या पाण्याने एकदा गुळणी करा दातातील कीड चुटकीत बाहेर, हलणारे दात दगडासारखे मजबूत होतील ८० वर्ष एकही दात पडणार नाही …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो दाताला किड लागली असेल, दातामध्ये कॅविटी झालेली असेल आणि त्यामुळे प्रचंड वेदना होत असतील, दात काढण्याचा किंवा कुठलीही ट्रीटमेंट करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी साधा सरळ सहजरित्या करता येणारा उपाय आहे. काही सेकंदमधली दातांमधली किड आहे ती निघून जाईल. दाताचे दुखणे पूर्णपणे थांबून जाईल आणि मित्रांनो दात जसं आपल्या सौंदर्यामध्ये वाढ करतात त्याच पद्धतीने दात हे आपल्याला विविधी प्रकारचे अन्न घटक खाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. परंतु याच्यामध्ये किड लागली, कॅविटी झाली तर प्रचंड वेदना होतात आणि आपल्याला काहीही खाता येत नाही आणि मग आपण दात काढण्याचा आणि रूट कॅनॉल सारखी वेदनादायी आणि महागडी ट्रीटमेंट असते ती करण्याचा प्रयत्न करत असतो.

परंतु मित्रांनो एवढं सगळं करण्याची गरज नाही आणि मित्रांनो अगदी सहज उपलब्ध होणारी या झाडाची साल आणि तुमच्या घरातील हा एक महत्त्वाचा पदार्थ. याचा लेखामध्ये सांगितल्या प्रमाणे उपयोग करा, असे केल्याने कितीही दात हलू द्या किंवा दातामध्ये वेदना होऊ द्या. त्या सर्व क्षणांमध्ये नष्ट होतील तसेच कोणताही त्रास असणाऱ्या व्यक्तीने सुद्धा हा उपाय केल्यास किमान वय वर्ष 80 पर्यंत त्याचे दात पडणार नाहीत,असा खात्रीशीर उपाय आहे आणि त्याचबरोबर तुमच्या दाताला जर सेन्सिटिव्हिटी जास्त असेल गार व गरम पदार्थ खाल्ल्यामुळे वेदना होत असतील तर ते सुद्धा नष्ट होतील. हा उपाय एवढा महत्त्वपूर्ण आहे की हे पाणी जर तुम्ही तोंडामध्ये घेतल्यावर तुम्हाला दात आवळले गेल्यासारखे वाटेल.

या सालीचा सर्वात मोठा फायदा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ,तो म्हणजे शिग्रपतनची समस्या ज्या व्यक्तींना आहे त्यांना सुद्धा या सालीचा उपयोग लवकर होतो. त्याचबरोबर या सालीचे नाव काय आहे ?या सालीचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे? याबद्दल सुद्धा आजच्या लेखामध्ये सांगणार आहोत .चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.. मित्रांनो सर्वात आधी दातासाठी कशापद्धतीने उपयोग करायचा आहे आपण जाणून घेऊया. जर आपले दात स्वच्छ पांढरे असतील ते आपले सौंदर्य अधिकच खुलून दिसत असते आणि जर तुमचे दात मजबूत असतील तर तुम्ही अनेक वर्ष अधिक पटीने जगतात. ज्या व्यक्तीचे दात अधिक मजबूत असतात तो अधिक वर्षे जगतो कारण त्याला सर्व पदार्थ खाता येतात. जे त्याच्या शरीरासाठी आवश्यक असतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचे आहे. हे सार आपल्याला त्या ग्लासमध्ये भिजवून रात्रभर ठेवायची आहे. हि साल आहे ती अगदी तुमच्या घराजवळ च्या झाडाची साल आहे आणि या सालीचे नाव आहे बाबळीचे झाडाची साल. आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये बाभळीच्या झाडाच्या सालीचे अनन्य असे महत्व सांगण्यात आलेले आहेत आणि रात्रभर ही साल आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे आणि सकाळी ग्लास मधील पाणी आणि साल चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे. दोन-तीन मिनिटे उकळल्यानंतर हे पाणी गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचे आहे मग पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्या घरातील एक महत्त्वाचा व दुसरा पदार्थ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. त्या पदार्थाचे नाव आहे तुरटी. हा पदार्थ आपल्याला किराण्याच्या दुकानात सहज उपलब्ध होत असतो.

तुरटी आनल्यानंतर त्याची बारीक पूड बनवायची आहे त्यानंतर अर्धा चमचा तुरटीची पूड पाण्यामध्ये टाकायचे आहे. पाण्यामध्ये तुरटीची पावडर टाकताच पाण्याचा रंग तुम्हाला बदललेला दिसेल त्यानंतर तुम्हाला या पाण्याच्या द्वारे चांगल्या पद्धतीने चूळ भरायची आहे. तोंडामध्ये पाणी घेताच तुमचे दात चांगल्या पद्धतीने आवळले गेले जाणवू लागतील त्याचबरोबर दाताच्या ज्या काही समस्या आहेत त्या निघून गेलेल्या तुम्हाला जाणवेल आणि मित्रांनो ज्या व्यक्तींचे दात वारंवार हलत असतात अशा व्यक्तींना लवकरच फरक जाणवू लागेल. अशा व्यक्तीने तीन ते चार दिवस हा उपाय सलग करायचा आहे. तुमचे दात हलने पूर्णपणे बंद होऊन जाईल.

आणि या सालीचा दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे शीघ्रपतन असा आहे .ज्या व्यक्तींना म्हणजेच पुरुषांना शीघ्रपतन याचा त्रास होत असतो अशासाठी बाभळीची साल खूपच लाभदायक ठरते आणि मित्रांनो हा उपाय करताना ग्लासभर पाण्यामध्ये साल भिजवून ठेवून मग ते पाणी उकळून घ्यावे त्यानंतर ते पाणी एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला झोपण्यापूर्वी दोन चमचा सालीपासून बनवलेला काढा सलग सात दिवस घ्यायचा आहे ,असे केल्याने तुमचा जो शी घ्र पतन याचा त्रास आहे तो लवकरच नष्ट होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.