कोणत्याही प्रकारचा विषारी साप, किव्हा विंचू चावला तर सर्वात अगोदर करा हा घरगुती उपाय, मोजून फक्त पाच मिनिटांत १००% विष उतरेल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या आसपास आपणाला विविध प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात. या वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात. तसेच हवा शुद्ध करण्याचे काम वनस्पती करीत असतात. त्यामुळे प्रत्येकाने अधिकाधिक झाडे लावणे खूपच गरजेचे आहे. कारण झाडे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायी असे आहेत. तर आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारची जंगले देखील आपणाला पाहायला मिळतात आणि या जंगलामध्ये विषारी प्राणी देखील पाहायला मिळतात.

 

तसेच आपल्या आजूबाजूला देखील अनेक प्रकारचे विषारी प्राणी आपणाला दिसतच असतात. म्हणजे साप विंचू असे अनेक जे विषारी प्राणी आहेत हे देखील आपल्या आसपास असतात आणि हे चावल्यामुळे आपणाला प्राण देखील गमावा लागतो. म्हणजेच साप किंवा विंचू चावल्याने अनेकांचे मृत्यू झालेले आपण पाहिलेच असतील. म्हणजेच विंचू किंवा साप चावल्यानंतर दवाखान्यात जाईपर्यंत एखाद्याचा जीव देखील जातो.

 

तर आज मी तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे म्हणजेच हा उपाय जर तुम्ही केला म्हणजेच साप चावल्यानंतर किंवा विंचू चावल्यानंतर हा उपाय केला तर त्या विषारी प्राण्यांचे विष हे काही मिनिटातच उतरणार आहे आणि त्यामुळे आपला प्राण देखील वाचणार आहे. तर हा उपाय कोणता आणि कसा करायचा याविषयी जाणून घेऊयात.

 

तर तुमच्या परिसरामध्ये आजूबाजूला तुम्ही आघाडीचे झाड पाहिलेच असेल. आघाडा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. तर हाच आघाडा आपणाला लागणार आहे तर तुम्ही आघाड्याची पंधरा ते वीस पाने तोडून घ्यायचे आहेत स्वच्छ धुऊन घ्यायची आणि ही एकदम बारीक करून घ्यायचे आहेत आणि एखाद्या कपड्याच्या सहाय्याने तुम्ही त्याचा रस काढायचा आहे आणि हा रस साप चावल्यानंतर किंवा विंचू चावलेल्या माणसाला तुम्ही एक एक तासाच्या अंतराने पाच वेळा रस एक चमचा घालायचा आहे.

 

यामुळे जो काही साप चावला असेल किंवा विंचू चावला असेल त्यांचे विष हे नक्कीच उतरणार आहे. तसेच मित्रांनो आघाडीची जे काही मुळी आहे या मुळीचा देखील फायदा आपल्याला होतो. तर तुम्ही आघाडीची जे मूळ आहे हे मूळ आणून त्याची बारीक पेस्ट करायची आहे आणि ते व्यवस्थित ज्या ठिकाणी साप चावला असेल किंवा विंचू चावला असेल त्या ठिकाणी तुम्ही ही मुळी बारीक केलेली आहे तशीच लावायचे आहे. यामुळे देखील नक्कीच तुमचे विष उतरणार आहे.

 

तर विंचू चावलेल्या ठिकाणी हा उपाय तुम्ही कोणालाही न विचारता केला तरीही चालेल आणि साप चावल्यानंतर मात्र तुम्ही हा उपाय करून जेवढे तुम्हाला दवाखान्यात पोहोचता येईल तेवढे लगेच तुम्ही दवाखान्यात पोहोचायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हे घरगुती उपाय करून तुम्हाला चावणाऱ्या विषारी प्राणांपासून तुमचा बचाव करू शकता.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.