रोज सकाळी सलग तीन दिवस बेलाची पाने खाल्ल्याने शरीराला जे चमत्कारिक फायदे झाले ते वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरकून जाईल …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्राचीन काळापासून हिंदु धर्मामध्ये बेलाच्या पानाला अधिक आणि विशेष असे महत्त्व आहे. कारण प्रामुख्याने या पानाचा वापर भगवान शंकराला अर्पण करण्यासाठी करतो. पण या बेलाच्या पानांचा वापर अजूनही भरपूर गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. परंतु हे खुप जणांना माहीतही नसेल कारण कारण बेलाचे महत्त्व आपण फक्त महादेवाच्या पिंडीला वाहण्यासाठी करतो इतकेच माहीत आहे आणि भगवान शंकराला आवडणाऱ्या बेलाच्या पानाचा वापर आपण पिंडीवर वहाण्यासाठी करतो, पण पिंडीवर वाहल्यावर ही पाने मंदिरातील पुजारी असो किंवा घरातील माणसे निर्माल्य म्हणून नदीमध्ये प्रवाहित करतात.

मात्र मित्रांनो ही पाने निर्माल्य नसून आयुर्वेदात याला खुप महत्त्व आहे.याच पानामध्ये एवढे औषधी गुणधर्म आहेत जे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतके दिवस आपल्याला माहीत असायला हवे होते असे वाटेल. बेलाच्या पानाचा रस पिल्याने आपल्या शरीराला अधिकाधिक पोषण तत्व मिळतात. तसेच मनाची एकाग्रता वाढते, या पानाचा रस सकाळी उठल्यावर उपाशी पोटी पिल्यावर हृदय मजबूत राहते आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते व हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासाठी बेलाची पाने बारीक वाटून घ्यावी व त्याची बारीक पेस्ट बनवून पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा बनवुन त्याचे सेवन करावे.

मित्रांनो यामुळे शरिरातील अनेक दोष नाहीसे होतात. डायबिटीज् असलेल्या व्यक्तींनी 20 बेलाची पाने, 20 कडुलिंबाची पाने एकत्र वाटुन घ्यावी व त्याचे लहान लहान गोळया बनवून वाळवून ठेवा.यातील रोज सकाळी एक गोळी डायबिटीज् साठी जबरदस्त गुणकारी आहे. तसेच गुडघेदुःखी , हात पाय सुजलेले असतील तर बेलाची पाने गरम करून दुःखणाऱ्या जागेवर बांधा लागलीच दुःखने बंद होईल. बेलाची पाने वात, कफ पित्तनाशक आहेत. सर्दी, खोकला यावर बेलाच्या पानाचा रस मधातुन घेतल्याने खूप फरक पडतो.

पोट दुःखी, पोटात गॅस होणं, अपचन, अजीर्ण होत असेल तर अशा ठिकाणी बेलाच्या पानाचा 10 ग्रॅम रस,1 ग्रॅम काळी मिरी, 1 ग्रॅम मीठ हे एकत्र करून सकाळ, दुपार, संध्याकाळी घेतल्याने हा त्रास कमी होतो. सारखे तोंड येत असेल किंवा तोंडात फोडे येत असतील तर अशा वेळी बेलाची 2 किंवा 3 पाने चावून खावावीत मित्रांनो यामुळे दुर्बलता, कमजोरता, थकावट दूर होते. बेलाच्या पानांचा चहा थोडस जिरे पूड आणि दुध मिक्स करून घेतल्यास कमजोरता निघून जातो. ही बेलाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकुन अंघोळ केल्यानंतर शरीराची दुर्गंधी सुद्धा नाहीसे होते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो जर जर अपचनाचा त्रास होत असेल तर, या बेलाच्या पानाचा रस दहा ग्रॅम एक ग्रॅम काळी मिरी आणि सेंद्रिय मीठ हे एकत्र करून घ्यावे. नक्कीच अपचनाचा त्रास पूर्णपणे निघून जाईल. शारीरिक कमजोरी आले असेल तर, बेलाच्या पानाचा चहा करून तो थोडे जिरे घालून केला तर नक्कीच शारीरिक कमजोरी पूर्णपणे निघून जाईल. त्याचबरोबर ही पाने जर, अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तर, अंगाचा वास येत असेल तर, तो पूर्णपणे जातो जर, पित्ताचा त्रास होत असेल तर, या बेलाचा पानाचा रस प्यावा. त्यामुळे पित्तावर देखील कंट्रोल होते.

आणि मित्रांनो बेलाच्या पानाचा रस सेवन केल्यास पित्ताचा त्रास होत नाही.तसेच हृदयात होणारी जळजळ थांबते. एवढे हे गुणकारी असे जबरदस्त अशी औषधी बेलाची पाने आहेत. त्यामुळे पुढच्यावेळी बेलाच्या पानांचा वापर तुम्ही फक्त शिवलिंगावर वाहण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.