कितीही जुनाट तेलकट, जुने, चिकट झालेले देवाचे दिवे, हाताही न लावता आणि पितांबरीचा वापर न करता साफ करा या ट्रिकच्या मदतीने १००% साफ करा ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो ज्या पद्धतीने देवाच्या मुर्तींवर असलेल्या बारीक नक्षींमध्ये घाण जमा होते, अडकते. तसंच दिव्यांचंही असतं. त्यामुळे मग देवाच्या मुर्ती किंवा नक्षीदार दिवे स्वच्छ करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते आणि या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी बाजारात काही लिक्विड मिळतात. त्याने पितळी भांडी लवकर स्वच्छ होतात, पण हळूहळू त्यावरची नक्षी जाऊ लागते. त्यामुळे असे केमिकल्स असणारे लिक्विड वापरण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून बघणे कधीही चांगले.

त्यासाठीच मित्रांनो असाच एक घरगुती आणि अत्यंत सोपा त्याचबरोबर कमी खर्चामध्ये होणारा उपाय आज आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला खूप काही मेहनत घेण्याची गरज नाही.

मित्रांनो अगदी कमी कष्टांत दिवे आणि देवाच्या मुर्ती होतील स्वच्छ आणि चकाचक. मित्रांनो कोणता आहे हा उपाय कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दल सविस्तरपणे माहिती.

हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये एक ते दोन वेळा जरी करून पाहिला तर यामुळे तुमच्या घरामध्ये असणाऱ्या तांब्याच्या आणि पितळेच्या दिव्यांमध्ये आणि त्याचबरोबर भांडी, दागिने यामध्ये तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर मित्रांनो चला पाहूयात कोणता आहे हा घरगुती उपाय.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घ्यायच आहे आणि मित्रांनो जितक्या प्रमाणात तुमच्या घरामध्ये असणाऱ्या तांब्याची आणि पितळाच्या भांड्यांचे तुम्ही काळे डाग काढणार आहात तितक्या प्रमाणात तुम्हाला हे पाणी तयार करायचं आहे.

तर मित्रांनो साधारणता दिवे आणि समया स्वच्छ करण्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये ते दोन ग्लास पाणी घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा वॉशिंग पावडर टाकायची आहे. मित्रांनो तुमच्या घरामध्ये अवेलेबल असणार कोणत्याही प्रकारचं वॉशिंग पावडर तुम्ही या उपायासाठी वापरू शकता.

त्यानंतर आपल्याला एक छोटा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा यामध्ये टाकायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला यामध्ये अर्धा किंवा जर शक्य असेल तर एक लिंबू पिळायचा आहे. म्हणजेच एका लिंबूचा रस यामध्ये आपल्याला टाकायचा आहे.

हे तिन्ही पदार्थ या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे सर्व पदार्थ एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे तेलकट झालेले आणि काळे पडलेले दिवे आहेत ते आपल्याला त्या भांड्यामध्ये सुट्टे करून टाकायचे आहेत.

त्यानंतर मित्रांनो हे भांडे आपल्याला गॅसवर उकळण्यासाठी म्हणजेच गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो पाच ते दहा मिनिटे अशा पद्धतीने आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला असे दिसून येईल की यावर असणारा तेलकटपणा आणि काळे डाग निघून गेलेले आहेत तर अशा पद्धतीने ही स्टेप केल्यानंतर आणखीन एक छोटीशी स्टेप आपल्याला करायचे आहे.

यासाठी सर्वात आधी हे भांडे आपल्याला गॅसवरून उतरवून घ्यायचा आहे आणि हे पाणी गार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये असणारी दिवे आणि जे काही तांब्याची घेऊन पितळेचे भांडे आहे ते काढून घ्यायचे आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर पुन्हा एकदा तुमच्या घरामध्ये असणारे पितांबरीने किंवा तुम्ही ज्या पावडरने तुमच्या घरामध्ये असणारे देवी असतात त्यांनी पुन्हा एकदा हलक्या हाताने घासून घ्यायच आहे.

मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा. तुमच्या घरामध्ये असणारे तांब्याचे आणि पितळेचे दिवे किंवा भांडी आहेत ते नक्की चमकतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.