दिसतील तिथे फक्त ही 2 फळ तोडून खा , B.P आणि शुगरच्या सर्व गोळ्या फेकून द्याल, शुगर 400, असो की 500, झटक्यात नॉर्मल करणारी वनस्पती ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकाला कोणता न कोणता आजार हा सतावत असतो त्यासाठी ते अनेक उपाय देखील करत असतात हजारो लाखो पैसे देखील खर्च करत असतात तरीदेखील त्यांना त्याचा फरक जाणवत नाही . काहीजणांना फारच धोकादायक असे हजार देखील होत असतात ते त्यासाठी आणि उपाय करत असतात वेगवेगळे दवाखाने दाखवत असतात.

वेगवेगळे मेडिसिन देखील घेत असतात तरी देखील त्यांना काही फरक पडत नाही त्यामधलेच बीपीच्या त्रास असणाऱ्या व्यक्तींना खूप वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यांना दररोज गोळ्या चालु तस असतात त्यांना साखरेवर किंवा अनेक खाण्यावर नियंत्रण ठेवायला लागते त्याचबरोबर शुगर नॉर्मल देखील असायला हवी जर शुगर जास्त असली तर आपल्याला अनेक वेगवेगळ्या आजार देखील होत असतात.

तर मित्रांनो तुम्ही तुमच्या हजारो पैसे खर्च करून देखील तुम्हाला फरक जाणवत नसेल किंवा तुम्हाला त्याचा हो जास्तच त्रास होत असेल तर तुम्हाला मी आज घरगुती उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही केल्यानंतर ना तुम्हाला किती जरी बीपी चा त्रास असला किंवा शुगरचा त्रास असला तर तो लगेचच कमी होणार आहे तर तो कोणता उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो तुम्हाला बीपीचा त्रास कमी करण्यासाठी कामोनी चौफळ लागणार आहे का मुलीचा फळ हे तुम्हाला सहज कुठेही मिळून जाऊ शकतो का म्हणूनच फळ तुम्हाला जिथे कुठे दिसेल तिथे तुम्हाला दोन ते तीन ते तोडून खायचेच आहे

त्याच्यामुळे तुमची बीपी नियंत्रणात राहणार आहे जर तुम्हाला शुगरचा त्रास असेल तर कामोनीच्या झाडाची पाने त्याचा तुम्हाला काढा करून प्यायचा आहे याच्यामुळे असं जर तुम्ही आठवडाभर केला तर त्याचा फरक तुम्हाला लगेच दिसून येणार आहे तुम्हाला किती जरी बीपी चा त्रास किंवा शुगरचा त्रास असला तर तो लगेच कमी होणार आहे

त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला यकृताचा देखील काही प्रॉब्लेम असेल लिव्हरचा प्रॉब्लेम असेल त्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे तुम्हाला जर डोळ्यांचा देखील काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला डोळ्यांना नीट दिसत नसेल किंवा डोळ्याला वारंवार पाणी मारत असेल तर त्यासाठी देखील हा उपाय योग्य आहे तुम्हाला हे फळ खाताना फक्त दोनच खायचे आहेत

दोन पेक्षा जास्त तुम्हाला फळे खायची नाही आणि काळा करताना तुम्हाला ही स्वच्छ पाणी धुऊन घ्यायचे आहेत पाणी फक्त दोन किंवा तीनच वापरायचे आहेत कारण या पाण्या चा फायदा खूप असल्यामुळे याचा तुम्हाला लवकरच फायदा होणार आहे तर याचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही दुष्परिणाम होणार नाही हा उपाय तुम्ही सलग महिन्यावर केला तर तुम्हाला कोणत्याही त्रासांना सामोरे जावे लागणार नाही तुमचे पैसे देखील खर्च होणार नाहीत व तुम्हाला जास्त त्रास देखील सहन करावा लागणार नाही.

मित्रांनो तुमचा कितीही जुना आजार असेल तर या फक्त फळामुळे तो कायमचा दूर होऊन जाणार आहे यासाठी तुम्हाला जास्त पैसे तर खर्च करावे लागणार नाही त्याचबरोबर तुमचा वेळ देखील खराब होणार नाही ही फळे तुमच्या शरीरासाठी खूपच गुणकारी आहेत ही फळे जर तुमच्याजवळ उपलब्ध नसतील तर तुम्ही बाहेरून एकदम जरी घेऊन आला तरी देखील चालू शकते कधीही सुकत नाहीत किंवा कधीही ते खराब देखील होत नाहीत.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.