मिळत असते.

 

केमिकल युक्त प्रोडक्स देखील आपण आपल्या चेहऱ्यासाठी कधीच वापरायचे नाहीत किंवा चेहऱ्यावरती आपण कोणतीही क्रीम किंवा कोणतेही मिश्रण लावायचे नाही तर मित्रांनो आज आपण असा एक घरगुती उपाय बघणार आहोत .

 

तो उपाय जर तुम्ही दररोज केला तर तुमचा चेहरा हा खूप कमी काळामध्येच उजळून निघणार आहे व तुम्हाला ज्या काही चेहऱ्याच्या संबंधित अडचणी आहेत त्या अडचणी देखील दूर होणार आहेत तर मित्रांनो तो कोणता उपाय आहे व कसा तयार करायचा आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया…

 

मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही घेतला तरी देखील चालू शकते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर न तुम्हाला एका वाटीमध्ये एक पाच मिनिटं भिजत ठेवायचे आहे.

 

आणि त्याच्यानंतर लागणार आहे ते म्हणजे लिंबू आपल्याला या ठिकाणी अर्ध लिंबू घ्यायचे आहे व त्या अर्ध लिंबूची देखील आपल्याला चार फोडी करायचे आहेत आणि त्याच्यानंतर ना आपल्याला जे आपण एका वाटीमध्ये तांदूळ घेतलेला आहे ते देखील त्याचे पूर्ण पाणी नितळून आपल्याला एक प्लास्टिकचा डबा घ्यायचा आहे.

 

आणि त्या डब्यामध्ये आपल्याला तांदूळ आणि ज्या पण लिंबाच्या फोडी चिरलेल्या आहेत त्या एकत्र करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक ग्लास किंवा एक वाटी परत पाणी घालून ते एका तासासाठी तो डबा तसाच पॅक करून ठेवायचा आहे आणि एका तासानंतर आपल्याला उघडून बघायचे आहे.

 

आणि त्याच्यामध्ये जे काही लिंबू आपण टाकलेले आहेत ते लिंबू त्याच्यामध्ये पिळून त्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला गळणीच्या साह्याने एका वाटीमध्ये जे आपण तांदळामध्ये पाणी घालून त्या डब्यामध्ये स्टोअर केलेलं होतं ते पाणी आपल्याला गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचा आहे या ठिकाणी आपले जे मिश्रण आहे.

 

ते तयार झालेल आहे ज्यावेळेस तुम्ही चेहऱ्यावर लावणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला पाच मिनिटे चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे व त्याच्यानंतरने लावायचा आहे तर मित्रांनो हे तुम्ही एकत्र एकदम करून ठेवला तरी देखील चालू शकते हे तुम्ही करून 15 किंवा 20 दिवसांसाठी सहज आराम पणे लावू शकतात तर मित्रांनो साधा सोपा सहा घरगुती उपाय तुम्हाला कसा वाटला आणि हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.