कसलाही विषारी विंचू चावल्यावर लगेच करा हा घरगुती उपाय, ९९% लोकांना माहित नाही हा उपाय, फक्त दोन मिनिटांत विष उतरेल वेदना बंद …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांना शेतामध्ये काम करत असताना किंवा आपल्या घराजवळ असणाऱ्या बगीचा मध्ये काम करत असताना त्याचबरोबर घराशेजारी इतर कोणतेही काम करत असताना अनेकदा विंचू साप किंवा इतर बारके कीटक चावतात. मित्रांनो यामुळे ज्या प्रकारच्या वेदना आपल्याला होतात त्यापासून होणारा त्रास हा खूपच भयानक असतो. मित्रांनो ज्यावेळी आपल्याला एखादा विंचू किंवा साप चावतो त्यावेळी आपल्यातील बरेच जण खूपच घाबरतात आणि त्यांना भीतीने घाम फुटतो. कारण मित्रांनो विंचू आणि साप ज्यावेळी आपल्याला दहशत करतात त्यावेळी त्यामधून जे विष आपल्या शरीरात उतरते यापासून आपल्याला खूपच वेदना होत असतात.

तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने ज्यावेळी आपल्याला एखादा विंचू किंवा साप चावल्यानंतर किंवा त्यांचा दोष आपल्याला झाल्यानंतर लगेचच डॉक्टरांकडे जातो आणि त्यावर उपचार घेण्यास सुरुवात करतो. परंतु मित्रांनो ज्यावेळी आपल्याला अशा पद्धतीने विंचू किंवा साप करतात त्यापासून होणारे वेदना या असाहाय्य असतात.

म्हणूनच अशा वेळी जर आपण डॉक्टरांकडे जाण्याआधीच आपल्या घरामध्ये काही प्राथमिक उपाययोजना केल्या म्हणजेच काही छोटे उपाय जर केले तर यामुळे आपल्याला तात्पुरता त्या वेदनापासून आणि होणाऱ्या त्रासापासून आराम मिळू शकतो. मित्रांनो सर्वात महत्त्वाची माहिती अशी की ज्यावेळी आपल्याला विंचू किंवा साप दहशत करतो म्हणजेच चावतो त्यावेळी आपण डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे.

परंतु त्याआधी ज्या वेदना होत असतात त्या कमी करण्यासाठी आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही छोटे छोटे उपाय नक्की करू शकतो. तर मित्रांनो आज आपण याबद्दलच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आज आपण आपल्या शेजारीच असणाऱ्या काही वनस्पती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत की, या वनस्पती वापर करून आपण आपल्याला ज्यावेळी विंचू किंवा साप यांचा तोच होतो.

त्यापासून होणाऱ्या वेदना दूर व्हाव्यात आणि त्यापासून होणारा त्रास कमी व्हावा यासाठी हे उपाय नक्की करू शकतो. तर चला मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या आहेत या प्रभावी वनस्पती यांचा उपयोग करून आपण आपल्याला होणाऱ्या वेदना आणि त्रास कमी करू शकतो. याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

सर्वात आधी पहिला उपाय जो आपल्याला विंचू चावल्यानंतर किंवा साप चावल्यानंतर आपल्या घरामध्ये अगदी सहजरीत्या करता येतो तो म्हणजे उंबराच्या झाडा संबंधित. मित्रांनो ज्यावेळी आपल्याला एखादा विंचू चावतो त्यामुळे होणाऱ्या वेदना या खूपच जास्त असतात तर मित्रांनो अशावेळी आपण आपल्या घराच्या जवळपास किंवा घराशेजारी जर उंबराचे झाड असेल तर अशावेळी मित्रांनो आपण उंबराच्या पानांचा वापर करून या वेदना कमी करू शकतो.

तर मित्रांनो हे करत असताना आपल्याला सर्वात आधी या झाडाची दोन ते तीन पाने घ्यायचे आहेत. त्यानंतर या पानांची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि ही पेस्ट आपल्याला आपल्याला ज्या ठिकाणी विंचू चावलेला आहे त्या ठिकाणी लावायचे आहे. त्यानंतर आपल्याला एखादी कापड त्यावर बांधायचे आहे.

मित्रांनो, हे कापड आपल्याला अगदी हळुवारपणे त्या जागेवर बांधायचा आहे एकदम घट्ट बांधायचे नाही, अगदी हळुवारपणे आपल्याला हे कापड त्या जागेवर आपल्याला बांधायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आणखीन एक वनस्पती जी या वेदना दूर करण्यासाठी आपल्याला मदत करू शकते ती म्हणजे मित्रांनो उन्हाळी वनस्पती. मित्रांनो आपल्याला आपल्या घराच्या आसपास कुठेही वनस्पती नक्की सापडेल. मित्रांनो या वनस्पतीला गुलाबी रंगाची फुले असतात.

तर यासंबंधीचा उपाय करत असताना आपल्याला या वनस्पतींचा मुळांचा उपयोग करायचा आहे. मित्रांनो या वनस्पतीची जी मूळ आहेत त्या मुळांची साल आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्यानंतर ही साल आपल्याला खायाच्या पानांमध्ये म्हणजेच विड्याच्या पानांमध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर याचे सेवन आपल्याला चावून चावून करायचे आहे.

मित्रांनो याचे सेवन जर आपण आपल्याला विंचू किंवा साप चावल्यानंतर केले तर यामुळे आपल्याला ज्या वेदना किंवा त्रास होत असतो. तो कमी होण्यासाठी नक्की मदत होऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो आपण आणखीन एक वनस्पतीचा वापर करून या होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळू शकतो ते झाड म्हणजे बोरीचे झाड. मित्रांनो बोरीचे झाड हे आपल्या प्रत्येकाच्या घराशेजारी असतात.

याचाच उपयोग करून आपण या वेदना कमी करू शकतो. तर यासंबंधीचा उपाय करत असताना आपल्याला बोरीच्या झाडांच्या दहा ते पंधरा पाने घेऊन यायचे आहेत. ती स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याची खलबत्त्यामध्ये कुठून पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही पेस्ट आपल्याला त्या ठिकाणी दौश झालेला आहे त्या ठिकाणी लावायचे आहे.

मित्रांनो, यामुळेही त्या होणाऱ्या वेदना कमी होता तर मित्रांनो अशा या तीन ते चार वनस्पतींचा उपयोग करून आपण आपल्याला ज्यावेळी विंचू किंवा साप चावतो किंवा देऊ शकतो त्यावेळी होणाऱ्या वेदना कमी करू शकतो. तर मित्रांनो या संबंधित हे सर्व उपाय केल्यानंतर आपल्याला लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे.

म्हणजेच डॉक्टरांकडूनही आपल्याला त्या दृश्य झालेल्या ठिकाणी उपचार घ्यायचे आहेत. मित्रांनो ही वर सांगितलेले सर्व उपाय आपल्याला प्राथमिक पद्धतीने करायचे आहेत म्हणजेच डॉक्टरांकडे जाण्याअगोदर आपल्याला हे उपाय करायचे आहेत. हे झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळी तुमच्या वेदना कमी होतील त्यावेळी डॉक्टरांकडे जाऊन त्यावर उपाययोजना घ्यायचे आहेत.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.