फक्त तुरटीचा एक तुकडा असा वापरा ; कितीही नंबरचा चष्मा असुद्या मोजून फक्त पाच दिवसात १००% गायब होणार आयुष्यभर डोळ्यांचे आजार होणार नाहीत ……..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो डोळा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा तासन्तास मोबाईल, संगणक यावर काम करत असताना आपल्या डोळ्यांवर सुद्धा अनेकदा समस्या निर्माण होतात. अशा वेळी डोळ्यांची योग्य पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत आणि या उपायांच्या माध्यमातून तुमच्या डोळ्यांच्या समस्या पूर्णपणे दूर होणारच आहे. पण त्याचबरोबर तुमचे डोळ्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

तर मित्रांनो अनेकदा डोळे लाल होणे,डोळ्यातून पाणी येणे, डोळे दुखणे, डोळे जड होणे, डोळ्यांना कमी दिसू लागणे, अचानक नजर पटलावर अंधारी येऊ लागणे, चष्म्याचा नंबर अचानक वाढत जाणे, डोळ्यांमध्ये गाठी निर्माण होणे,डोळ्यांमध्ये जळजळ होणे यासारख्या अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात.

या सर्व समस्या दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण घरगुती उपाय करणार आहोत आणि ह्या उपायांमध्ये जी वस्तू लागणार आहे ती वस्तू अत्यंत सोपी असून सहज बाजारामध्ये उपलब्ध होऊन जाते आणि त्याचबरोबर मित्रांनो याच वस्तूंचा वापर करून आजचा हा उपाय आपण आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तुरटी. मित्रांनो तुरटी आपल्याला किराणामालाच्या दुकानांमध्ये अगदी सहजरीत्या पाच ते दहा रुपयाला मिळून जाते. मित्रांनो यामध्ये असणारे गुणधर्म हे आपल्या डोळ्यांवर असणारा चष्मा कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर डोळ्यावर पडलेला ताण कमी करण्यासाठी खूप मदत करतात.

म्हणूनच मित्रांनो आपल्याला या उपायसाठी जो सर्वात पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे तुरटी. मित्रांनो आपल्याला एक छोटासा तुकडा तुरटीचा या उपायसाठी लागणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे त्या पदार्थाचे नाव आहे गुलाब जल.

मित्रांनो गुलाब जल चे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत. त्याचबरोबर गुलाब जल हे गुलाबाच्या पाकळ्या एका विशिष्ट तापमानावर पाण्यामध्ये उकळून त्याच्यावर प्रक्रिया करून तयार केले जात असते आणि म्हणूनच त्याला गुलाबजल असे म्हणतात.

गुलाब जल हे डोळ्यांची जळजळ दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्याचबरोबर गुलाबजल अँटी इन्फला मेंटरी गुणधर्माने उपयुक्त असल्याने त्याचा उपयोग आपल्या डोळ्यांसाठी नेहमी लाभदायक ठरतो.

मित्रांनो आपल्या पटलाला आराम मिळण्यासाठी गुलाब जल चा वापर केला जातो. बहुतेक वेळा अनेकांना डोळ्यांची एलर्जी सुद्धा होत असते आणि डोळ्यांचे आजार असणे हा एक आजार सुद्धा आहे त्याला वैद्यकीय भाषेमध्ये वेगवेगळे नाव सुद्धा आहे व या प्रकारच्या आजारांमध्ये प्रामुख्याने डोळे जळजळत असतात त्यात जळजळ होत असते. डोळे सुजतात. डोळ्यांमध्ये व्हायरस तयार होत असतो आणि या सगळ्या समस्या विटामिन ए कमतरतेमुळे सुद्धा होत असतात. म्हणूनच या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण या उपायांमध्ये रोझ वाटर म्हणजेच गुलाबजल वापरणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक छोटा तुकडा तुरटीचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा छोटासा तुकडा आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचा आहे. मित्रांनो चिमट्याच्या साहाय्याने तुम्ही हा छोटासा तुकडा गॅसवर गरम करायचा आहे.

हा गरम केल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये साधारणता एक ते दोन चमचा गुलाब जल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा तुकडा टाकायचा आहे. त्यानंतर हे दोन्ही पदार्थ व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो यापासून जे मिश्रण तयार होईल त्याचा वापर हा उपाय करण्यासाठी आपल्याला करायचा आहे.

तर मित्रांनो दररोज याचे दोन थेंब रात्री झोपताना डोळ्या मध्ये टाकायचे आहे आणि डोळ्यांमध्ये टाकल्यानंतर तसेच आपल्याला चार ते पाच तास डोळे बंद ठेवायचे आहे. हा उपाय आपण दिवसभरात सुद्धा करू शकतो. परंतु रात्री उपाय केल्याने त्याचा आपल्याला फरक जास्त पडत असतो.

कारण मित्रांनो उपाय केल्यानंतर आपल्याला किमान दोन ते तीन तास डोळे बंद ठेवायचे आहेत आणि म्हणूनच मित्रांनो तुम्ही जर रात्री झोपण्यापूर्वी हे डोळ्यांमध्ये दोन-दोन थेंब टाकले आणि त्यानंतर लगेच डोळे बंद करून झोपी गेला तर यामुळे या उपायाचा फायदा तुम्हाला लगेच दिसून येईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुमच्या घरामध्ये तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.