कितीही गोड खा शुगर अजिबात वाढणार नाही, डायबिटीस पासून कायमची सुटका, फक्त 7 दिवसात BP गोळी फक्त तीन दिवसात बंद …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो शरीरात वाढलेली शुगर किंवा रक्तातील वाढलेली शुगर कशी कमी करावी? या समस्येने भरपूर लोक गृहस्थ आहेत कारण जिकडे तिकडे पाहतो. तर प्रत्येक जण मला शुगर झाले आहे. त्यामुळे मला गोड खायला जास्त देऊ नका थोडेसे द्या. असे मत सांगत असतात कारण साखरेचे प्रमाण आता वाढत चाललेले आहे. शरीरामध्ये साखर वाढणे किंवा रक्तातील शुगर वाढणे. याला अनेक गोष्टी कारणीभूत आहे. त्यातील पहिली म्हणजे अनियमित खाणे ही गोष्ट प्रामुख्याने आपल्या शरीरातील शुगर कमी जास्त करण्याचे प्रमाण ठरवत असते. त्यामुळे शरीरातील किंवा रक्तातील शुगर वाढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. आणि ही वाढलेली शुगर कमी करण्यासाठी आजच्या या लेखामध्ये आपण असा एक प्रभावशाली व घरच्या घरी करता येण्यासारखा उपाय पाहणार आहोत. हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील त्याचबरोबर रक्तामध्ये वाढलेली शुगर कमी होणार आहे.

नियमित व्यायाम केला व आपला आहार संतुलित ठेवला तर रक्तातील शुगर वाढणे किंवा इतर कोणतेही आजार होणे यापासून आपण लांब राहणार आहोत. थोडा जरी वेळ आपल्यासाठी आपण जर काढला तर आपल्याला बऱ्याच आजारांना सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढावा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही घटक लागणार आहेत. पाणी, मेथीचे दाणे, कढीपत्ता, आले, त्यासोबतच दालचिनीची पावडर आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे. एक भांडे घ्यायचे आहे. त्या भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी घ्यायचे आहे. व त्यामध्ये एक चमचा मेथी दाणे घालायचे आहेत. व दहा ते बारा कडीपत्त्याची पाने टाकायचे आहेत. त्यासोबतच त्यामध्ये एक चमचा दालचिनी पावडर घालायची आहे. आले कुठून घेऊन ते पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे.. सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे.

सर्व मिश्रण एकत्रित करून झाल्यानंतर मंद आचेवर आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे उकळून द्यायचे आहे. आपण दोन ग्लास पाणी घेतलेले आहे, ते पाणी एक ग्लास होईपर्यंत आपल्याला ते पाणी उकळायचे आहे. त्यानंतर तो काढा गाळण्याच्या साह्याने गाळून एका ग्लासमध्ये घ्यायचा आहे. व तो कोमट होईपर्यंत थांबायचं आहे. तो काढा कोमट झाल्यानंतर सकाळी अनुशापोटी दररोज न चुकता एक ग्लास तो काढा प्यायचा आहे. यामुळे आपल्या शरीरामध्ये वाढलेली साखर कमी होणार आहे. व याचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये साखर कधीही वाढणार नाही. त्यासोबतच अपचन वजन वाढणे, यासारख्या समस्या पासून आपली सुटका होणार आहे. हा काढा नियमित पिल्याने वाढलेले वजन त्यासोबतच शरीरामधील वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होते.

आपण आपल्या रक्तामध्ये वाढलेली साखर कमी करण्यासाठी वरील लेखांमध्ये सांगितलेले जे घटक वापरणार आहोत. त्या घटकांमध्ये बरेच असे आपल्या शरीराला उपयोगी ठरणारे गुणधर्म आहेत. जसे की मेथी मध्ये सोयलीबल तसेच इनसॉयलेबल घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यासोबतच मी तिच्या दाण्यांमध्ये इन्शुरन्स वाढवण्याची ताकद मोठ्या प्रमाणात असते. शरीरातील इन्शुरन्सचे प्रमाण योग्य असेल तर आपल्या शरीरातील साखर कधीही वाढत नाही. त्यासोबतच आपण दुसरा जो घटक वापरला आहे. तो घटक म्हणजे कढीपत्त्याची पाने कढीपत्त्याच्या पानांमध्ये देखील शरीरातील वाढलेली साखर कमी करण्याचे गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत. त्यासोबतच कढीपत्त्याच्या पानांमध्ये क जीवनसत्व देखील मोठ्या प्रमाणात आहे. हे जीवनसत्व रक्तातील साखर कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतात.

जो घटक आपण तिसरा वापरलेला आहे. तो म्हणजे आले यामुळे रक्त शुद्ध होते व रक्तामध्ये वाढलेले साखरेचे प्रमाण यामुळे कमी होते. त्यासोबतच पचनक्रिया देखील सुरळीत होते जो आपण चौथा घटक वापरलेला आहे. तो म्हणजे दालचिनीची पावडर दालचिनीची पावडर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते. त्यासोबतच शरीरामध्ये वाढलेली साखर देखील कमी करते. त्यामुळे असा आरोग्यदायी व प्रभावशाली काढा आपण जर नियमित केला तर आपल्या शरीरामध्ये वाढलेली साखर तसेच वाढलेले वजन, अपचन यासारख्या बऱ्याच आजारांवर हा काढा खूप प्रभावशाली आहे. त्यामुळे दररोज नियमित न चुकता या कार्याचे सेवन केल्याने आपल्याला साखरेपासून होणाऱ्या बराच आजारांपासून लांब राहता येते. व आपल्या शरीरातील तसेच रक्तातील साखर कमी होते.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.