सकाळी उपाशीपोटी गरम पाणी पिण्याने शरीराला जे चमत्कारिक फायदे झाले ते लाखो रुपयांची औषधे पण करू शकत नाही ? मुलांनी जरूर वाचा …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपले शरीर हे 70 ते 80 टक्के हे पाण्याने व्यापलेले आहे. शरीरातील कोणतीही क्रिया असो जी पाण्याअभावी अपूर्णच असते. मित्रांनो आपल्या शरीरातील रक्ताभिसरण असो, श्वसन क्रिया असो, अथवा मेंदूची प्रक्रिया असो या प्रत्येक ठिकाणी प्राणवायू पोहोचण्यासाठी तसेच या क्रिया सातत्याने सुरळीत ठेवण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते.

 

मित्रांनो मनुष्याने पाणी किती प्याले पाहिजे, ते कोणत्या रीतीने प्यायला पाहिजे, ते पाणी गरम असाव की थंड असावे, याचबरोबर गरम किंवा थंड पाणी पिल्याने आपल्या शरीरावर कोणकोणत्या प्रकारचे बदल दिसून येतात. आपली प्रकृती उत्तम राहण्यासाठी पाणी कोणत्या पद्धतीने आणि कसे प्यायला हवे यासंबंधीची विशेष माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो पाणी कधी आणि कसे प्यावे आणि किती प्यावे हे जाणून घेण्यापूर्वी आपण हे लक्षात घ्यायला हवे की सध्याचे वातावरणातील तापमान कसे आहे आणि आपल्या शरीराला काय तापमान राखायचे आहे. मित्रांनो उन्हाळ्याच्या काळात जेव्हा बाहेरच्या वातावरणातील उष्णता 40 ते 45 अंशापर्यंत वाढते तेव्हा आपले शरीर साधारणपणे 35 अंश पर्यंत असते यामुळे वातावरणातील गरमीचा आपल्या शरीरावर परिणाम होऊन आपणाला तहान लागते. आणि आपण अस्वस्थ होतो.

 

या उलट मित्रांनो जेव्हा थंडीच्या वातावरणामध्ये परिसर तापमान 35 ते 30 अंशापेक्षा खाली जाते तेव्हा आपली शरीर 35 दरम्यानच तापमान ठेवण्याचा प्रयत्न करते मात्र वातावरणातील बदलामुळे वातावरणातील तापमान व शरीराचे तापमान याचे प्रमाण बिघडल्याने आपणाला सर्दी, थंड ताप अशा आजाराला सामोरे जावे लागते.

 

तर मित्रांनो अशा सर्व बाबींचा विचार करता आता आपण जाणून घेऊ की जर आपण जे पाणी पितो ते गरम पिल्यास आपल्या शरीराला काय फायदा होतो. मित्रांनो सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिल्याने आपले पोट साफ होते. यामुळे अपचन गॅसेस यासारख्या ज्या समस्या असतील त्या तात्काळ दूर होतात.

 

तसेच मित्रांनो आपणाला जर सर्दी झाली असेल अशावेळी आपण सातत्याने गरम पाणी पिल्यास आपली सर्दी, कप खोकला यासारखे आजार हेही दूर होतात. याचबरोबर जेव्हा आपण कोमट पाणी पितो त्यावेळी हे कोमट पाणी आणि आपल्या शरीरातील तापमान एकाच वेळी मॅच झाल्याने अन्नाचे पचन देखील चांगल्या पद्धतीने होते. आणि पोट दुखी, गॅसेस यासारख्या समस्या दूर होतात.

 

मित्रांनो पाणी पिताना आपण साधारणपणे युवा वर्गाने दररोज तीन लिटर पाणी पिले पाहिजे तर छोट्या मुलांनी दोन लिटर पाणी दिवसभरामध्ये पिले पाहिजे. तर गरोदर महिलांनी हे पाणी अधिक प्रमाणात दिले पाहिजे.

 

याचबरोबर मित्रांनो आपले वजन कमी करण्यासाठी देखील गरम पाण्याचा वापर आपणाला करता येतो. यासाठी आपणाला दररोज सकाळी उठल्यानंतर गरम पाणी करून त्यामध्ये लिंबूचा थोडासा रस मिसळून साधारणपणे एक ग्लास पाणी प्यायल्यास आपल्या शरीरात वाढणारी अनावश्यक चरबी दूर होऊन आपले वजन तत्काळ कमी होते.

 

याचबरोबर मित्रांनो आणखीही खूप सारे फायदे आपल्या शरीराला उपयोगी पडतील असे गरम पाणी पिल्याने होत असतात. यासंबंधी आपण अशाच आणखी एका लेखांमध्ये अधिक माहिती जाणून घेऊ.

 

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आले असून अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.