स्वामींनी स्वप्नात येऊन दिला होता कौल आणि स्वामींच्या कृपेने त्या गुरुवारी पाच करोडोंची लॉटरी लागली ! एका क्षणात नशीबच उघडले; स्वामी अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो स्वामी समर्थ यांची कृपा भक्तांवर झाली तर त्या भक्तांची प्रत्येक संकटातून मुक्ती होते. अनेक स्वामींचे अनुभव अनेक भक्तांना आलेले देखील आहेत. या अनुभवातून प्रत्येक भक्ताला काही ना काही शिकून देखील घेता येते. स्वामींची प्रचिती अनेकांना आलेली देखील आहे आणि हे भक्त स्वामींची सेवा अगदी मनोभावे आणि श्रद्धेने अगदी त्या सेवेमध्ये लीन होऊन करत राहतात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य स्वामींचे प्रत्येक भक्तांच्या मनी असतेच. अनेक जण मठांमध्ये तसेच केंद्रामध्ये जाऊन स्वामींची सेवा करीत असतात. स्वामींचा नाम जप देखील करीत असतात. तर आज आपण एक असाच अनुभव पाहणार आहोत. हा अनुभव कोलकत्ता येथील आफताब शाह यांचा हा चित्तथरारक असा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये जाणून घेणार आहोत.

नमस्कार मित्रांनो मी आफताब शाह. आम्ही सर्वजण कोलकत्यामध्ये राहत होतो. म्हणजेच माझी पत्नी, आई बाबा आणि माझी तीन मुले. मी मुसलमान असून माझी पत्नी ही हिंदू होती. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये सुपरवायझर चे काम करत होतो. आमच्या घरातील सर्व काही सुरळीत चालू होते. सर्वजण आनंदी देखील राहत होते. कशाचीही कमतरता नव्हती म्हणजेच जे आहे त्यात आम्ही समाधानी होतो.

माझी पत्नी हिंदू असल्यामुळे अनेक पूजा विधी ती करत होती. तसेच स्वामींच्या सेवा देखील ती करत होती. स्वामी महाराजांचा मंत्र जप तसेच स्वामींचा अभिषेक तसेच आरती देखील ती करत होती. आम्ही सगळे ते पाहत होतो आणि आम्हाला देखील माझी बायको ते करत असताना खूपच चांगले देखील वाटत असे. ती स्वामींचे मंत्र जप ज्या वेळेस करत होती त्यावेळेस आम्ही सर्वजण हे मंत्र जप देखील ऐकत होतो.

माझ्या पत्नीच्या माहेरी या सर्व पूजा विधी होत असतात आणि माझी पत्नी जेव्हा आमच्या घरी आली त्यावेळेस देखील आम्ही कोणतीही पूजा विधी करू नये असे कधीही तिला अडवले नाही.ती अगदी मनोभावे श्रद्धेने स्वामींची सेवा करत होती. तसेच अनेक ज्या काही पूजा विधी ती सर्व अगदी मनाने करत होती. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तिने गुरूवारचे व्रत ठेवले आणि तसेच स्वामी समर्थांचे देखील अकरा गुरुवारचे व्रत करण्यास सुरुवात केली.

सर्व पूजा विधी ती करत होती. पहिल्याच गुरुवारी तिने मला पूजेचे सामान आणण्यासाठी सांगितले. ते सामान आणण्यासाठी मी गेलो. सर्व सामान खरेदी केले आणि येताना मुलीला शाळेत घेण्यासाठी गेलो. शाळेतून मुलीला घेतले आणि येत असतानाच अचानक एका दुकानासमोर खूपच गर्दी झालेली आम्ही पाहिली आणि ते दुकान म्हणजेच लॉटरीचे दुकान होते.

त्यावेळेस माझी मुलगी मला म्हणाली की बाबा हे दुकान कशाचे आहे? तर मी तिला सांगितले की हे दुकान लॉटरीचे आहे. तर मुलीने देखील हट्ट चालू केला की बाबा तुम्ही देखील लॉटरी चे तिकीट घ्या. मुलीच्या हट्टासमोर माझे काहीच चालले नाही आणि मी सहजच एक लॉटरीचे तिकीट घेतले. त्यावेळेस मला आठवले की काही दिवसांपूर्वीच मला दररोज स्वप्नांमध्ये स्वामी समर्थ दिसत होते.

नंतर मग मी सहजच एक लॉटरीचे तिकीट घेऊन घरी आलो. लॉटरीचे तिकीट पाहिल्यानंतर माझी पत्नी हे पाहून हसू लागली. तिने ते लॉटरीचे तिकीट त्या पूजेमध्ये तसेच समोर ठेवले आणि तिची पूजा विधी तिने चालू ठेवली. नंतर काही दिवसांनी मला त्या लॉटरीचे आठवण ही नव्हती आणि दुसऱ्या गुरुवारी मला माझ्या मित्रांनी फोन केला की लॉटरीचे तिकीट पाहिले का?

त्यावेळेस मला ते लॉटरीचे तिकीट आठवले आणि मग मी नंतर ते पाहिले तर पंधरा करोडोंची लॉटरी ही मलाच लागलेली होती आणि त्यावेळेस मला अनुभव आला की स्वामी मला स्वप्नात दिसत होते आणि हा त्यामागचाच संकेत होता. म्हणजेच स्वामी ज्या हाताने आशीर्वाद देतात त्याच हाताने ते पैसा देखील आपणाला देत राहतात. आपल्या अडीअडचणी तेच दूर करतात. दुसऱ्याच गुरुवारी आम्हाला हा अनुभव आला आणि हे सर्व काही स्वामी मुळेच घडलेले आहे. याचा प्रत्यय आम्हाला त्यावेळेला आला. माझ्या पत्नीने जे काही अकरा गुरुवारचे व्रत केले होते ते व्रत तिने कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी केलेले नव्हते. तर ती कायमच पूजेमध्ये मग्न असायची.

परंतु स्वामी हे आपल्या भक्तांनी मनोभावे आणि श्रद्धेने केलेली सेवा पाहत असतात आणि संकटातून अडीअडचणीतून स्वामी आपल्या भक्तांना नक्कीच बाहेर काढतात. तसेच भक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याची पुरेपूर ते काळजी देखील घेतात आणि याचा अनुभव मला त्यावेळेस आला. आम्ही स्वप्नातही पाहिले नव्हते की आम्हाला पंधरा करोडची लॉटरी लागेल आणि आमचे एवढे भाग्य उजळेल. परंतु हे सर्व स्वामींमुळे त्यावेळेस शक्य झाले होते. त्यामुळेच अशक्य ही शक्य करतील स्वामी याचा प्रत्यय आम्हाला त्यावेळेस आला.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.