आयुर्वेदातील ही चार फळे कुटे दिसताच तोडून घ्या आणि अशी वापरा, या चार फळाचे शरीराला जे फायदे झाले ते लाखों रुपयांची औषधे नाही करू शकत …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकाल प्रत्येकाचे जीवन खूपच धावपळीचे आहे आणि या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याकडे आपले विशेष असेल लक्ष देखील राहिलेले नाही. सतत काही ना काही अडीअडचणी तसेच तणावामुळे आपण चिंतित असतो आणि आपला सर्व वेळ हा आपण कामांमध्ये घालवीत असतो आणि त्यामुळेच मग आपणाला अनेक प्रकारांचे आजार देखील होतात. म्हणजेच आपण आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी न घेतल्याने विविध प्रकारचे आजार आपणास होत असतात.

 

तर मित्रांनो अनेक प्रकारचे टेन्शन असल्यामुळे आपल्याला सतत डोकेदुखीचा त्रास होत असतो. तसेच आजकाल कंबरदुखी, पाठदुखी तसेच गुडघेदुखीचा त्रास हा आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो आणि यावरती आपण अनेक औषधे देखील घेतो. तसेच घरगुती उपाय करतो. आयुर्वेदिक अनेक औषधे घेतो. तरीदेखील त्याचा म्हणावा तितका फायदा आपणाला होत नाही.

 

अनेकांना दात दुखीचा देखील खूपच त्रास सहन करावा लागतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला या सर्वांवरती आपल्या आजूबाजूला असणारी एक वनस्पती जी खूपच फायदेशीर ठरते. या वनस्पतीमुळे तुमच्या सर्व समस्या सर्व आजार हे दूर होणार आहेत आणि आपणाला त्या आजारांपासून मुक्तता देखील मिळणार आहे.

 

तरी ही वनस्पती अनेक मंदिरांच्या आजूबाजूला पाहिलेली असेलच. तर ती वनस्पती आहे ती म्हणजेच कनेर. कनेर ही वनस्पती तुम्ही सर्रास पाहिलेली असेल आणि या कनेरीची फुले तुम्ही पाहिलीही असतील. म्हणजेच पिवळे, लाल, पांढरी अशी कणेरीची फुले असतात. तसेच मित्रांनो ही कनेर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असते.

 

तर तुम्हाला जर डोकेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही या कणेरीच्या फुलांचा वापर करू शकता. म्हणजेच कणेरीची फुले बारीक करून त्याचा लेप जर तुम्ही आपल्या कपाळावर लावला तर यामुळे तुमची डोकेदुखी नक्कीच दूर होईल. तसेच जर तुमच्या हाताला किंवा पायाला जखम झाली असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या कणेरीच्या पानांना पाण्याबरोबर बारीक करून त्याची पेस्ट करायची आहे आणि ही पेस्ट तुमचे जे काही हातावरती पायावरती जखम झाली आहे त्यावर ती लावली तर जखम नक्कीच भरून येईल.

 

तसेच जर तुमच्या चेहऱ्यावरती काही पिंपल्स असतील आणि तुमचा चेहरा म्हणावा तितका उजळत नसेल तर तुम्ही सफेद रंगांच्या कणेरीच्या फुलांना बारीक करून त्याचा रस तुम्ही जर आपल्या चेहऱ्याला लावला तर तुमच्या चेहऱ्यावरती असलेले पिंपल्स नक्कीच कमी होणार आहेत आणि तुमचा चेहरा हा खूपच आकर्षक दिसणार आहे.

 

तसेच जर तुमच्या अंगाला खाज होत असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या कणेरीची साल ही तेलामध्ये मिक्स करून तेल थोडेसे गरम करायचे आहे आणि नंतर ते तेल तुम्ही गाळून घ्यायचे आहे आणि हे तेल तुम्ही जर आपल्या अंगाला लावले तर यामुळे तुमच्या अंगाला उठणारी जी खाज आहे ती नक्कीच कमी होणार आहे.

 

तसेच जर तुम्हाला दात दुखीचा त्रास असेल म्हणजे तुमचे दात हलत असतील तर तुम्ही कणेरीच्या झाडाची काडी घेऊन त्या काडीने जर तुम्ही दात घासले तर तुमचे हलणारे दात नक्कीच कमी होतील.

 

तसेच जर मित्रांनो तुम्हाला कंबर दुखीचा, पाठ दुखीचा त्रास असेल तर तुम्ही 50 ग्रॅम पांढऱ्या कणेरीची फुले घ्यायची आहेत आणि 100ml तेल घेऊन त्या तेलामध्ये आपण 50 ग्रॅम जी आपण पांढऱ्या रंगाची कणेरीची फुले घेतलेली आहेत ती बारीक करून घ्यायची आहेत आणि एक आठवड्यावर तुम्हाला ते तसेच ठेवायचे आहे आणि नंतर तुम्ही जे आपण पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट तुम्ही 200 ml ऑलिव्ह ऑइल तेलामध्ये मिसळायचे आहे.

 

आणि हेच तेल तुम्ही आपल्या कमरेला तसेच पाठीला लावू शकता. यामुळे तुमची जी कंबर दुखी आहे किंवा पाठ दुखी आहे ती नक्कीच कमी होईल. तसेच जर तुमची गुडघेदुखी असेल तर तुम्ही पांढऱ्या कणेरीची पाने बारीक करून घ्यायची आहेत आणि नंतर ती तेलामध्ये मिक्स करून याचा लेप जर तुम्ही गुडघ्यावरती लावला तर यामुळे गुडघेदुखी तुमची कायमची बंद होईल.

 

तर अशा प्रकारे तुम्ही या सर्व आजारांवरती कणेरीच्या वनस्पतीचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या सर्व आजारांवरती तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. तर तुम्ही हे घरगुती उपाय अवश्य करून पहा.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.