महिलांनो थांबलेली मासिक पाळी मोजून फक्त एका तासात सुरू करा या घरगुती उपायाने …..!!

आरोग्य टिप्स

आज मी तुमच्यासाठी एक खूपच चांगला उपाय सांगणार आहोत. ज्यांची मासिक पाळी थांबलेली आहे त्यांची पाळी या उपायाने एका मिनिटात सुरू होईल. चला तर पाहूया काय आहेत हे उपाय… या उपायाने तुमच्या पाळीच्या सर्व समस्या निघून जाण्यास मदत होईल किंवा ज्या महिलांची पाळी येत नाही किंवा वेळेवर येत नाही त्यांच्यासाठी हा उपाय खूपच फायदेशीर ठरणार आहे.

मैत्रिणींनो फक्त हे मिश्रण कोमट असताना आपल्याला प्यायचा आहे. तसेच यासाठी वापरलेली पदार्थ चावून चावून खायचे आहेत. हा उपाय सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी करायचा आहे. हा उपाय तुम्ही सात ते आठ दिवस केल्याने तुमच्या पाळीच्या सर्व समस्या निघून जाण्यास मदत होणार आहे. हा उपाय पाळीच्या तारखेच्या आधी चार दिवस सुरू करायचा आहे आणि पाळी सुरू झाल्यावर पुन्हा तीन दिवस असे एकूण सात दिवस हा उपाय करायचा आहे. मासिक पाळीच्या दिवसात पोटदुखी, पाठदुखी किंवा पायात गोळे येणे असे काही त्रास होतात ते त्रासही या उपायाने बंद होतील.

मैत्रिणींनो मासिक पाळीच्या काळात खूपच त्रास होत असेल वेदना होत असतील किंवा इतर काही समस्या असतील तर या उपायांबरोबरच आपण अजून एक उपाय करायच आहे तो म्हणजे दोन चमचे मध अगदी कोमट पाण्यात घालून सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळेस प्यायचा आहे. हा उपाय देखील आपण पाळी सुरू असताना करायचा आहे.

मैत्रिणींनो पाळी सुरू असताना आणि नेहमी सुद्धा महिलांनी हिरव्या भाज्या सलाड, कोशिंबिरी, दही, ताक, दूध यांचं सेवन केलं पाहिजे. तसेच साधारण चाळीस मिनिटे रोज फिरायला जाणे आवश्यक आहे किंवा इतर कोणताही व्यायाम तुम्ही एक तासभर घरी केला तरी चालेल. यामुळे देखील आपले शरीर तंदुरुस्त होईल आणि होणारे त्रास निघून जातील किंवा बंद होतील.

मैत्रिणींनो गॅसवर एक पातेले ठेवा आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घाला. त्यानंतर एक चमचा बडीशेप थोडीशी कुटून या पाण्यात टाका. तसेच गुळाचा एक खडा सुद्धा टाका. पण या उपायासाठी सेंद्रिय गुळ वापरणे आवश्यक आहे. पाणी चार-पाच मिनिटे उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि हे पाणी ग्लासमध्ये ओतून घ्या आणि थोडं कोमट झाल्यानंतर किंवा तुम्हाला सोसेल इतके गरम असताना प्यायच आहे. हा उपाय तुम्ही सात ते आठ दिवस सलग केल्यानंतर तुम्हाला याचा फायदा झालेला दिसेल. या उपायाने तुमच्या पाळीच्या सर्व समस्या दूर होतील पाळी वेळच्या वेळी येईल.

मैत्रिणींनो हा उपाय अगदी सोपा आहे. घरी सहज करता येणार आहे. घरी असणाऱ्या गोष्टी वापरूनच हा उपाय करायचा आहे. या उपायाने कोणताही साइड इफेक्ट होत नाही झाला तर फायदाच होईल. या उपायांची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर द्या. जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ होईल

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.