रात्री झोपतांना सात दिवस हे तेल तळपायाला लावा, कसलाही जुनाट वात रोग, सांधेदुखी, गुडघेदुखी, कायमची विसरून जाल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येक जण हे कोणत्या ना कोणत्या कामांमध्ये व्यस्त असतो.स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ देखील नसतो कारण आजकाल कामे एवढे जास्त आहेत की आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायला आपल्याकडे वेळ नसतो त्याच्यामुळे आपले अंग दुखी, पाय दुखी अशे वेगवेगळे प्रकारचे आपल्याला आजार देखील होत असतात त्यासाठी आपण वेगवेगळे मेडिसिन घेत असतो किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आपण उपाय देखील करत असतो

 

आपल्या शरीरामध्ये जेवढे हाडं असतील नसा असतील त्या देखील कालांतराने थोडे थोडे दुखायला चालू होतात कारण आपल्याला हवा तसा आराम मिळत नाही व आपल्याला पाहिजे तसा आपल्या शरीरासाठी वेळ देखील देता येत नाही. यासाठी मित्रांनो तुम्हाला मी आता काही साधा सोपा उपाय सांगणार आहे त्याच्यामुळे तुमचा वात रोग सांधेदुखी आणि काही वेगवेगळे आजार असतील ते आजार देखील कमी होणार आहेत तर तू कोणता उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये शुद्ध म्हणजेच की ताज पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल तुम्ही कोणतही वापरला तरी चालू शकतं जेवणाचा वापरा किंवा खोबरेल तेल वापरा या ठिकाणी कोणत्या देखील वापरले तरी देखील चालू शकतं आणि तेलाचं मिश्रण करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला प्यायचं नाही फक्त तसेच पंधरा मिनिटे एक चमचा किंवा एक घोट तुम्ही तुमच्या तोंडामध्ये तसेच धरून ठेवायचा आहे जर तुम्हाला पंधरा मिनिटे जमत नसेल तर तुम्ही पाच पाच मिनिटांनी हा उपाय केला तरी देखील चालू शकतो हा उपाय सलग तुम्हाला सात दिवस करायचा आहे तरच तुम्हाला याचा फरक जाणवणार आहे

 

 

मित्रांनो दुसरा उपाय आहे तो म्हणजे मोहरीचे तेल या ठिकाणी तुम्हाला मोहरीचे तेल घ्यायचा आहे आणि याच्याने तुम्हाला मसाज देखील करायचा आहे जेवढा तुम्हाला सहन होईल म्हणजेच की तुमच्या तब्येतीला जेवढा मसाज चांगला वाटेल तेवढाच तुम्हाला करायचा आहे आणि त्याच्यानंतर मोहरीचे तेलाचे दोन थेंब तुमच्या बेंबीमध्ये देखील सोडून घ्यायचे आहेत असे केल्याने वातीचा प्रॉब्लेम म्हणजेच किंवा तर रोग नाहीशी होऊन जाते.

 

मित्रांनो तिसरा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला कोमट दूध घ्यायचा आहे व त्या दुधामध्ये शुद्ध गाईचं तूप एक चमचा घालायचा आहे व दूध आणि दूध एकदम मिक्स करून तुम्हाला ते संध्याकाळच्या वेळेस प्यायचे आहे असे केल्याने तुमच्या सांधेदुखी वाती रोग यापासून तुम्हाला सुटका मिळणार आहे तरी मित्रांनो साधे सोपे असे हे उपाय तुम्ही अवश्य करून बघा याचा तुम्हाला कोणताही दुष्परिणाम होणार नाही याची तुम्हाला फायदे जाणवणार आहेत पण हा उपाय तुम्हाला सात ते आठ दिवस करायचा आहे.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.