मेहंदी मध्ये हे चार पदार्थ मिक्स करून केसांना फक्त एक वेळेस लावा, आयुष्यात परत केस काळे करण्यासाठी कोणत्याही डाईची गरज पडणार नाही ; केस कायमचे मरेपर्यंत काळे राहतील …!!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकाल खूप जणांना केस पांढरे होण्याची समस्येने हैरान केले आहे. आपण आज पांढरे केस कायमचे काळे करण्याचा एक आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत या उपायाने तुमचे पांढरे केस काळे होतील. एकही पांढरा केस शिल्लक राहणार नाही. केस गळणे, टक्कल पडणे, केस रुक्ष होणे, केसात कोंडा होणे इत्यादी केसांच्या सर्व समस्यांवर हा उपाय रामबाण ठरतो. चला तर पाहूया काय आहे हा उपाय. मित्रांनो केस पांढरे होण्याची समस्या खूप लोकांना भेडसावत आहे आणि अशावेळी त्यांना काय करायचं कळत नाही. अशा वेळी बऱ्याच वेळा केमिकलयुक्त डायचा वापर केला जातो.

पण मित्रांनो या डायमुळे तात्पुरते केस काळे होतात. पुन्हा आठ ते दहा दिवसांनी पुन्हा सगळे केस पांढरे दिसतात .याशिवाय याचा दुष्परिणामही दिसतो. केस गळायला सुरू होतात, पांढरे केस होण्याचे प्रमाण वाढते. टक्कल पडते. इत्यादी सर्व समस्या पासून दूर करणारा एक आयुर्वेदिक उपाय आपण पाहणार आहोत. यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. शिवाय तुमचे पांढरे केस काळे होतील आणि हा उपाय लहान मुलांपासून कोणत्याही वयोगटातील पर्यंतचे मुलं-मुली, महिला, पुरुष करू शकतात.

मित्रांनो, या सर्व समस्यांसाठी आपण हेअर पॅक बनवणार आहोत. या हेयर पॅक चा रिझल्ट खूप चांगला असेल. केसांसाठी मेहंदी खूप फायदेशीर ठरते. केसांना कंडिशनिंग करू शकता जर तुमचे केस ड्राय असतील तरी तुम्ही हा हेअर पॅक लावू शकता. जर तुम्ही कलरिंगसाठी हेअर पॅक लावणार असाल, पांढरे केस कलर करायचे असतील तरी तुम्ही हा पॅक लावू शकता आणि मित्रांनो, या हेअर पॅक साठी आपल्याला मेहंदी, चहापावडर, लिंबू, खोबरेल तेल या गोष्टी लागणार आहेत. मेहंदीत मिक्स करण्यासाठी आपल्याला चहा पावडरचे पाणी लागणार आहे. यासाठी एका भांड्यात दीड ग्लास पाणी घ्यायच आहे. जितकी मेहंदी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण घ्या. दीड ग्लास पाण्यात दोन-तीन चहा पावडर टाका. हे पाणी पाच ते आठ मिनिटे चांगले उकळून घ्यायच आहे.

आणि त्यामुळे चहाचा रंग पाण्यात उतरेल. पाण्याचा रंग डार्क झाला पाहिजे. त्यानंतर गॅस बंद करून व हे पाणी थोडे थंड करत ठेवा. हा पॅक बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लोखंडी कढई किंवा लोखंडी तवा किंवा कोणतेही लोखंडी भांडे घ्यायच आहे. खास करून ज्यांना केसांना कलर आणि कंडिशनिंग सुद्धा करायचा आहे. त्यांनी मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडी भांडच घ्यायची आहे. जर तुम्हाला केसांना फक्त कंडिशन करायचे आहे तर त्यांनी कोणतेही भांडे वापरले तरी चालते आणि मित्रांनो आता आपल्याला चहाच्या पाण्यात शंभर ग्रॅम मेहंदी पावडर टाका. जर हर्बल मेहंदी पावडर असेल तर अजूनच चांगली गोष्ट आहे त्यामुळे केसांना चांगले पोषण मिळते.

मित्रांनो जितकी चांगले मेहंदी असेल तेवढा केसांना चांगला कलर येईल व कंडिशनिंग सुद्धा चांगले होईल. मित्रांनो मेहंदीत चहाच पाणी थोडे थोडे टाकून मेहंदी चांगली मिक्स करून घ्या. साध्या पाण्याऐवजी आपण चाय पत्तीचे पाणी घेतले आहे जे केसांना कलर करण्यासाठी मेहंदी लावतात. त्यांच्यासाठी चाय पत्तीचे पाणी जास्त कलर देईल. चहा पावडर खूप चांगल्या प्रकारे केसांना कंडिशनिंग देण्याचे काम करते. चाय पत्ती केसांना चमक आणण्याचे म्हणजे शाईन देण्याचे काम करते आणि मित्रांनो चहाच्या पाण्यात मेहंदी भिजवलेली आहे आता आपण यामध्ये अर्धा लिंबूचा रस मिक्स करा. लिंबूचा रस केसांना मजबुती, चमक आणते. तसेच केसात कोंड्याची समस्या होणार नाही. केस तेलकट असतील तर ती समस्या सुद्धा दूर होईल.

आणि मित्रांनो मेंदीचा रंग व कंडिशन सुद्धा लिंबू रसामुळे चांगली होते आणि त्यानंतर मेहंदीत आपण एक चमचा खोबरेल तेल टाकायचेत आहे. मेहंदी मध्ये चाय पत्तीचे पाणी लिंबूचा रस व खोबरेल ते टाकले आहे. हे चांगले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. मेहंदी रात्रभर झाकून ठेवायची आहे आणि सकाळी लावायची आहे. मेहंदी नीट झाकून ठेवा यामध्ये हवा जाता कामा नये. यामुळे मेंदीच्या काठाला चांगला काळा कलर येईल. जर तुम्ही कंडिशनिंग साठी पॅक लावणार असाल तर रात्रभर मेहंदी भिजत ठेवण्याची गरज नाही. फक्त एक तास तुम्ही मेहंदी भिजून लावू शकता. पण जर तुम्हाला कंडिशनिंग पण पाहिजे व केसांना रंग सुद्धा द्यायचा असेल तर तुम्ही रात्रभर मेहंदी भिजत ठेवावी लागेल.

मित्रांनो केसांना हा पॅक लावल्यानंतर जर तुम्ही कंडिशनिंग करणार असाल तर अर्धा तास किंवा एक तास ठेवा. यामुळे तुमचे केस मऊ चमकदार होतील आणि जर तुम्हाला केस कलर करणार असाल तर कमीत कमी तीन तास ते पाच तास ठेवू शकता आणि मित्रांनो मेहंदी किती वेळ केसांना लावून ठेवायची हे लक्षात घ्या. तुमची मेहंदी केसावर सुकली नाही पाहिजे. तुम्ही कितीही तास मेहंदी केसावर ठेवू शकता पण जर मेहंदी केसावर सुकली तर केस कोरडे होतात. मेहंदी पूर्ण सुकण्यापूर्वी केस धुऊन टाका. मेंदी लावण्या अगोदर केस शाम्पूने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. जर केसांना तेल लावले असेल तर मेहंदी केसांना व्यवस्थित लागणार नाही. त्यामुळे केसांना व्यवस्थित रंग पण येणार नाही.

मित्रांनो मेहंदी मध्ये तेल मिक्स असणे आणि आणि केसांना तेल लावून त्याच्यानंतर मेहंदी लावणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आणि मित्रांनो आपण केसांना मेहंदी कितीही दिवस लावू शकतो जर तुमचे केस पांढरे असतील व तुम्हाला केसांना कलर करायचा आहे तर आठवड्यातून एकदा केसांना मेहंदी लावू शकता. जर वेळ नसेल तर पंधरा दिवसातून एकदा मेहंदी केसांना लावली तरी चालेल. यामुळे केसांना आलेला कलर व्यवस्थित राहतो. कंडिशनिंग साठी सुद्धा आठवड्यातून एकदा केसांना मेहंदी लावा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.