आठवड्यातून फक्त दोन वेळा करा हा उपाय करा आणि सावळ्या त्वचेला गोरी आणि चमकदार फक्त मोजून फक्त आठ दिवसात …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, प्रत्येकाची इच्छा असते की आपला चेहरा हा गोरा असावा. प्रत्येक मुलीला आपण गोरे दिसावे असे वाटतच असते. त्यासाठी अनेक ब्युटी प्रॉडक्टचा वापर त्या करीत असतात. परंतु याचा रिझल्ट हा मर्यादित असतो किंवा त्याचे साईड इफेक्ट देखील भरपूर जाणवतात. तर मित्रांनो चेहरा गोरा बनवण्यासाठी म्हणजेच सावळ्या त्वचेला गोरी बनवण्यासाठी आज आपण घरगुती उपाय पाहणार आहोत. मित्रांनो प्रत्येक मुलीला आपण गोरे असावे असे वाटत असते. परंतु काही कारणांमुळे आपली त्वचा जी असते ती सावळी पडते. मग आपण अनेक क्रीम्स चा वापर करायला लागतो. परंतु त्या क्रीम्स आपल्या त्वचेला सूट होत नाहीत. त्यामुळे आपण निराश होऊन जातो.

तर मित्रांनो अशा वेळेस जर तुम्ही घरगुती उपाय जर केले तर त्याचा रिझल्टही तुम्हाला नक्की भेटेल. तर मित्रांनो हे घरगुती उपाय कमी खर्चिक असतात आणि त्याचा आपल्याला फायदा देखील होऊ शकतो. म्हणजेच आपला चेहरा हा गोरा होईल. तर मित्रांनो जी आपली सावळी त्वचा आहे ती गोरी बनवण्यासाठी आपण आज घरगुती उपाय जाणून घेऊया. मी आज तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात हे तीन घरगुती उपाय कोणते आहेत ते.

तर मित्रांनो यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी आपणाला लागणार आहे एक चमचा बेसन पीठ. प्रत्येकाच्याच घरी हे उपलब्ध असते. या बेसन पिठामध्ये स्किन व्हाइटनिंग प्रॉपर्टी असते. जी आपल्या त्वचेला मॉश्चरायझिंग करते व आपल्या स्किनला गोरी बनवते. यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कच्चे दूध. कच्चा दुधात लॅक्टिक ऍसिड असते. हे कच्चे दूध आपल्या चेहऱ्यावरील जो काही काळपटपणा आहे हा कळपटपणा दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. नंतर जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे चिमूटभर हळद. हळद ही अंटीबॅक्टरियल असते. यामुळे आपल्या चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. तर हे तिन्ही घटक आपणाला पहिल्या उपायासाठी लागणार आहे.

तर मित्रांनो एक चमचा बेसन पीठ, एक ते दोन चमचे कच्चे दूध आणि चिमूटभर हळद आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आपला हा फेस पॅक तयार होतो. तर हा तयार झालेला फेस पॅक आपल्याला संपूर्ण चेहऱ्याला लावायचा आहे. हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावरती अर्धा तास तसाच ठेवायचा आहे. अर्धा तास झाल्यानंतर तुम्हाला आपला चेहरा धुवायचा आहे. मित्रांनो हा उपाय तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायचा आहे.

दुसऱ्या उपायासाठी आपणाला लागणार आहे ग्लिसरीन आणि गुलाब पाणी. ग्लिसरीन आणि गुलाब पाण्यामध्ये असणाऱ्या मॉश्चरायझिंगमुळे आपला चेहरा हा मुलायम बनण्यास मदत होते. तर मित्रांनो तुम्हाला दोन मोठे चमचे ग्लिसरीन आणि दोन मोठे चमचे गुलाब पाणी घ्यायचे आहे. हे व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला कापसाच्या बोळ्याने आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लावायचे आहे. पंधरा ते वीस मिनिटे तुम्हाला ते आपल्या चेहऱ्यावरती तसेच ठेवायचे आहे.

पंधरा ते वीस मिनिटे झाल्यानंतर तुम्ही चेहरा धुवायचा आहे.चेहऱ्यावर नक्कीच फरक जाणवेल. हा उपाय तुम्ही दररोज देखील करू शकता किंवा आठवड्यातून तीन ते चार वेळा देखील हा उपाय करू शकता. याचा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल.

आता आपण जाणून घेणार आहोत तिसरा उपाय. या उपायासाठी आपणाला आवश्यक आहे लिंबू आणि मध. लिंबू आणि मध हे आपल्या त्वचेसाठी खूपच चांगले आहे. मधामध्ये खूप जास्त प्रमाणात मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टी असते. लिंबू मध्ये विटामिन सी आणि ब्लिचिंग मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर असतात.

तर मित्रांनो आपणाला दोन मोठे चमचे मध आणि दोन मोठे चमचे लिंबाचा रस घ्यायचा आहे. तर हे दोन्ही घटक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे. पंधरा ते वीस मिनिटे तुम्हाला ते तसेच ठेवायचे आहे आणि नंतर आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे. हा उपाय मित्रांनो तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेस करू शकता किंवा दररोज केला तरीही चालतो. तर मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती रिझल्ट पाहायला मिळेल म्हणजेच तुमचा चेहरा उजळलेला तुम्हाला दिसेल.

तर मित्रांनो तुम्ही तुमच्या चेहरा गोरा दिसण्यासाठी खूप खर्च करत असाल तर हे तुम्ही न करता हे तीन घरगुती उपाय जर केले तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती फरक नक्की जाणवेल. म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावरचा जो काही काळपटपणा आहे तो तुम्हाला निघून गेलेला दिसेल. कोणत्याही क्रीम्सचा वापर न करता तुम्ही हे घरगुती उपाय केला तर तुमचा चेहरा हा उठून दिसेल. तुमची सावळी त्वचा ही गोरी होईल.

तर मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या सावळ्या चेहऱ्यासाठी खूपच निराश असाल तर हे तीन घरगुती उपाय नक्की करून बघा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.