हे घरगुती मिश्रण वापरून फक्त मोजून पाच मिनिटातच घरच्याघरी चकाचक करा तांब्याची आणि पितळेची भांडी …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की आता दिवाळीचा सण सुरू झालेला आहे आणि आणि दिवाळी म्हटलं की घरातल्या साफ सफाई पासून ते अगदी घरातल्या भांड्यांपासून सगळ्याच गोष्टी साफ स्वच्छ कराव्या लागतात.घरच्या वस्तूंची भिंतींची साफ सफाई तर लवकर होते.पण सण म्हटले आणि त्यात दिवाळी असेल तर घरातील तांबे पितळेची भांडी आवर्जून वापरायला काढली जातात. घरात पितळेच्या भांडी ठेवणे शुभ मानले जाते.आरोग्याच्या दृष्टीकोणातून पितळ भांडीत तयार केलेल्या अन्नाला एक वेगळी चव असते तसेच हे आरोग्यासाठी उत्तम असतात.त्यामुळे सणासुदीला ही भांडी प्रत्येकाच्या घरात वापरली जातात.

पण घरातील तांब्या पितळेची भांडी स्वच्छ आणि लखलखीत करणे हा प्रत्येक महिलेसाठी सर्वात अवघड काम असते परंतु मित्रांनो आज आपण असा एक घरगुती उपाय पाहणार आहोत हा उपाय मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे घरातील तांबे आणि पितळेची भांडी कमी वेळात घरगुती पद्धतीने स्वच्छ आणि चकाचक करू शकाल. आणि त्याचबरोबर मित्रांनो दिवाळी सुरू आहे आणियामुळे घरातील पितळाच्या समई,मूर्ती, दिवे, तांबे इत्यादी भांडी चमकवण्यासाठी महिलांना मेहनत करावी लागते. देवाच्या पितळेच्या मूर्तींना चमकवायच्या कश्या असा प्रश्न महीलां समोर उभा राहतो, कारण हवामानामुळे पितळेच्या मूर्ती आणि तांब्याच्या भांडी काळी पडतात. कितीही वेळा स्वच्छ केली तरी मूर्ती काळवंडते. पण घरगुती वापरातल्या वस्तू वापरूनही देवघराततील मूर्ती आणि पूजेच्या भांडाण्या उजळवता येतात.

मित्रांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या तांब्याच्या किंवा पितळेच्या ज्या काही भांडी आहेत ती सर्व भांडी या उपायाने चमकू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो अगदी कमी खर्चामध्ये आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या घरामध्ये असणारी ही तांब्याची भांडी चमकू शकता, मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक चमत्कारी पावडर आपल्या घरामध्ये तयार करायचे आहे आणि मित्रांनो याच चमत्कारी पावडरचा वापर करून तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व तांब्याच्या आणि पितळेच्या वस्तू तुम्ही चमकू शकता. तर मित्रांनो कोणकोणत्या वस्तूंचा वापर आपल्याला आजच्या या उपायांमध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो ही पावडर तयार करत असताना आपल्याला सर्वात आधी एका मोठ्या प्लेटमध्ये एक चमचा मीठ घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये दोन चमचा चणा डाळीचे पीठ म्हणजेच बेसनाचे पीठ देखील घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मला त्यामध्ये एक अर्धा चमचा किंवा एक चमचा तुमच्या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये लिंबूचा रस घालायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे तिन्ही पदार्थ तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित रित्या मिक्स झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो काही घासण्यासाठी होत असेल त्या चोतावर ही पेस्ट घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारे पितळेची भांडी किंवा काळपटलेली पितळेची किंवा तांब्याची भांडी घासायचे आहेत.

मित्रांनो थोडासा जोर लावून तुम्हाला या मिश्रणाच्या साह्याने तुमच्या घरामध्ये असणारी सर्व पितळेची आणि तांब्याची भांडी धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो ही भांडी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत आणि मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला तुमच्या घरामध्ये जे काही असेल पितांबरी किंवा कोणते लिक्विड तुम्ही वापरत असाल तर त्या लिक्विडने तुम्हाला पुन्हा एकदा ही भांडी स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने दोन वेळा तुम्हाला ही भांडी धुवून घ्यायचे आहेत एकदा आपण केलेल्या मिश्रणाने आणि दुसऱ्यांदा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही आहे म्हणजेच पितांबरी किंवा लिक्विड याने धुऊन घ्यायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण केलेल्या पावडरीने आणि तुमच्या घरामध्ये असणारे पितांबरीने तुम्ही हे भांडी धुतले तर हे भांडे खूपच चमकून निघेल तर अशा पद्धतीने एक पावडर तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की तयार करून ठेवा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.