ही एक चमत्कारी शेंग प्रत्येकाने घरात ठेवावी, शेतकरी आणि प्रत्येकानेच घरात अवश्य ठेवाच झटक्यात विष झटक्यात बाहेर काढते ही शेंग ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजच्या आपल्या लेखामध्ये आपण एका अश्या वनस्पतीचे नाव सांगणार आहेत ज्याच्या वापर करून तुम्ही आपले जीवन सुखमय बनवाल. आजची ची औषधी वनस्पती आहे त्याचे नाव आहे गुलमोहर असे आहे आणि मित्रांनो हिंदीमध्ये याला रक्त गुलमोहर असेही म्हणतात. मित्रांनो गुलमोहर च्या फुलाचा रंग हा लाल असतो आणि थोडा मध्यभागी पंधरा आणि ह्याला पावसाळ्यात फुलांचा बहार लागतो आणि तसेच त्यांच्या शेंगाची अनेक फायदे आहेत मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये या गुलमोहरच्या झाडाच्या शेंगा असतात त्यांचे अनेक गुणकारी फायदे आणि उपयोग सांगितलेले आहेत तर मित्रांनो आज आपण या झाडाच्या शेंगांचा असाच एक महत्त्वाचा उपयोग म्हणजेच उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो असे तर या गुलमोहराच्या शेंगाचे अनेक फायदे आहेत परंतु आजचा जो आपण याचा महत्त्वाचा फायदा जाणून घेणार आहोत तो आहे विंचू गोम किंवा इतर कीटक चावल्यानंतर कशा पद्धतीने याचा वापर करायचा याबद्दलची माहिती. तर मित्रांनो, विंचू चावल्यानंतर ज्या वेदना होतात, किंवा आपल्या शरीरामध्ये मुंग्या आल्या सारख्या वाटत असतील तर आज आपण या लेखामध्ये आपणास विंचू चावल्यानंतर त्याचे विष उतरविण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. परंतु मित्रांनो शहरांमध्ये विंचू चावण्याचे प्रमाण कमी असले तरी दगडाखाली किंवा इतरत्र शेतामध्ये विंचू असू शकतात. अशा ठिकाणी वावरताना तसेच शेतात काम करताना अपघाताने विंचू चावू शकतो.

आणि विंचू चावतो तो तोंडाने नव्हे, तर त्याला एक नांगी असते. ती पोकळ असून त्यात विषाने भरलेली नळी असते. या नांगीने जखम होऊन त्यातून विष आपल्या शरीरात सोडले जाते. विंचवाचे विष सापाहून विषारी असते. परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत. परंतु मित्रांनो जर एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तुम्ही जाता आणि अडचणीच्या ठिकाणी हात घालता आणि मग अचानक खूप वेदांनांनी हात मागे घेता. वेदना इतक्या भयानक असतात की आपल्याला लगेच कळते आपल्याला विंचू चावला आहे. अर्थात जर तुम्ही डॉक्टरांकडे पोहचू शकत असाल तर पहिल्यांदा ते करावे. केवळ घरगुती उपायावर अवलंबून राहू नये. प्रथमोपचार म्हणून तुम्ही याचा नक्की उपयोग करू शकता.

मित्रांनो विंचू चावल्यानंतर जो त्रास आपल्याला होत असतो तो खूपच वेदनादायक असतो आणि ज्यावेळी विंचूचे किंवा जोही कीटक तुम्हाला चावलेला आहे त्याचे विष आपल्या शरीरामध्ये जात असते म्हणजे चढत असते त्यावेळी त्यापासून होणारे वेदनाही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला होता आणि मित्रांनो अशा वेळेत मनापासून आराम मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर जे काही आपल्याला चावले आहेत त्याची विशेष शरीरामध्ये जाण्यापासून रोखण्याचे काम आपण या गुलमोहराच्या शेंगांमध्ये असणाऱ्या बियांपासून करू शकतो तर मित्रांनो ज्यावेळीही तुम्हाला विंचू गोम किंवा साप यांसारखे कीटक लवचिक करतील तर अशावेळी तुम्ही ज्या गुलमोहरच्या शेंगाच्या बिया आहेत त्या एका दगडावर थोडावेळ घासायचे आहेत आणि त्यानंतर त्याची कवच निघाल्यानंतर आपल्याला बेबी ज्या ठिकाणी सापाचा किंवा विंचूचा दौंश झालेला आहे त्या ठिकाणी ठेवायचा आहे.

मित्रांनो यामुळे जे काही विष आतमध्ये आपल्या शरीरामध्ये जात आहे ते हे बी वरून घेते आणि त्याचबरोबर ज्या काही वेदना किंवा त्रास आपल्याला त्याच्या चावण्यामुळे होत आहे तोही आपला कमी होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हालाही मी थोडेसे एका दगडावर घासायचा आहे आणि त्यानंतर दंश झालेल्या ठिकाणी ठेवायचा आहे यामुळे एबी मध्ये असणारे घटक विष शोषून घेतात आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या वेदना होत आहेत त्याही या दिया दूर करता आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला जे बी तुम्ही तुमच्या दंश झालेल्या भागावर ठेवले होते त्याचा आकार तुम्हाला वाढलेला दिसेल याचाच अर्थ जे काही विष आपल्या शरीरामध्ये जात होते ते या बिया शोषून घेतात.

तर मित्रांनो अशा या फायदेशीर अशा गुलमोहर झाडाच्या शेंगांच्या बिया आपण आपल्या घरामध्ये साठवून ठेवल्या तरीही चालतील मित्रांनो या बिया आपण आपल्या घरामध्ये नक्की ठेवाव्यात आणि ज्यावेळी आपल्याला अशा पद्धतीने एखादी समस्या येईल त्यावेळी आपण या बियांचा वापर करू शकतो आणि मित्रांनो या व्यतिरिक्त स्त्रियांसाठीही या खूपच फायदेशीर आणि वरदान आहेत स्त्रियांच्या अनेक समस्यांसाठी या बियांच्या वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करून अनेक आजार आणि समस्यांपासून आपण सुटका मिळवू शकतो.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.