पांढरे झालेले केस कायमचे नैसर्गिक काळे करा फक्त पंधरा दिवसात, हे मिश्रण लावा आणी बघा आयुष्यात परत डाई लावायची गरज नाही पडणार …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकालच्या या धावत्या जगात आपण जास्त विचार करतो तो फक्त पैशाचा. माणूस हा दिवसरात्र पैसे कमवण्यासाठी अतोनात परिश्रम करतो. पण यामुळे त्याचे आपल्या शरिराकडे किंवा आपल्या आरोग्याकडे अजिबात लक्ष नसते.पांढरे झालेले केस कायमचे नैसर्गिक काळे करा फक्त पंधरा दिवसात, हे मिश्रण लावा आणी बघा आयुष्यात परत डाई लावायची गरज नाही पडणार …!! परिसरात वाढत्या प्रदूषणामुळे मानवाच्या शरिरावर व आरोग्यावर अनेक वाईट परिमाण होताना दिसत आहेत. मात्र आपल्याकडे अश्या बरीक-सारीक गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ सुद्धा नसतो जर काही मोठी समस्या उद्भवली तरच आपण गोळ्या-औषधांचे सेवन करतो किंवा डॉक्टरांकडे जातो व योग्य ती ट्रीटमेंट घेतो.

मित्रांनो प्रत्येक घरात आता एक सामान्य समस्या समोर येत आहे व ती गंभीर नसून देखील आपण तिच्याकडे लक्ष्य द्यायला हवे, तर मित्रांनो आज आपण केस गळतीच्या समस्ये बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ही समस्या आता सगळी सामान्य झाली आहे.

मित्रांनो तुम्ही प्राचीन काळी अथवा आपल्या आजी यांचे केस तुम्ही पाहिले असतील ते काळे भोर असायचे लांब सडक व तजेदार असायचे. मात्र आज कालच्या वाढत्या प्रदूषणामुळे व दूषित पाण्यामुळे आपले केस खराब होत चालले आहेत. केस गळती, केस वया आधिच पिकणे इत्यादी अश्या अनेक समस्या आपल्याला आपल्या आजुबाजूला दिसून येतात.

तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असा एक घरगुती उपाय घेऊन आलो आहे जो केस गळती थांबवण्यासाठी अगदी रामबाण उपाय आहे आयुर्वेदात सुद्धा या उपाय बद्दल लिहून ठेवले आहे. हा उपाय नक्की काय आहे हे पाहण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

हा उपाय करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला लागेल ते म्हणजे अक्रोड. तर मित्रांनो आपल्या आहारात सुक्यामेव्याचे एक उच्च दर्जाचे स्थान प्राप्त आहे आणि सुक्या मेव्यातील अक्रोड एक मात्र फळ आहे. ज्यामध्ये उच्च प्रतीचे एंटीऑक्सीडेंट आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येतात आणि त्यामुळेच अक्रोड इतर ड्रायफ्रूट पेक्षा युनिक मानले जाते.

तर मित्रांनो आपल्या आयुर्वेदानुसार एका आक्रोड मध्येव 4 टक्के पाणी, 60 टक्के फायबर, 14% कार्बोहायड्रेट्स ,15 टक्के प्रोटीन आणि सर्वात जास्त म्हणजे 65 टक्के फॅट असते यामुळे आक्रोड ला उच्च श्रेणीतील सुपरफुड आहे असे म्हंटले जाते. म्हणूनच मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला याच अक्रोडचे सालटे लागणार आहे.

म्हणजेच मित्रांनो साधारणता चार ते पाच अक्रोड चे सालटे म्हणजे त्याचे जे बाहेरचे कवच असते ते आपल्याला आजचा उपायासाठी लागणार आहे. मित्रांनो सर्वात आधी आपल्याला याचे जे कवच आहेत ते काढून घ्यायचे आहेत. मित्रांनो साधारणता चार ते पाच अक्रोडचे कवच आपल्याला काढून घ्यायचे आहे.

त्यानंतर मित्रांनो एका भांड्यामध्ये आपल्याला दीड ते दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे अक्रोडचे कवच टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे आवळा पावडर. मित्रांनो आवळा पावडर एप्लीकेशन संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे आणि म्हणूनच आपल्याला या उपायासाठी आवळा पावडर सुद्धा लागणार आहे.

तर मित्रांनो तुम्हालाही आवळा पावडर तुमच्या घराजवळ असणारे मेडिकल स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होईल. तर मित्रांनो एक मोठा चमचा आवळा पावडर सुद्धा तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो हे भांड आता आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने हे भांड गॅसवर उकळण्यासाठी ठेवल्यानंतर हे पाणी जेव्हा व्यवस्थितपणे उकळेल तेव्हा म्हणजेच हे दीड ते दोन ग्लास पाणी जेव्हा एक ग्लास होईल तेव्हा आपल्याला गॅस बंद करून हे पाणी व्यवस्थितपणे गाळून घ्यायचा आहे आणि मित्रांनो हेच पाणी तयार झालेले आहे आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी आपल्या केसांना व्यवस्थितपणे ब्रशच्या सहाय्याने लावून घ्यायचा आहे.

सकाळी उठल्यानंतर आपल्याला केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. मित्रांनो अशा पद्धतीने नियमितपणे तुम्ही जर उपाय केला तर सात ते आठ दिवसानंतर तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम झालेला नक्की दिसून येईल आणि तुमचे जे पांढरे केस आहेत ते अगदी नैसर्गिक रित्या काळे होतील तर असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.