कितीही जुनाट वांग, वांगाचे डाग मुळापासून घालवा मोजून फक्त सात दिवसात १००% मुळापासून घालवा एकवेळ अवश्य करून पहा ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामासोबतच आपल्या शरीराचीही तितकीच काळजी असते. त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा सामान करावा लागतो. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. मित्रांनो ज्यावेळी आपण आपली ही समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो. तेव्हा डॉक्टर आपल्याला त्यावर महागडी औषधे लिहून देतात किंवा एखादी सर्जरी करायला सांगतात. परंतु मित्रांनो अनेकदा आपल्याला ही सर्जरी करून घेणे किंवा ही औषधे घेणे परवडत नाही.

जरी आपण ही औषधी घेतली किंवा डॉक्टरांची सर्जरी देखील आपल्या चेहऱ्यावर करून घेतली तरीही त्याचा काही परिणाम होत नाही किंवा अनेकदा त्याचा साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर होतो. म्हणूनच आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

म्हणूनच मित्रांनो जर आपण अशा आपल्या समस्या घेऊन डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा किंवा महागडी औषधी घेण्या अगोदर आपल्या आयुर्वेदाची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले काही छोटे छोटे उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या अनेक समस्या लवकरात लवकर दूर होऊ शकतात.

तर मित्रांनो आज आपण आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग, वांग आपण कशा पद्धतीने घरच्या घरी सोप्या पद्धतीने आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या माहिती नुसार घालवू शकतो. हे आज आपण जाणून घेणार आहोत.प्रत्येक व्यक्तीला आपला चेहरा स्वच्छ व सुंदर असावा वाटतो. सुरकुत्या व खड्डे नको वाटतात.

या सर्व गोष्टींसाठी एक साधा सोपा व घरगुती करता येईल असा उपाय सांगणार आहे. मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पहिला आणि प्रमुख पदार्थ लागणार आहे तो म्हणजे जायफळ. मित्रांनो आपल्या घरामध्येच मसाल्याचे पदार्थांमध्ये आपण जो जायफळ हा पदार्थ वापरतो. हाच पदार्थ आपल्याला आजच्या उपाय साठी लागणार आहे.

मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये जायफळाचे अनेक उपाय व महत्त्व सांगितलेले आहे. मित्रांनो हे आपल्या त्वचे संबंध अनेक समस्या दूर करण्यासाठी खूपच उपयोगी मानले गेले आहे आणि म्हणूनच मित्रांनो आजच्या उपायासाठी आपण याचा वापर करायचा आहे.

तर मित्रांनो या उपायासाठी तुम्ही सर्वात आधी एक जायफळ घ्यायचा आहे आणि ते किसणीच्या साह्याने किसून त्याची बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो जर तुम्ही बाजारामध्ये किंवा मेडिकलमध्ये मिळणारी जायफळाची पावडर जरी या उपायासाठी वापरली तरीही चालेल. मित्रांनो तुम्हाला जे शक्य होईल त्या पद्धतीची जायफळाची पावडर तुम्हाला या उपायासाठी वापरायचे आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने एक ते दोन चमचा जायफळाची पावडर आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये दुसरा जो पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे दूध. मित्रांनो एक ते दोन चमचा दूध सुद्धा आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचा आहे.

मित्रांनो दुधामध्येही आपल्या चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर करणारे गुणधर्म आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो दुधामुळे आपल्या चेहऱ्यावर जे काही काळे डाग किंवा वांग असतात तेही दूर होण्यासाठी मदत होते आणि म्हणूनच मित्रांनो या उपायासाठी आपल्याला साधारणता एक ते दोन चमचे दूध सुद्धा घ्यायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे दोन्ही पदार्थ समप्रमाणात घ्यायचे आहेत म्हणजेच एक किंवा दोन चमचा जायफळाची पावडर आणि एक किंवा दोन चमचा आपल्याला दूध घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो हे दोन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची एक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे.

ही जी पेस्ट तयार झालेली आहे या पेस्टने आपल्याला आपल्या चेहऱ्यावर हळुवारपणे दोन ते तीन मिनिटे मालिश करायचे आहे. मित्रांनो जास्त जोर लावून आपल्याला मालिश करायची नाही. अगदी हलक्या हाताने आपल्याला मालिश करायचे आहे आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला ही पेस्ट तसेच चेहऱ्यावर राहू द्यायचे आहे.

त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला आपल्या संपूर्ण चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपण जर दोन दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून तीन-चार वेळा हा उपाय केला तर यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे काही काळे डाग किंवा वांग आहेत हे लवकरात लवकर दूर होतील. असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.