मोजून फक्त पंधरा मिनिटात अंडरआर्म्सचा कितीही जुनाट काळेपणा १००% दूर करा या घरगुती उपायाने घरच्याघरी …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे असे वाटत असते आणि आपण त्यासाठी आपल्या चेहऱ्याची काळजी घेत असतो. परंतु मित्रांनो अनेकांना आपल्या अंडरआर्म्स वरती काळेपणा असलेले आवडत नाही आणि त्यापासून तुम्हाला देखील जर सुटका हवी असेल तर तुम्ही हा घरगुती उपाय अवश्य करा. अनेक महिला तसेच पुरुषांमध्ये प्रायव्हेट पार्ट वरती काळेपणा आलेला असतो. तर हाच काळेपणा घालवण्यासाठी हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करायचा आहे. अनेक महिला यामुळे स्लिवलेस देखील कपडे घालण्यासाठी टाळतात. कारण त्यांची त्वचा ही खूपच काळवंडलेली असते.

 

या समस्येमुळे कित्येक महिलांसाठी स्टायलिश कपडे परिधान करणे गैरसोयीचे जाते. काळवंडलेल्या अंडर आर्मपासून सुटका मिळवण्यासाठी सोप्या घरगुती उपाय जर केले तर यामुळे तुमची सुटका नक्कीच होणार आहे. तरी यासाठी तुम्हाला जास्त काही खर्च पैसे करावे लागणार नाहीत. अंडरआर्म्सची त्वचा उजळण्यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये भरपूर प्रमाणात उपयुक्त सामग्री मिळतील. सोप्या घरगुती टीप्समुळे काखेतील काळेपणा दूर होईल.

 

तर आज आपण यासाठीच एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या अंडरआर्म्सची त्वचा उजळेल. तसेच जी काही त्वचा काळवंडलेली आहे ती देखील दूर होईल. तर यासाठी तुम्हाला एक चमचा साखर बारीक करून घ्यायची आहे आणि तुम्हाला त्या बारीक केलेल्या साखरेमध्ये नारळाचे तेल एक चमचा घालायचे आहे. नारळाचे तेल हे आपली त्वचा मुलायम बनवण्यासाठी खूपच फायदेशीर असते.

 

तर एक चमचा नारळाचे तेल तुम्ही त्या बारीक केलेल्या साखरेमध्ये घालायचे आहे. नंतर तुम्हाला एलोवेरा जेल एक चमचा घ्यायचे आहे आणि त्यामध्ये घालायचे आहे आणि तुम्हाला बेकिंग सोडा एक चमचा घ्यायचा आहे. मित्रांनो बेकिंग पावडर घ्यायची नाही तर तुम्हाला बेकिंग सोडा एक चमचा घेऊन त्यामध्ये घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.

 

नंतर तुम्हाला एक सुती कापड घ्यायचे आहे आणि थोडेसे सूमसुमित पाणी करून घ्यायचे आहे आणि त्या सुमसुमित पाण्याने आपले जो अंडर आर्ट्स आहे तो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि पुसून घेतल्यानंतर तुम्ही जे आपण मिश्रण तयार केलेले आहे हे मिश्रण तुम्हाला आपल्या हाताने त्या.अंडरआर्म्स त्वचेवरती लावायचे आहे. तुम्हाला त्वचेवरती हे मिश्रण लावल्यानंतर पाच मिनिट मालिश करायची आहे.

 

म्हणजे हे मिश्रण लावून तसेच ठेवायचे नाही. तर हे मिश्रण लावून तुम्हाला मालिश करायचे आहे. पाच मिनिट झाल्यानंतर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं ते मिश्रण सुकण्यासाठी तसेच ठेवायचे आहे आणि पंधरा ते वीस मिनिटे झाल्यानंतर तुम्ही आपल्या हाताच्या साह्याने ते मिश्रण काढायचे आहे. तुम्हाला जाणवेल की आपल्या अंडरआर्म्स त्वचेवरची जी काही घाण आहे ती आपण हाताने काढत असताना निघताना जाणवेल.

 

नंतर तुम्ही आपली त्वचा स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे. मित्रांनो आठवड्यातून तीन वेळा हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला पंधरा दिवसातच याचा फरक जाणवेल. म्हणजे तुमची जी काही त्वचा काळवंडलेली आहे जो तुमचा प्रायव्हेट पार्ट काळा पडलेला आहे तो नक्कीच तुम्हाला काळेपणा दूर झालेला जाणवेल. तर तुम्ही असा हा घरगुती उपाय अवश्य करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published.