या एका घरगुती उपायाने तुम्ही पुन्हा दारू, तंबाखू , सिगरेट, गुटखा, याला १००% पुन्हा हात लावणार नाही …..!!
मित्रांनो दारू पिणं चांगलं की वाईट याचा चर्चा होताना आपण नेहमीच पाहतो. मित्रांनो दारूमुळे अनेक घरे कुटुंबे उध्वस्त झालेली आपण पाहतो. अशा व्यक्तींची बायका मुलं अक्षरशः रस्त्यावर येतात कारण दारू पिण्याच्या नादात अशी लोक ढिगभर कर्ज करून ठेवतात. घरात असेल नसेल ते विकून दारू पितात. मित्रांनो दारूची सवय जडणे अतिशय वाईट असते. दारू पिणा-यांना जगाचे […]
Continue Reading