फक्त १ रुपयात कितीही भयंकार जुनाट खोकला एकाच रात्रीत गायब करा ! आणि तो ही कायमचा ; डॉ ; स्वागत तोडकर टिप्स …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, थंडीचा महिना आला की खोकला येणार हे एक समीकरणच असते. त्यात सुद्धा कोरडा खोकला आणि कफयुक्‍त खोकला असे दोन प्रकार असतात. खोकला झाल्यानंतर सहाजिकच श्वसनास संदर्भातल्या समस्या तयार होतात. या सर्व समस्यांवर एक रामबाण आणि आयुर्वेदिक उपाय आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो आज आपण जो उपाय पाहणार आहोत हा उपाय आपण अगदी कमी खर्चामध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या पदार्थांचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हा उपाय पण घरामध्ये असणारे काही पदार्थांचा वापर करून अगदी कमी खर्चामध्ये करू शकतो. मित्रांनो आपण हा उपाय नियमितपणे तीस दिवसांपर्यंत केला तर मित्रांनो यामुळे सर्दी, खोकला हे फक्त 3 रात्री खाल्याने संपुर्ण बरा होईल.

बऱ्याच वेळा इतरांच्या इन्फेक्शनमुळे, धुळीच्या ऍलर्जीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणांनी होणारी सर्दी आणि खोकला हे फक्त 3 रात्रीच्या उपायाने संपूर्ण बरा होईल. सर्दीमुळे येणारा खोकला शरीरात कफ निर्माण करतो. खोकल्याच्या रूपाने आपले शरीर तो साचलेला कफ बाहेर फेकण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहते.

बऱ्याच वेळा हा कोरडा खोकला देखील असू शकतो. काही वेळा काही विशिष्ट लोकांच्या ऍलर्जीने देखील किंवा अन्ननलिकेला सूज आल्यामुळे देखील खोकल्याचे कारण असू शकते. तर आज आपण सर्दी व खोकला बरा करणारा जो उपाय सांगणार आहे. याने तुमचा कसलाही खोकला फक्त 3 दिवसाच्या वापराणे हमखास बरा होईल.

आता आपण पाहुयात सर्दी आणि ऍलर्जीचा खोकला बरा करणारा उपाय कसा करायचा. हा उपाय तयार करताना आपल्याला सर्वप्रथम घ्यायचे आहे. विड्याचे पान याला बऱ्याच ठिकाणी नागिनीचे पान म्हणून देखील ओळखले जाते या पानामध्ये कैरोटीन, कॅल्शियम आणि थायमिन नावाचे रसायने असतात जे आपल्या शरीरातील कफ पातळ करण्याचे काम करतात.

व्हिटॅमिन क व खनिजे मुबलक प्रमाणत असणारे हे पान सर्दीवर खूप गुणकारी आहे. यानंतर आपण दुसरा घटक घेणार आहोत ते म्हणजे ओवा, ओवा आपली सर्दी बरी करण्यासाठी फार पूर्वी पासून वापरला जातो. लहान मुलांच्या सर्दीसाठी देखील या ओव्याचा सेख दिला जातो. थोरा व्यक्तींना देखील सर्दीसाठी याची धुरी दिली जाते. असा हा ओवा आहे यात लोह, कॅरोटीन आणि इतर खनिज द्रव्य मुघलक प्रमाणत असतात.

या ओव्यापासून तेल देखील काढले जाते. ज्यामध्ये थोयनॉल नावाचे रसायन असते जे कफ पातळ आणि मोकळे करण्याचे घटक असतात. तर हा उपाय तयार करण्यासाठी आपण येथे एक विड्याचे पान घेणार आहे हे पान घेऊन त्याचे देट खोडून त्यामध्ये आपण हा ओवा चिमूटभर घेणार आहे.

ओवा घातलेल्या पानाचा साधारण आपण विडा बनवणार आहोत आणि रात्री झोपण्यापूर्वी जेवणानंतर हा विडा चावून खायचा आहे. हा विडा खाताना एकदम चावून गिळायच नाही तर हळूहळू चावून थोडा थोडा खायचा. याचा रस हळूहळू गिळायचा आहे. यामुळे तुमची सर्दी व ऍलर्जीचा खोकला कमी होईल.

परंतु मित्रांनो हा ओव्याचा विडा चवीला तिखट लागतो. यासाठी तुम्ही यामध्ये 1 चमचा मध देखील वापरू शकता. हा उपाय चवीला तिखट असला तरी तुमचा कसलाही खोकला असेल, सर्दी असेल तर 3 रात्रीच्या वापराने हमखास बरा होईल.

तर असा हा आयुर्वेदिक घरच्या घरी करता येणारा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.