हे घरगुती मिश्रण वापरून फक्त मोजून पाच मिनिटातच घरच्याघरी चकाचक करा तांब्याची आणि पितळेची भांडी …..!!
मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की आता दिवाळीचा सण सुरू झालेला आहे आणि आणि दिवाळी म्हटलं की घरातल्या साफ सफाई पासून ते अगदी घरातल्या भांड्यांपासून सगळ्याच गोष्टी साफ स्वच्छ कराव्या लागतात.घरच्या वस्तूंची भिंतींची साफ सफाई तर लवकर होते.पण सण म्हटले आणि त्यात दिवाळी असेल तर घरातील तांबे पितळेची भांडी आवर्जून वापरायला काढली जातात. घरात पितळेच्या […]
Continue Reading