या नवीन पद्धतीने फक्त पाच रुपयांमध्ये घरातील काळी कुट्ट पडलेली कडई, तवा, चमकवा फक्त पाच रुपयांत …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की रोजच्या रोज स्वयंपाकात कढई लागतेच. एखाद्या दिवशी भाजी करपली किंवा मग गॅस जास्तच मोठा असला तर कढई लगेच जळतात. तिच्यावर काळे डाग दिसू लागतात. त्यात जर एखाद्या दिवशी काही पदार्थ तळले गेले असतील तर ज्या कढईत तळणं झालं आहे, ती कढई तर जास्तच काळवंडलेली दिसू लागते. काही घरांमध्ये कढई घासण्यासाठी दगड असतो, पण त्या दगडानेही कढई म्हणावी तशी स्वच्छ होत नाही. शिवाय एखाद्या दिवशी घरात पाहूणे आलेच तर त्यांच्यासमोर अशी काळी, कळकट कढई काढायला लाजही वाटते. म्हणूनच तर हे काही उपाय करून बघा. थोडी जास्त मेहनत घ्या. पण त्यामुळे कढई मात्र एकदम स्वच्छ होईल आणि चमकू लागेल.

जेवण बनवताना कढई जळते असा अनुभव प्रत्येकाला तर नेहमीच येत असेल. तेदेखील अल्युमिनिअमची भांडी असतील तर असा अनुभव वरचेवर येत असतो. पण मग नंतर भांडी धुताना मात्र आपला जीव जातो. पण तुमची अल्युमिनअमची भांडी आणि जळलेली कढई घासायला आता तुम्हाला जास्त जोर काढावा लागणार नाही. काही ट्रिक्स आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. तुमची काळी झालेली भांडी आता 15 मिनिट्समध्ये स्वच्छ आणि चकचकीत दिसू लागतील. पण त्यासाठी नक्की काय करायचं ते आता आपण जाणून घेऊया. यासाठी आपण सोपी पद्धत वापरू शकतो आणि ते कसं करायचं याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो आजचा हा जो पाया पण करणार आहोत आपण अगदी कमी खर्चामध्ये करू शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो उपाय करण्यासाठी आपल्याला महत्त्वाची एकच वस्तू लागणार आहे ती म्हणजे पॉलिश पेपर मित्रांनो पॉलिश पेपर हा तुम्हाला कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल तिथून तुम्हाला एक मोठा पोलीस पेपर घेऊन येत आहे मित्रांनो फक्त हा एकच घटक आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तर मित्रांनो सर्वात आधी आपण आपल्याकडे चे जे जळलेले काळे डाग आहेत ते काढण्यासाठी याचा वापर कसा करायचा आहे हे जाणून घेऊया.

तर मित्रांनो कडेच्या आतील बाजूस जे डाग आहेत ते काढण्यासाठी आपल्याला एक थोडासा पॉलिश पेपर घ्यायचा आहे आणि त्यावर थोडासा आपल्या घरामध्ये जो काही भांडी घासायचा साबण आहे तो घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला कडेची आतील बाजू व्यवस्थितपणे घासून घ्यायचे आहे मित्रांनो तुम्हाला एक थोडा वेळ जास्त घासावी लागेल परंतु जे काही डाग आहेत ते सर्व निघून जातील. तर अशा पद्धतीने एक छोटासा पॉलिश पेपरचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे त्यावर थोडेसे भांडी घासायचा साबणाचा तर किंवा थोडीशी पेस्ट आपल्याला त्यावर घ्यायचे आहे त्यांनी आपल्याला कडेचे आतील बाजू व्यवस्थितपणे थोडीशी ताकद लावून घासून घ्यायची आहे मित्रांनो यामुळे कडेच्या आतील व जी काही काळे जळलेले डाग आहेत ते लवकरात लवकर दूर होतील.

आणि मित्रांनो आता मोठा प्रश्न असा निर्माण होतो की कडेच्या खालील बाजूस जे काळे डाग आहेत किंवा जे जळलेले डाग आहेत ते कसे घालवायचे तर मित्रांनो हे डाग घालवण्यासाठी हे आपल्याला याच पॉलिश पेपरचा वापर करायचा आहे परंतु यामध्ये आपल्याला डिटर्जंट पावडर घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो कडेच्या मागच्या बाजूला सुद्धा आपल्याला थोडीशी डिटर्जंट पावडर टाकायचे आहे आणि त्यानंतर या पॉलिश पेपरने आपल्याला कडेचा मागचा भाग, थोडासा दाब लावून म्हणजेच ताकद लावून घासून घ्यायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण एक पाच ते दहा मिनिटं पॉलिश पेपरने घासल्यानंतर मागच्या बाजूलाही असणारे काळे डाग आणि जळलेले डाग नक्की दूर होतील.

तर मित्रांनो अशा पद्धतीने पॉलिश पेपरचा वापर आपल्याला कडेला लागलेले काळे डाग करण्यासाठी करायचा आहे तर तुमच्याही घरांमध्ये कडेला लागलेले काळे डाग जात नसतील किंवा त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या केमिकलचा वापर करत असाल तर मित्रांनो त्याआधी तुम्ही या पोलीस पेपरचा वापर करून तुमचे डाग काढण्याचा प्रयत्न करा नक्की तुमच्याकडे चे काळे डाग निघून जातील.

Leave a Reply

Your email address will not be published.