संजीवनी बुटी समान ही आयुर्वेदातील चमत्कारिक वनस्पती कुटे दिसताच तोडून घ्या, फायदे इतके की वाचून पायाखालची जमीन सरकून जाईल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये प्राचीन काळापासून आयुर्वेदिक उपचाराला खूप मोठी मान्यता आहे अगदी ऋषीमुनींपासून ते प्राचीन काळातील सर्वच लोक हे आयुर्वेदिक उपचार करत होते. आणि या आयुर्वेदिक उपचाराची महती बाहेरील देशातील लोक हे चांगलेच जाणतात. इतकेच नाही तर आपल्या भारत देशामध्ये अशा काही वनस्पती आहेत ज्या अनेक व्याधींवर उपचार म्हणून वापर केल्यास तात्काळ सर्व वेदना व्याधी दूर होतात.

 

या वनस्पती आपल्याला रस्ते कडेला, वाटेत, शेताच्या बाजूला, विहिरी, नदी नाले याच्या बाजूला दिसून येतात. पण या वनस्पतींना आपण माहिती अभावी दुर्लक्ष करतो आणि आयुर्वेदाकडेच दुर्लक्ष केल्यासारखे आपण राहतो. मित्रांनो आयुर्वेदामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की त्याद्वारे आपण चिरकाल अत्यंत निरोगी राहू शकतो.

 

तर मित्रांनो अशा विषयांचा आपण विविध लेखकांच्या माध्यमातून अभ्यास जाणून घेत आहोत त्यातीलच एक भाग म्हणून आज आपण एक कनेरची वनस्पती जाणून घेणार आहोत आणि तिचे फायदेही जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो आज आपण ज्या कनेरच्या वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत तसं तर ती वनस्पती विषारी म्हणून ओळखली जाते मात्र या वनस्पती पासून आपण शरीराच्या बाहेरील बाजूस उपचार केल्यास म्हणजेच जिथे तुमची त्वचारोग असेल, शरीराला वारंवार खाज उठत असेल, तुमचे साधे जिथे जोड आहे तिथे दुखत असतील तिथे ही वनस्पती लावल्यास आपणाला त्याच्यातून त्वरित आराम मिळते.

 

मित्रांनो यातील उपचाराचा पहिला भाग म्हणजे जर समजा आपणाला चेहऱ्यावर पिंपल्स आहेत तर अशा चेहऱ्याला आपण या वनस्पतीच्या पांढऱ्या फुलांचा रस लावल्यास आणि थोड्यावेळाने धुतल्यास आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात फक्त हा उपाय आठवड्यातून आपण किंवा तीन वेळा केला पाहिजे.

 

मित्रांनो यातील दुसरा उपचार म्हणजे आपण समजा आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा जखम झाली असेल ती लवकर करून येत नसेल तर अशा ठिकाणी या झाडाच्या पाना वाळलेल्या पानांचा आणि खोबरेल तेलाचा मिळून एक लेप तयार करून तो त्या ठिकाणी लावल्यास जखम तात्काळ भरून येते.

 

मित्रांनो याचा तिसरा उपयोग म्हणजे आपण जर समजा याची फुल घेऊन त्याचा रस काढून आपल्याला ज्या ठिकाणी अंग खाजवते वारंवार खाज सुटते अशा ठिकाणी लावल्यास आपली खाज कायमस्वरूपी दूर होते आणि कोणत्याही प्रकारची जखम तिथे होत नाही.

 

मित्रांनो याचा चौथा उपयोग म्हणजे या झाडाचे फुल घेऊन ते नारळाच्या तेलात त्याची पेस्ट करून घेऊन आपल्या डोक्याला लावल्यास केस गळती थांबते आणि त्याचबरोबर पांढरे होणारे केस काळे होतात. याचबरोबर पांढरे केसांना आपण या झाडाचे फुल आणि गाईचे दूध हे मिळून लावल्यास त्यामुळे देखील आपले पांढरे केस कमी होण्यास मदत होतात आणि काळे केस दिसतात.

 

मित्रांनो वरील माहिती विविध अभ्यासाच्या आधारे एकत्रित करण्यासाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला यावा. आणि अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.