नागीण, नागवेढा, झोस्टर या सर्वांवर १०० % रामबाण घरगुती उपाय फक्त मोजून चार दिवसात पूर्णपणे बरा करा ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो नागिन हे कुणालाही उठू शकतील नागिन उठल्यानंतर अनेक प्रकारचे उपाय आपण करत असतो नागिन हा आजार साधारणता नाही हा आजार झाला तर त्याची आपण काळजी घेणे खूप गरजेचे आहे आणि नागिन असताना आपल्याला डायट देखील पाळायला लागणार आहे आणि काही साधे सोपे घरगुती उपाय देखील आपल्याला करायचे आहेत मित्रांनो नागिन हा आजार बऱ्याच जणांना होत असतो

 

आयुष्यामध्ये एक ते दोन वेळा नागिन ही प्रत्येकाला उठतच असते जसे गोवर कांजण्या अशी वेगवेगळे प्रकारचे आजार होतात तसे नागीण देखील होत असतं त्याच्यामध्ये आपल्या अंगावर बारीक अशा पुरळ यायला सुरू होतात आणि पाण्याने भरलेले असे बारीक-बारीक आकाराचे पुरळ येत असतात आणि त्या ठिकाणी आपल्याला दुखायला सुरू होतो ते पुरळ काही दिवसांनी फुटत असतात.

 

हा त्रास एक ते दोन आठवड्यामध्ये कमी येतो हा आजार झाला तर अजिबात घाबरून जायचे नाही आपण आता बघतच असतो की नागिन आली किंवा सापाचा दौंश झाला तर घरामध्ये सगळे जन घाबरून जातात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर लहान मुलांना झाले तर ते अत्यंत घाबरून जातात आणि त्याच्यामध्येच एखाद्या वेळेस देवाचा अंगारा किंवा हळद असे काहीतरी करत असतात पण तुम्हाला त्यावेळेस असे काहीही करायची नाही .

 

नागिन हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे याचा आणि देवाचा अध्यात्मक संबंध काहीही येत नाही शरीरामध्ये रक्त आणि पित्त दोष वाढल्यामुळे आयुर्वेदामुळे नागिन होत असते. जेव्हा आपण जास्त तिखट किंवा तेलकट पदार्थ खात असतो किंवा आपल्या शरीरामध्ये जे व्हायरल इन्फेक्शन असते कृम ठरलेला असतं तेव्हा ते आपल्याला इन्स्पेक्शन होत असतं आणि तेव्हा त्वचेवर बारीक प्रकारचे पुरळ व अनेक डाग यायला सुरुवात होतात.

 

नागीण हे दहा दिवसांमध्ये पूर्ण कमी येते अनेक लोकांचा गैरसमज असा आहे की नागिन आली तर त्याचं तोंड आणि शेपूट ते एकत्र झाली तर माणूस मरतो तर असं काही होत नाही हा देखील एक भला मोठा असा गैरसमजच आहे नागिन मुळे कोणताही माणूस मृत्यू पावत नाही.आयुर्वेदामध्ये अनेक औषधे देखील दिली जातात जास्त पित्त झाल्यामुळे कोटा साफ करण्यासाठी देखील औषध दिले जाते पोटामध्ये जे पित्त वाढलेले असते ते पित्त नाहीस करण्यासाठी देखील औषध दिलं जातं जेष्ठमध चंदन मंजिष्ट अशा प्रकारची औषध देखील घेतलं तरी देखील चालत असतो अशा प्रकारची औषध घेतल्यामुळे नागिन लगेचच दूर होते व त्याचा त्रास काही होत नाही ज्या व्यक्ती वयस्कर आहेत किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्या व्यक्तींनी लवकरच आयुर्वेदिक उपचार करणे खूप गरजेचे असतात

 

 

मित्रांनो जेव्हा आपण दिवाळीला रांगोळी काढत असतो त्यावेळेस आपण जो गिरू वापरतो तो गिरु घ्यायच्या आहे त्या गिरूची आपल्याला थोडी पावडर घ्यायची आहे व त्याच्यामध्ये देशी गायीचं तूप घालायच आहे आणि गिरुची पावडर मिक्स करून ज्या ठिकाणी नागिन उठलेली आहे त्या ठिकाणी लावायचा आहे पातळ असा लेप करून लावायचा आहे हा लेप दोन तास ठेवायचा आणि त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे.

 

हा उपाय तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळेस करायचा आहे आणि जेव्हा आपल्याला नागिन होत असते तेव्हा शरीरामध्ये रक्त वाढलेलं तर असतं किंवा रक्त खराब झालेला असतं आणि पित्ताची दृष्टी देखील झालेली असते अशावेळी तुम्हाला तिखट तेलकट मसाले पदार्थ खाणे टाळायचे आहेत तर मित्रांनो साधा सोपा हा उपाय तुम्ही आवश्यक करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published.