घरच्या घरी ही क्रीम बनवून चेहऱ्याला लावा, चेहरा इतका गोरा होईल की लोक पाहताच राहतील वांग, काळे डाग, पिंपल्स १००% गायब? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्यातील प्रत्येक जण आपले सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. सौंदर्यामुळे व्यक्तीची व्यक्तिमत्व चांगले दिसते. परंतु सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जणाला एक समस्या उद्भवत आहे. आपल्यापैकी अनेकांना तरुण वयामध्ये चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स, सुरकुत्या येणे यासारख्या समस्या उद्भवतात. या समस्यामुळे कुठेतरी आपण आपले वाढलेले वय लपवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. त्याच बरोबर असे अनेक काहीजण सुद्धा आहेत की ज्यांचे वय कमी आहे.

परंतु चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण झालेले आहे. त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या असतील तर आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावर जे काही काळे डाग, पिंपल्स, वांग निर्माण झालेले आहे ते पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे. तुमचा चेहरा अगदी चंद्रासारखा चमकू लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

तर मित्रांनो अनेकांना सुरकुत्या, वांग, पुरळ येत असतात. यावर अनेक जण महागडे औषध उपचार घेतात. मात्र, त्यांना त्यातून फारसा फरक पडत नाही. काही जणांना या उपचारानंतर फरक पडतो. मात्र, आपल्याला हे चेहऱ्यावरील डाग, वांग कायमचे घालायचे असतील, तर आपण घरगुती उपाय करुन देखील यावर मात करू शकता.

मात्र, अनेकजण घरगुती उपाय करताना काही दिवस हा उपाय करतात. त्यानंतर ते करणे सोडून देतात. त्यामुळे त्यांना त्यावर काहीही फरक पडत नाही. मात्र, आपण हा उपाय जर नियमितरित्या केला तर आपल्याला यातून फरक हा निश्चितच पडत असतो.

तर मित्रांनो आजचा हा आपण जो उपाय पाहणार आहोत हा उपाय आपण आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय आपण अगदी कमी खर्चामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये करता येण्यासारखा आहे.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बदाम. मित्रांनो खायचे बदाम हे तुम्हाला किराणा मला दुकानांमध्ये अगदी सहजरीत्या दहा ते वीस रुपयाला नक्की मिळून जाईल. त्याचबरोबर मित्रांनो बदाम मध्ये असणारे पोषक घटक चेहऱ्यावर असणारे काळे डाग आणि वांग कमी करण्यासाठी खूप मदत करतात. त्यानंतर मित्रांनो आपल्याला हा उपाय करण्यासाठी पुढचा जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दूध.

मित्रांनो दुधामध्येही अनेक पौष्टिक घटक असतात आणि त्यामुळेच डाग जाण्यासाठी आपल्याला दुधाचाही वापर करायचा आहे. तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला दोन बदाम रात्रीचे वेळी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. मित्रांनो एका वाटीमध्ये पाणी घेऊन तुम्हाला त्यामध्ये दोन बदाम रात्रीच्या वेळी भिजत ठेवायचे आहेत.

सकाळी उठल्यानंतर मित्रांनो आपल्याला ते बदाम सर्वात आधी सोलून घ्यायचे आहेत म्हणजे बदामची साल असते ते आपल्याला सोलून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जो आतील पांढरा भाग राहील तो आपल्याला ह्या उपायासाठी वापरायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे बदाम सोलून घेतल्यानंतर आपल्याला एक चमचा दूध घ्यायच आहे. त्यानंतर एक बदाम त्या दुधामध्ये उगाळून घ्यायच आहे.

तुम्ही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही वस्तूचा वापर करून हे बदाम एक चमचा दुधावर व्यवस्थितपणे उगाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने हे बदाम त्या दुधामध्ये उगाळल्यानंतर तुम्हाला एक पेस्ट तयार झालेली दिसेल. तर मित्रांनो आपली ही आयुर्वेदिक पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहे.

मित्रांनो ही पेस्ट तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी काळे डाग, वांग पडलेले आहेत तुमच्या ज्या ठिकाणी तुम्हाला सुरकुत्या आलेले आहेत त्या त्या ठिकाणी ही क्रीम रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी लावायची आहे. मित्रांनो सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आपल्या चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवायचा आहे.

तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय अशा सोप्या पद्धतीने हा उपाय आपल्याला सात ते आठ दिवसांपर्यंत करायचा आहे. यामुळे तुमची चेहऱ्यावर असणारे सगळे काळे डाग, वांग निघून जातील. आपला चेहरा चारचौघात उठून दिसेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.