सात दिवसात सात किलो १००% कमी करा, हे पाणी रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उपाशी पोटी घ्या आणि सात दिवसात चमत्कार पहा ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो स्त्री असो वा पुरुष वजन खूप वाढलेले असेल आणि विविध उपाय करून सुद्धा तुमचे वजन कमी होत नसेल, पोट सुटलेले असेल, थायरॉईडचा त्रास असेल, शरीरावर चरबी असेल तर आज आम्ही तुम्हाला एक वेट लॉस ड्रिंक सांगणार आहोत.मित्रांनो या ड्रिंकमुळे तुम्हाला 100 % फरक पडेल. बरेच वेट लॉसचे उपाय डायबेटिज किंवा थायरॉईडच्या पेशंटना करता येत नाहीत. पण आज आम्ही जो उपाय घेऊन आलोय तो कोणीही करू शकतो शिवाय नुकतीच डिलिव्हरी झालेल्या माता भगिनींना सुद्धा हा उपाय अत्यंत गुणकारी ठरणार आहे.

 

मित्रांनो हा उपाय केल्याने त्यांच्यावर किंवा झालेल्या बाळावर कोणताही साईड इफेक्ट होत नाही. डिलिव्हरी नंतर महिलांचे पोट लूझ होते पोटाचा घेर वाढतो. यावर अगदी जालीम असा हा उपाय आहे.मित्रांनो हे वेट लॉस ड्रिंक बनवण्यासाठी घरातीलच चार ते पाच घटक लागणार आहेत.

 

चला तर मग वेळ वाया न घालवता बघूया कोण कोणते घटक या ड्रिंकसाठी आवश्यक आहेत. तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी एका टोपात गरम करायला ठेवायचं आहे. मिञांनो जो आपण उपाय पाहणार आहोत तो तुम्हाला दिवसातून दोन वेळा करायचा आहे ही सामग्री तयार कशी करायची चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी एक भांडे घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन ग्लास इतके पाणी घालायचे आहे दोन मोठे ग्लास या ठिकाणी आपल्याला पाणी लागणार आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे ते म्हणजे धने, धने आपल्याला सहजपणे किराणा मालाच्या दुकानांमध्ये मिळून जातील आपण मसाला मध्ये जे धने टाकतो म्हणजेच की जेव्हा आपण चटणी करत असतो त्याच्यामध्ये जे आपण धने वापरतो तेच धने आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत

 

आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पावडर वापरायची नाही धन्याची बी आपल्या शरीरातील मेटॅबॅलिझम तेज होना अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर शरीरात असणारे वाईट घटक बाहेर काढण्यास देखील मदत करत असते. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन चमचे धन्याचे बी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये ते मिक्स करायचे आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तमालपत्र तमालपत्र देखील प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असते.

 

तमालपत्र मध्ये विटामिन ए व्हिटॅमिन सी पोटॅशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम अशाप्रकारे असतात आणि ते आपल्या पोटासाठी अत्यंत फायदेमंद असतात लिंबाचा पाला या ठिकाणी आपल्याला सहा ते सात लिंबाचे पाने लागणार आहेत आणि त्या पाण्यामध्ये आपल्यालाही सर्व गोष्टी टाकायचे आहेत आणि हे सर्व त्या भांड्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर ना आपल्याला बारीक गॅसवर हे एकदा उकळून घ्यायचा आहे 10 मिनट आपल्याला बारीक गॅसवर उकळून घ्यायच आहे.

 

आणि त्याच्यानंतर नो थोडा वेळ आपल्याला ते गार करून घ्यायचा आहे आणि गार झाल्यानंतर ना आपल्याला एका ग्लासमध्ये गाळणीच्या साह्याने ते पूर्ण पाणी गाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू देखील पिळू शकता आणि जर तुम्हाला गोड प्यायला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मत टाकून देखील पिऊ शकता मित्रांनो आता हे आपण मिश्रण केलेला आहे ते मिश्रण आपल्याला सकाळी उपाशीपोटी प्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला झोपण्याच्या अगोदर एकदा प्यायचं आहे आणि हा उपाय करताना तुम्हाला तेलकट पदार्थ गोड पदार्थ खाणे बंद करायचे आहे.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.