सकाळी उपाशीपोटी भिजलेले मनुके खाल्ल्याने शरीराला जे फायदे होतात ते लाखो रुपयांची औषधें करू शकत नाहीत …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, जेव्हा द्राक्षे विशेषरित्या वाळवले जातात तेव्हा त्यापासून बनवलेल्या गोष्टीस मनुका असे म्हणतात. द्राक्षामध्ये उपस्थित सर्व गुणधर्म आढळतात. द्राक्षे आणि काळा द्राक्षे असे दोन प्रकार आहेत. तर यामुळे आपले रक्त वाढते. आणि मित्रांनो याच द्राक्षांपासून मनुके तयार केले जातात आणि मित्रांनो जर आपण त्याचे सेवन केले तर आपले शरीर बर्‍याच आजारांपासून दूर राहते. यात असे बरेच पौष्टिक पदार्थ आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे सकाळी उपाशीपोटी भिजवलेले मनुका खाल्ल्याने कोणत्या आजारांपासून मुक्तता मिळते याबद्दल माहिती देणार आहोत.

जर आपण मनुक्याचे सेवन करत असाल तर हृदयाशी संबंधित समस्यांपासून तुम्ही मुक्त होऊ शकता. हृदयविकाराच्या समस्येवर विजय मिळविण्यास मनुका मदत करतो. पोटॅशियम हे मनुक्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळते ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो.

रोग प्रतिकारशक्ती देखील सुधारण्यास मदत होते.एक ग्लास दुधात 8 ते 10 मनुके उकळवा आणि त्यात एक चमचा तूप घाला तसेच सकाळी व संध्याकाळी सेवन केल्यास हृदयाशी संबंधित सर्व आजारांमध्ये आराम मिळतो.

मनुक्याचे सेवन करून आपण आपल्या शरीराचे वजन देखील वाढवू शकता. याव्यतिरिक्त आपल्या शरीरात उर्जा देखील मिळते, आपल्याला कोलेस्ट्रॉल न वाढवता आपल्या शरीराचे वजन वाढवायचे असेल तर यासाठी मनुका घेण्यास सुरवात करा. आपण जर 4 ते 5 मनुक्यांना दुधामध्ये उकळून सकाळी आणि संध्याकाळी ते सेवन करावे, यामुळे आपल्या शरीराचे वजन वाढेल.

त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला थकवा, अशक्तपणा,शारीरिक कमजोरी असेल हृदय विकाराच्या झटक्यापासून स्वताला वाचयचे असेल आपल्याला हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल त्याच्यामुळे वातावरणातील बदलामुळे घसा दुखत असेल ,सूज येत असेल किंवा इन्फेक्शन निर्माण झाले असेल तर बरेच जणांना चष्मा लागलेला असेल, दृष्टिदोष असेल ते आपल्याला चांगले जर ठेवायचे असेल, डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल, कधीही मोतीबिंदू डोळ्यांचे आजार होऊ द्यायचे नसतील तर तसेच सांधेदुखी असेल सांधेदुखीच्या आजारापासून कायमची सुटका मिळवायचे असेल तसेच या उपायाचा जास्त फायदा आपल्याला कॅन्सरवर तसेच कॅन्सर आपल्याला जर कधी होऊ द्यायचा नसेल तर हा उपाय तुम्ही केलाच पाहिजे.

त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता कमी असल्यामुळे लवकरात लवकर भरून काढायची असेल तर हा उपाय एकदा केलाच पाहिजे. त्याचप्रमाणे बरेसचे आजार आहे ते आपल्या रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होत असतात. जर आपली रोग प्रतिकारशक्ती वाढली तर आपल्या कुठल्याही प्रकारचे आजार होत नाही तसेच हा उपाय कधी करायचा? कसा करायचा? ते आपण पाहूया.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत मनुके. मनुके मध्ये लोह, पोटॅशियम ,कॅल्शियम ,मॅग्नेशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असते त्यामुळे हे गुणकारी अनेक आजारांमध्ये ठरत असतात. याचा वापर रात्री झोपताना एक चमचा मनुके घेऊन एक ग्लास पिण्याच्या पाण्यामध्ये ते मनुके टाकायचे आहे.

मनुके टाकल्यानंतर ते पाणी सकाळपर्यंत तसेच ठेवून द्यायचे आहे. सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी हे पाणी पिऊन घ्यायचे आहे आणि मनुके चावून सेवन करून घ्यायचे आहे. असे केल्याने जे आजार सांगितलेले आहेत ते सहजरित्या दूर होतात. ज्या लोकांना डायबीटीस आणि शुगरचा त्रास आहे त्या लोकांनी हा उपाय करायचा नाही.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.