या वनस्पतीची फक्त दोन पाने अशी वापरा फक्त दोन मिनिटांत दाढेतील किड १००% बाहेर दात, दाढ दुःखी, कायमची बंद होणार ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकालच्या या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांचे आरोग्य बिघडत चाललेले आहे आणि प्रकारच्या रोगांचा आम्हाला सामना करावा लागत आहे. कारण प्रत्येकाचे या धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष राहत नाही. आपल्या आहाराकडे देखील ते आवश्यकते काळजी न घेतल्यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तर मित्रांनो अनेकांना दातांच्या बाबतीत अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. म्हणजेच अनेकांना दात दुखण्याचा तसेच दातांमध्ये कीड लागल्यामुळे खूपच त्रास सहन करावा लागतो. खूपच वेदना होतात. या वेदना खूपच त्रासदायक असतात.

यासाठी मित्रांनो आपण डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतो. परंतु मित्रांनो तरी देखील आपल्या या वेदना आपणाला खूपच त्रासदायक होतात. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे दातातील कीड, दातांचा वेदना असतील त्या सर्व दूर होणार आहेत. तर मित्रांनो हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे. चला तर मग जाणून घेऊया.

तर मित्रांनो आपल्या परिसरामध्ये अनेक प्रकारची वनस्पती आहेत. त्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतात. परंतु मित्रांनो त्या आरोग्याच्या दृष्टीने आपणाला कशा उपयोगी असतात याची हवी तेवढी माहिती आपल्याला नसते. तर मित्रांनो आपल्या परिसरामध्ये असणारे पेरूचे झाड खूपच फायदेशीर असते.

प्रत्येक जण हा पेरूचे सेवन करीत असतो. तर मित्रांनो या पेरूच्या झाडाची जी पाने आहेत हे आपणाला या उपायासाठी लागणार आहेत. मित्रांनो शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी बरेच जण पेरूची पाने सेवन करीत असतात. तर मित्रांनो या उपायासाठी आपणाला पेरूची चार ते तीन पाने घ्यायचे आहेत. ही पाने एकदम स्वच्छ असावे.

तर मित्रांनो एका उपायासाठी आपल्याला तीन ते चार पाने पेरूची घ्यायची आहेत आणि ही स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत. नंतर याचे बारीक तुकडे करून तुम्ही खलबत्त्याच्या साह्याने याचा रस काढायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही त्या पेरूच्या पाण्यामध्ये थोडेसे पाणी घालून देखील याचा रस काढू शकता. अति प्रमाणात पाणी घालायचे नाही. थोडेसे पाणी घालून याचा रस काढायचा आहे.

तर मित्रांनो या पानांचा जो काही रस निघालेला आहे त्यामध्ये तुम्ही एक कापसाचा बोळा घेऊन त्या रसमध्ये बुडवायचा आहे. जेणेकरून जो काही रस आहे तो त्या कापसाच्या बोळ्यांमध्ये येईल. तर तुम्हाला नंतर एक चमचा घेऊन त्या चमचामध्ये एक इंच नकळतपणे हळद घ्यायची आहे आणि तुम्ही ती हळद त्या कापसाच्या साह्याने कापसामध्ये घ्यायची आहे आणि असा हा पेरूच्या पानांचा रस आणि हळद तुम्हाला ज्या ठिकाणी वेदना होतात त्या ठिकाणी हा बोळा तसाच ठेवायचा आहे. किमान अर्धा तास तुम्हाला हा कापसाचा बोळा ठेवायचा आहे. तुम्हाला दाताच्यामध्ये दाबून ठेवायचा आहे.

तर मित्रांनो अर्धा तास तरी तुम्हाला काहीही खायचे तो बोळा तुम्ही तसाच अर्धा तास ठेवल्यामुळे तुमचे जे काही दातामधील वेदना असतील त्या सर्व दूर होणार आहेत. हे करण्या अगोदर तुम्हाला एक स्टेप अगोदर करायची आहे चला तर ती कोणती आहे जाणून घेऊया.

तर मित्रांनो पेरूची पाने तुम्हाला चार ते पाच घ्यायचे आहे आणि गरम पाण्यामध्ये तुम्हाला ही पाने उकळवून घ्यायची आहेत. तर मित्रांनो ज्यावेळेस हे पाणी उकळत असते त्यावेळेस त्यामध्ये तुम्हाला चार ते पाच लवंगा टाकायचे आहे. तर मित्रांनो तुम्हाला सहा ते सात मिनिटे तसेच पाणी उकळवून द्यायचे आहे. नंतर हे पाणी तुम्ही उकळल्यानंतर एक ग्लासमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे आहे.

तर मित्रांनो तुम्ही या पाण्याने गुळण्या करायच्या आहेत. म्हणजेच पहिल्यांदा तुम्हाला हे पाणी घेऊन आपल्या तोंडामध्ये हे पाच मिनिटे ठेवून नंतर ते पाणी थुंकायचे आहे. परत नंतर थोडे पाणी घेऊन आपल्या तोंडामध्ये ठेवून थुंकायचे आहे. तर मित्रांनो या पाण्याच्या गुळन्या केल्यानंतर तुम्हाला आपण जो कापसाचा गोळा तयार केलेला आहे म्हणजेच हळद आणि पानांचा रस काढून जो बोळा तयार केलेला होता तो बोळा आपल्या दातांमध्ये ठेवायचा आहे आणि अर्धा तास हा बोळा तसाच ठेवायचा आहे.

अर्धा तास तुम्हाला अजिबात काहीही खायचे नाही. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर केला तर खूपच चांगले राहील. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही दिवसभरात देखील केला तरीही चालतो. परंतु मित्रांनो रात्री हा उपाय करून तुम्ही झोपला तर यामुळे तुमची जी काही दात किडण्याची समस्या असेल दातामधील वेदना असतील त्या पूर्णपणे निघून जातील.

तर मित्रांनो जी पेरूची कोवळी पाने असतात ती देखील तुम्ही चावून चावून त्याचा रस आपल्या तोंडामध्ये तसाच धरू शकता आणि नंतर तुम्ही तो थुकून दिला तरीही देखील आपल्या ज्या काही दातांमधील वेदना असतील त्या पूर्णपणे गायब होतील.

तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय तुम्ही जर केला तर तुमची जी दातामधील कीड असेल आणि ज्या काही वेदना होत असतील त्या सर्व वेदना गायब होतील. तर मित्रांनो हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.