खोबरेल तेलामध्ये घरामधील हा एक पदार्थ मिक्स करून केसांना लावा आणि बघा, परत वर्षभर वर्षभर डाय करायला विसरू जाल…!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपण सुंदर दिसण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो आपली सुंदरता वाढवणारे महत्त्वाचा भाग म्हणजे आपले केस आपले केस चमकदार व काळे भूरर असायला पाहिजेत असे सर्वांना वाटत असते केसांच्या अनेक समस्या इतरांना होत असतात म्हणजेच की केस गळणे केसांमध्ये कोंडा होने केस पांढरे होणे यासारखे वेगवेगळे अडचणी त्यांना निर्माण होत असतात त्यासाठी त्या अनेक वेगळे प्रकारचे उपाय देखील करत असतात पण त्या उपायाचा त्यांना काही फरक जाणवत नाही पण फरक जाणवला तर त्याचे इफेक्ट्स म्हणजेच की परिणाम काहींना काही होतच असतात .

 

वेगळे प्रकारचे क्रीम्स वापरून डाय वगैरे लावत असतात पण त्याच्यामुळे डोळ्यांना दिसायला कमी येतो व अनेक प्रकारच्या अडचणी त्यांच्यासमोर उद्भवतात मित्रांनो मी आज तुम्हाला घरामध्ये पांढरे केस काळे करण्याचे काही घरगुती उपाय सांगणार आहे हे जर उपाय तुम्ही केला तर तुमचे केस कायमचे काळे होणार आहेत व याच्या पासून तुम्हाला कोणताही परिणाम होणार नाही व तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही तुम्ही हा उपाय कोणीही केला तरी देखील चालू शकतो याच्यामुळे तुम्हाला कोणता त्रास देखील होणार नाही तर तो कोणता उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

 

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे खोबरेल तेल खोबरेल तेल हे सहजच आपल्या सर्वांच्या घरांमध्ये असतंच हे आपल्या केसांसाठी अत्यंत फायद्याचे असते आपल्या स्काल्पला ते मुश्चरायझर करत असतं स्काल्प मधून ड्राईनेसपणा कमी करण्याचे काम हे खोबरेल तेल करत असतं आणि याच्यामुळे आपले केस गळण्यापासून बंद होतात.

 

मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे आवळा पावडर आपल्याला आवळा पावडर ही सहजपणे किराणामालाचे दुकानांमध्ये किंवा ब्युटी प्रॉडक्ट ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी सहजपणे आपल्याला मिळून जाऊ शकते. हेअर डाय साठी आवळ्याचे पावडरचा वापर केल्यामुळे ते केसांसाठी अत्यंत फायदेशीर असतं आपल्याला केसांना जितके लागते तितके आवळा पावडर घ्यायची आहे व एक कढईमध्ये ते आपल्याला थोडं फार गरम करून घ्यायचा आहे .

 

आपल्याला या ठिकाणी लोहयाची कढई घ्यायची आहे गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे पाच ते सात मिनिट आपल्याला अशा प्रकारे ते आवळा पावडर त्या कढईमध्ये हलवत राहायचं आहे जोपर्यंत त्याला थोडाफार काळा कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर ना एका वाटीमध्ये ते काढून घ्यायचा आहे आवळ्यामध्ये विटामिन सी असतं त्याच्यामुळे ते आपल्या केसांना अत्यंत फायदेशीर असतं.

 

मित्रांनो या ठिकाणी तिसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे आपल्याला कढीपत्ता कढीपत्ता हे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरी देखील चालू शकतो व ते खोबरेल तेलाच्या साह्याने लावला तर ते अत्यंत उत्तमच राहणार आहे या ठिकाणी कढीपत्त्याला तुम्हाला वाळवून त्याची पूड तयार करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा आवळा पावडर जे आपण भाजून घेतलेले आहे .

 

ती घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर एक चमचा कढीपत्त्याची पूड आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबरेल तेल वापरायचा आहे आपल्याला जेवढं आपलं केसांसाठी तेल लागणार आहे तेवढेच आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याला एकदम एकजीव करून घ्यायचा आहे. हे तेल तुम्हाला रात्री झोपण्या अगोदर लावायचा आहे.

 

हे तेल तुम्ही रात्रभर जरी तुमच्या केसांवर ठेवला तरी देखील चालू शकतं तुम्ही हे कॉटनच्या साह्याने लावायचा आहे केसांच्या पूर्ण मुळापर्यंत हे लावायचा आहे त्याच्यामुळे स्काल्पला थोडी मदत देखील मिळणार आहे आणि त्याचबरोबर लावून झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटे मसाज देखील करायचा आहे मसाज केल्यानंतर न तुम्ही सकाळी कोणत्याही शाम्पू ने केस वॉश केला तरी देखील चालू शकतो मित्रांनो हा पूर्णपणे घरगुती उपाय आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही दुष्परिणाम होणार नाही याची तुम्हाला फायदे होणार आहेत तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.