मोजून फक्त दहा दिवस सकाळी फक्त हे नियम पाळा… आणि दहा दिवसात चमत्कार पहा, पोटाची चरबी मेनासारखी वितळून जाईल ….!!

Uncategorized

मित्रांनो आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणे विसरूनच गेल होता आपल्या स्वतःसाठी आपल्याला कधीही वेळ मिळत नाही आपण इतरांसाठी नेहमी जगत असतो.

 

धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराकडे किंवा आपल्या त्वचेकडे लक्ष देत नाही याच्यामुळे आपल्याला अनेक आजार देखील सामोरे जावे लागत असते चेहरा आपला खराब होतो परत आपला तब्येतीत आपल्याला साथ देत नाही.

 

कमी वयामध्ये आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागत असते तर मित्रांनो हे सर्व दूर करण्यासाठी आपल्याला व्यायाम किंवा अनेक गोष्टींची गरज असते पण ते करण्यासाठी देखील आपल्या जवळ थोडा वेळ नसतो तर मित्रांनो मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे ते नियम जर तुम्ही सकाळच्या वेळेस केला तर तुमचे वजन वाढणार नाही आणि तुम्ही लवकर म्हातारे देखील होणार नाही तर ते कोणते नियम आहे चला तर मग आता पण जाणून घेऊया.

 

मित्रांनो प्रत्येकाला ही एक वाईट सवय असते की सकाळी उठल्याबरोबर चहा पिणे चहा हे शरीरासाठी खूप घातक असते याच्यामुळे आपली चरबी वाढत असते सकाळी लवकर उठल्यानंतर सर्वात अगोदर कोमट पाणी एक ग्लास पिले पाहिजे आहे.

 

कोमट पाणी पिल्यामुळे आपले शरीरातील जी काही घाण आहे ती घान निघून जाते व आपले शरीर निरोगी राहते दररोज सकाळी आपल्याला उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायचे आहे.

 

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणी पिलं तरी देखील चालू शकतं आपण डॉक्टरांकडे गेलो किंवा डायटेशन कडे गेलो तर ते देखील आपल्याला म्हणत असतात की सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायचं आहे सकाळी उठल्यानंतर ना मी रात्री झोपण्या अगोदर आपल्याला गरम पाणी प्यायचे आहे आपल्या शरीरामध्ये 70 टक्के पाणीच असत.

 

पाणी जर आपल्या शरीरामध्ये कमी झालं तर आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते यामुळे आपल्याला जेवढं पाणी प्यायला होईल तेवढं आपण प्यायचा आहे जास्त प्रमाणात पाणी पिल्यामुळे आपल्याला जे आजार होणार आहे ते आजार देखील होणार नाहीत जास्त आजारी आपण बाहेरचे पाणी पिल्याने किंवा अस्वच्छ पाणी पिल्यामुळे होत असतं .

 

यामध्ये जर तुम्ही गरम पाणी पिला तर तुम्हाला पोटाच्या बाबतीत कोणतेही समस्या उद्भवणार नाहीत चेहऱ्यावरचे पिंपलचे डाग हे आजकाल सामान्य होऊन गेलेला आहे मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये हे सगळीकडे दिसून येत आहे याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी प्यायचं आहे .

 

याच्यामुळे पिंपल्स मधून सुटकारा मिळणार आहे जर तुम्हाला सर्दी खोकला किंवा ताप आला असेल तर तुम्ही दररोज सकाळी दोन ते तीन दिवस गरम पाणी पिला तर तुम्हाला कोणत्या गोळ्यांची देखील या ठिकाणी गरज भासणार नाही.

 

तर मित्रांनो साधा सोपा सहा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे यासाठी तुम्हाला जास्त कष्ट देखील घ्यावी लागणार नाहीत कोणत्या प्रकारची मेहनत देखील घेण्याची गरज नाही तर मित्रांनो साधा सोपा हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.