लहान मोठ्यांनी घरातील सर्वांनी वर्षातून एक वेळेस करा हा उपाय एका रात्रीत पोटातील जंत, किडे बाहेर फेका; लहान-मोठे सर्वांनी एकदा नक्की आणि? डॉ स्वागत तोडकर टिप्स ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, लहान मुलांना सतावणाऱ्या समस्यांपैकी एक समस्या म्हणजे पोटात किडे होणे होय. ही समस्या फारशी गंभीर नसली तरी गंभीर स्वरूप धारण करू शकते. यामुळे होणारा त्रास आणि पोटदुखी खूप जास्त असते. अशावेळी योग्य उपचाराच्या शोधात पालक असतात. बहुधा प्राथमिक उपचार म्हणून लहान मुलांवर घरगुती उपचारच करून पाहिले जातात. पण तुम्हाला माहित आहे का हेल्दी पदार्थ खायला दिल्याने देखील मुलांच्या पोटाची ही समस्या दूर होऊ शकते.

तर मित्रांनो अशा वेळी आजच्या उपायांमध्ये गोळी आपण तयार करणार आहोत ही फक्त 1 गोळी रात्री झोपताना घ्या पोटामधील किडे पूर्णपणे बाहेर निघून जातील. त्याचबरोबर ऍसिडेची कितीही समस्या असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल. पोटात गॅस होणं, पोट फुगण, अपचन यासारख्या 40 आजार पोटाचे पूर्णपणे निघून जातील. आणि सकाळी पोट एकदम 1 मिनिटांमध्ये पूर्णपणे साफ होईल. पोटातील आतडी क्लीन होईल. अस म्हणतात की, आरोग्याचा मार्ग हा पोटामधून जातो.

पचन संस्था जर चांगली असेल तर तुम्हाला कुठलाही आजार होत नाही. त्याचबरोबर शरीरामध्ये एकप्रकारे चांगली ऊर्जा राहते. आपल्याला दिवसभर कंटाळा येत नाही एक जोश आपल्या शरीरामध्ये राहतो. आणि म्हणून पचनसंस्था तुमची चांगली असणं अत्यंत महत्वाच आहे. बऱ्याच व्यक्तींना ऍसिडेटीची समस्या असते. पोट डबांरत, गॅस होतो, पोट दुखत, पोट फुगत, अपचन होत या सर्व समस्या या गोळीने पूर्णपणे निघून जाणार आहे.

आणि हे सहजरीत्या बनवता येत. अगदी 2 घटक आपल्याला लागत जे आपल्या घराशेजारी घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात. हे औषध इतकं जबरदस्त आहे की, पित्ताचा त्रास तर पूर्णपणे निघून जातो. पोट फुगण्याची समस्या, अपचन, पोट साफ न होणे ही समस्या याने पूर्णपणे निघून जाते. पोटातील किडे याने बाहेर पडून जातात. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिली जी वस्तू लागणार आहे ती आहे कडुलिंबाची पान.

कडुलिंब हा आपल्या घराशेजारी कुठंही सहजरीत्या उपलब्ध होणारी वनस्पती आहे. अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. याची छोटी छोटी जी 6 पान आपल्याला लागणार आहेत. एका माणसाला उपायासाठी. कडुलिंब हा रक्त शुद्धीकरक असतो. क्रिमिनाशक असतो, जंतुनाशक असतो, त्वचारोग नष्ट करणारा असतो, आपल्या रक्तामधील जे शर्कराज आहे ती नियंत्रणात आणणारा असतो.

विषनाशक असतो शरीरामधील विषारी घटक बाहेर काढणारा असतो, पित्तनाशक असत, पचनशक्ती वाढवणारा कडुलिंब असतो. एकंदरीतच सर्व रोग निवारक अस या कडुलिंबाला म्हंटल जात. म्हणून याची 6 पान आपल्याला घ्यायची आहेत. स्वच्छ धुवून आपल्याला ती पान घ्यायची आहेत. आणि दुसरा जो घटक आपल्याला घ्यायच आहे ते आहे हिंग. हिंग हे आपल्याला कुठल्याही किराणा दुकानांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होत.

हिंग आपल्याला हरभराच्या डाळी एवढं त्यांच्यामध्ये टाकायचं आहे. साधारणतः 2 ते 3 ग्रॅम किंवा अंदाजे टाका कमी जास्त प्रमाण झाल तरी याच कोणताही साईड इफेक्ट नसतो. हिंग हे पोटाचे विकार नष्ट करणारा असतो, वायुनाशक असतो, पोट दुखी तुमची पूर्णपणे घालवणारा असतो. त्याचबरोबर पाचक असतो आणि पचनसंस्था तुमची ही व्यवस्थित करणारा असतो. जंतुनाशक असतो.

हरभरा एवढं हिंग आपल्याला त्यांच्यामध्ये टाकायचं आहे. या दोन्हीला चांगल्यारीतीने एकत्र कुटून घ्यायच आहे. एकत्र एकजीव एकदम बारीक कुठून घ्यायचं आहे. ही औषधी अशी आहे की, एकदाच कुठून तुम्ही ठिवू शकता. या गोळ्या वाळवून सुद्धा ठेऊ शकता इतकी ही जबरदस्त औषधी आहे. याला चांगल्यारीतीने कुठून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायच आहे. आणि त्यानंतर याच्या 3 गोळ्या बनवायच्या आहेत.

6 पान कडुलिंबाची हरभऱ्या येवढे हिंग याला एकत्र कुठून त्याच्या फक्त 3 गोळ्या बनवायच्या आहेत. या ज्या गोळ्या आहेत या ज्या गोळ्या आहेत तुम्ही वाळवून सुद्धा ठेऊ शकता. जास्त बनवून सुध्दा ठेऊ शकता. त्या प्रमाणामध्ये आपल्याला ते वाढवायचं आहे. आणि 1 गोळी रात्री आपल्याला पाण्याबरोबर घ्यायचे आहे. आपण ज्या पद्धतीन गोळी खातो त्या पद्धतीने गोळी गिळायच आहे. आणि एक ग्लासभर पाणी त्याच्यावर प्यायचं आहे.

पोटामध्ये झालेले जे किडे आहेत, जंत जे आहेत ते सकाळी तुमचे पूर्णपणे पडून जातील. परत दुसऱ्या दिवशी आपण जे 3 गोळ्या बनवलेल्या आहेत दुसऱ्या दिवशी आपण ज्या 3 गोळ्या बनवलेल्या आहेत परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी झोपताना 1 गोळी घ्यायचे आहे. परत 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. परत तिसऱ्या दिवशी सुद्धा रात्री झोपताना तुम्हाला ही गोळी घ्यायची आहे.

म्हणजेच सलग 3 रात्री आपल्याला या 3 गोळ्यांचा वापर करायचा आहे. पोटमधील जंत, किडे पूर्णपणे निघून जातील. गॅस तुम्हाला कधीच होणार नाही, ऍसिडिटी समस्या निघून जाईल, पोट फुगण, अपचन या सर्व समस्या निघून जातील. तुमची आतडी इतकी क्लीन होईल की, सकाळी एक वेळेतच तुमचा पूर्ण कोटा हा पूर्णपणे साफ होईल.

आणि त्यानंतर तुम्हाला पोट साफ होण्यासाठी कुठल्याही प्रकारच चूर्ण गोळ्या वगैरे घेण्याची गरज पडणार नाही. सहजरीत्या उपलब्ध होणारी ही औषधी आहे. याचा जो रिझल्टस आहे पचनसंस्थेसाठी इतका जबरदस्त आहे तुम्ही करून बघा. तुम्हाला फरक पडला तर ही माहिती इतरांना सुद्धा शेअर करा. कारण हे अत्यंत महत्वाच आणि सहजरीत्या फुकटामध्ये करता येणारा उपाय आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.एका रात्रीत पोटातील जंत, किडे बाहेर फेका; लहान-मोठे सर्वांनी एकदा नक्की करा!

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.