माझ्या नवऱ्याने ११ गुरुवारची पूजा मांडणी मोडून अस्ता व्यस्त केली, स्वामी झाले क्रोधीत काळीज पिळून टाकणारा स्वामी समर्थ मठातील ताईंना आलेला स्वामींचा थरारक असा स्वामी अनुभव …!!
मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे व्रत उपवास तसेच सेवा देखील करीत असतात. स्वामी महाराज हे प्रत्येक भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यांची संकटातून सुटका देखील करीत असतात. स्वामींचे अनेक अनुभव देखील काही भक्तांना आलेले आहेत. तर आज आपण असाच एक अनुभव जळगावच्या शीतल पाटील या ताईंना आलला थरारक असा अनुभव पाहणार आहोत. हा […]
Continue Reading