मैत्रिणींनो मासिक पाळी एका तासामध्ये येणायासाठी करा हा खास घरगुती उपाय, एकदा नक्की करून पहा ….!!

आरोग्य टिप्स

मैत्रिणींनो, आज-काल सगळ्यांचे जीवन हे धकाधकीचे बनलेले आहे. या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांचे आपल्या आरोग्याकडे लक्ष राहत नाही. अनेक प्रकारच्या मग आजारांना आपणाला सामोरे जावे लागते.बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत देखील भरपूर प्रकारचे आजार आजारांचा सामना त्यांना करावा लागतो. परंतु घरच्या जबाबदारी तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे स्त्रियांना आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देणे होत नाही.
त्यामुळे त्यांना बऱ्याच समस्या उद्भवयाला लागतात.

तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला स्त्रियांविषयीच्या एका आजाराविषयी काही माहिती सांगणार आहे. मैत्रिणींनो मासिक पाळी ही प्रत्येक महिलेचा अविभाज्य घटक आहे. मासिक पाळीमध्ये स्त्रीला भरपूर त्रास सहन करावा लागतो. तर मैत्रिणींनो काही महिलांना मासिक पाळी ही वेळेवर येत नाही. त्यामुळे त्यांना विविध समस्या भेडसावत असतात. त्यांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो.

तर मैत्रिणींनो मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी आज मी तुम्हाला खास घरगुती उपाय सांगणार आहे. तर मैत्रिणींनो हा जर उपाय तुम्ही केलात तर तुम्हाला नक्की याचा रिझल्ट मिळेल.

मैत्रिणींनो मासिक पाळी नियमित न येण्याची अनेक वेगवेगळी कारणे आहेत. आजकाल वजन वाढल्यामुळे देखील अनेक स्त्रियांना नियमित मासिक पाळी येत नाही. तर मैत्रिणींनो चला तर मग जाणून घेऊयात हा घरगुती उपाय जो कोणता आहे ज्यामुळे मासिक पाळी नियमित येऊ शकेल.

तर मैत्रिणींनो या उपायासाठी आपल्याला ओवा, आलं आणि पाणी लागणार आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला एका पातेल्यात एक ग्लास पाणी घ्यायचे आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा ओवा टाकायचा आहे आणि एक इंच आलं घेऊन ते आलं किसून घ्यायच आहे. हे आलं देखील तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायच आहे. तर हे एकत्रित मिश्रण तुम्हाला गॅसवर ठेवायचे आहे आणि हे उकळवून घ्यायचे आहे. म्हणजेच आपण एक ग्लास पाणी घेतलेले आहे. त्या एक ग्लास पाण्याचे अर्धा ग्लास होईपर्यंत तुम्हाला हे मिश्रण उकळून घ्यायचे आहे.

नंतर हे मिश्रण उकळवून झाल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण गाळून एका ग्लासमध्ये घ्यायचे आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला एक ग्लास पाण्याचे अर्धा ग्लास होईपर्यंत पाणी उकळून घेऊन ते गाळून घ्यायचे आहे आणि हे पाणी प्यायचे आहे. त्यामुळे मैत्रिणींनो तुम्हाला हे पाणी पिल्यानंतर तुम्हाला तुम्हाला याचा फरक नक्की येईल. हा उपाय तुम्ही सकाळी उठल्यानंतर करायचा आहे म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्हाला हे पाणी प्यायचे आहे. काहीही न खायच्या अगोदर तुम्हाला हे पाणी प्यायचे आहे.

तसेच रात्री झोपण्यापूर्वी ही तुम्हाला अर्धा ग्लास हे पाणी प्यायचे आहे. त्यामुळे तुम्हाला याचा रिझल्ट लवकर येईल. दोन वेळा हे पाणी घेतल्याने याचा फरक आपल्याला लगेचच मिळतो. एकावेळी जरी तुम्ही अर्धा ग्लास पाणी घेतले आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जर पाणी नाही घेतले तरीही तुम्हाला याचा फरक येऊ शकतो. परंतु रिझल्ट तुम्हाला लवकर हवा असेल तर मैत्रिणींनो दोन वेळेस तुम्हाला हे पाणी घ्यायचे आहे.

तर मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्ही ओवा, आले आणि पाण्याचा हा घरगुती उपाय जर केला तर ज्या मैत्रिणींना मासिक पाळी वेळेवर येत नाही त्यांची मासिक पाळी वेळेवर यायला लागेल. तर हा घरगुती उपाय मैत्रिणींनो तुम्ही अवश्य करून पहा.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.